राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणाला दोन महिने पूर्ण होत असताना, या कालावधीत महाराष्ट्रात तब्बल ३५ भोंदू महाराजांविरोधात गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
रोहित पवार यांनी मोठे विधान करत अजित पवारांच्या अपघात प्रकरणात नाशिकमधील भोंदू अशोक खरातचे कनेक्शन असल्याचा दावा केला आहे. यामुळे यप्रकरणावरून पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत.
Ashok Kharat Nashik Case- अशोक खरातविरोधातील कारवाई आता आणखी तीव्र झाली असून, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांना ताब्यात घेतले आहे. महिलांचे कथित लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि मनी लाँड्रिंगसंदर्भातील प्रकरणांमध्ये आता…
आता या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. खरातविरोधात आतापर्यंत १२ हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत.
शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणी अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला दिलासा मिळालेला नाही. कल्पना खरातवर शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल जमीन फसवणूक प्रकरणात आरोप आहेत.
समता पतसंस्थेत खरात अनेक खात्यांना 'नॉमिनी' भोंदू खरातने केवळ फसवणूकच केली नाही, तर अनेकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड वापरून आर्थिक गैरव्यवहार केल्याचेही समोर आले आहे.
अशोक खरात याला तरुणीचे लैंगिक शोषण आणि पालकांना जीवे मारण्याची धमकी देण्याच्या गुन्ह्यामध्ये तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर रविवारी (दि. २६) न्यायालयात हजर करण्यात आले होते
नाशिक सेक्स स्कँडल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अशोक खरात याची चौकशी केली जात आहे. भोंदू तांत्रिकाची सुरू असलेली एसआयटी चौकशी अनेक धक्कादायक खुलासे करत आहे.
रोहित पवार यांनी डी-लिमिटेशन कायद्यावरही सरकारवर जोरदार निशाणा . हा कायदा जबरदस्तीने आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “सरकार तुमचे असताना भाजपच मुंबईत आंदोलन करत आहे,
जितेंद्र शेळके याच्या मृत्यूनंतर, ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट सरकार आणि तपास यंत्रणांना लक्ष्य केले आहे. अंधारे यांनी म्हटले आहे की, या अपघातातून एखाद्या 'कटकारस्थानाचा' वास येत…
जितेंद्र शेळके आपल्या कुटुंबासह कारने संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात होता. धोत्रे गावाजवळ उभ्या असलेल्या कंटेनरचा अंदाज न आल्याने त्याची कार थेट कंटेनरच्या मागील भागात घुसली.
Ashok Kharat Case : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी अशोक खरातची सासू आणि कल्पना खरातची आई पार्वती शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधून भावना व्यक्त केल्या आहेत.
वीस ते पंचवीस दिवसापासून सुरू असलेल्या घरात प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात याची यासाठी कडून वारंवार चौकशी होत असताना त्याने यासाठी पत करण्याचं निदर्शनास येत आहे.
शिर्डी येथील समता पतसंस्थेत प्रतिभा यांची एकूण चार खाती असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या चारही खात्यांमधून गेल्या काही काळात २ कोटी ४० लाख रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत.
भोंदूबाबा खरात प्रकरणाचा संदर्भ देत गोटे यांनी समाजात स्थान असता कामा नये, असे सांगत संबंधित भोंदू बाबावर तत्काळ 'मकोका' अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली.
स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी खरात सध्या कोठडीत विचित्र विधाने आणि वर्तन करत आहे. महिलांसोबत केलेली कृत्ये हा केवळ एका आध्यात्मिक विधीचा भाग होता," असा दावा त्याने केला आहे.