Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kaharat News: महिलांना गुंगी येण्यासाठी अशोक खरात काय वापरत होता?

एसआयटीने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा पिडीत महिलांवर प्रभाव टाकण्यासाठी आणि त्यांना आपल्या तालावर नाचवण्यासाठी ठराविक प्रकारचे पेढे आणि खारट चवीचे पाणी (द्रव पदार्थ) वापरत असे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 30, 2026 | 11:04 AM
Ashok Kharat Case : खरातने अनेक महिलांवर केले अत्याचार; हेल्पलाईनवर खरातविरोधात तक्रारीच तक्रारी

Ashok Kharat Case : खरातने अनेक महिलांवर केले अत्याचार; हेल्पलाईनवर खरातविरोधात तक्रारीच तक्रारी

Follow Us
Follow Us:
  • अशोक खरातच्या कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ
  • अशोक खरात महिलांवर अत्याचार करण्यापूर्वी त्याच्याकडील पेढे आणि द्रवपदार्थांचा वापर
  • हे पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर संबंधित महिलांना मळमळ होणे, डोके गरगरणे किंवा डोके जड होणे अशा तक्रारी
Ashok Kharat SIT Investigation  : महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला नाशिक भोंदूबाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत १ एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे. रविवारी सुनावणीदरम्यान विशेष तपास पथकाने SITने खरात प्रकरणात केलेल्या तपासाची धक्कादायक माहिती सादर केली. अशोक खरात महिलांवर अत्याचार करण्यापूर्वी त्याच्याकडील पेढे आणि द्रवपदार्थांचा वापर करत होता. ते पेढे खाऊन आणि द्रप पदार्थ प्यायल्यानंतर तो महिलांना गुंगी येत असे, त्यानंतर तो महिलांचे लैंगिक शोषण करत होता असा धक्कादायक खुसाला SITने न्यायालयात केला.

तपासात सहकार्याचा अभाव

सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, खरात तपासात अजिबात सहकार्य करत नाही. अशोक खरात महिलांना विवस्त्र करून किंवा त्यांच्यावर अत्याचार करण्यापूर्वी विशिष्ट पेढे आणि एका गूढ द्रव पदार्थाचा (Liquid Substance) वापर करत असे. त्या पेढ्यामध्ये कोणते घटक मिसळले जात होते आणि या गुन्ह्यात त्याला कोणाची मदत मिळत होती. याबाबत त्याने अद्याप मौन बाळगले आहे. या गूढ द्रव पदार्थाचा शोध घेणे आणि रासायनिक चाचणी करणे तपासासाठी अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे त्याची कोठडी वाढवून मिळावी, अशी विनंती पोलिसांनी केली होती.

Rupali Chakankar Arrest Demand: रुपाली चाकणकरांना अटक होणार?

न्यायालयाचा निर्णय

तर, बचाव पक्षाच्या वकिलांनी खरातच्या पोलीस कोठडीला जोरदार विरोध केला. मात्र एसआयटीचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने अशोक खरातला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आता पुढील दोन दिवसांत एसआयटी त्या गुंगी आणणाऱ्या पदार्थ कोणते होते. खरात त्यात काय मिसळत होता. याचा तपास केला जाणार आहे.

पेढे आणि गूढ द्रव पदार्थांचा वापर

एसआयटीने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा पिडीत महिलांवर प्रभाव टाकण्यासाठी आणि त्यांना आपल्या तालावर नाचवण्यासाठी ठराविक प्रकारचे पेढे आणि खारट चवीचे पाणी (द्रव पदार्थ) वापरत असे. हे पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर संबंधित महिलांना मळमळ होणे, डोके गरगरणे किंवा डोके जड होणे अशा तक्रारी जाणवत. पीडित महिलेची शुद्ध हरपल्यानंतर खरात आपल्या केबिनमधील दिवे बंद करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असे.

Navi Mumbai: मॅट्रिमोनी साईटवरून डझनभर महिलांची फसवणूक; ‘इस्त्रो शास्त्रज्ञ’ बनून शोषण करणारा 21 वर्षीय तरुण अटकेत

दुसरीकडे अशोक खरातचे सिन्नर तालुक्यातील मिरगावातील इशान्येश्वर देवस्थान चर्चेत आले आहे. या देवस्थानाचा पर्यटनस्थळांच्या यादीत समावेश नसतानाही या मंदिरासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून 2018 मध्ये 1 कोटी 5 लाख निधी वितरित करण्यात आला होता. हा मु्द्दादेखील समोर आला आहे. धक्क्दायक बाब म्हणजे या निधीसाठी प्रस्ताव कुणाचा होता, त्यासाठी कोणी शिफारस केली. याची कोणतीही माहती शासन दरबारी उपलब्ध नाही. प्रशासनाकडे संबधित कागदपत्रांची स्पष्टमाहितीच नसल्याचे प्रसासनचेही धाबे दणाणले आहेत. देवस्थानच्या निधीचा प्रस्ताव अचानक गायब कसा झाला, खरातच्या या मंदिराला राजकीय वरदस्तातून निधी मिळाला का, असा संशय व्यक्त केला जात आहे.

 

Web Title: What was ashok kharat using to induce unconsciousness in women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • Ashok Kharat Case

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.