Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tinder, Bumble वर बनावट प्रोफाइलद्वारे तरुणांची फसवणूक; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

Tinder, Bumble, OkCupid, MeetMe यांसारख्या अ‍ॅप्सवर बनावट महिला प्रोफाईल तयार करून चॅटिंग करत होते. भेटीसाठी ठराविक हॉटेलमध्ये बोलावून, हॉटेल मॅनेजरच्या मदतीने बनावट बिल तयार करून तरुणांकडून पैसे उकळले जात होते.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 08, 2025 | 09:45 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: मुंबई मधून मोठ्या फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. डेटिंग अ‍ॅपवर फेक महिला प्रोफाइल तयार करून तरुणांना हॉटेलमध्ये बोलावून महागड्या ड्रिंक व अवाजवी बिलाच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी एकूण २२ जणांना पोलिसांनी अटक केली असून यामध्ये ६ महिलांचा समावेश आहे. या महिलांच्या ओळखीचे, चॅटिंगचे आमिष दाखवून तरुणांना आर्थिक गंडा घालण्यात येत असल्याचे पोलीस तपासातून समोर आलं आहे.

तू राज ठाकरेंच्या घरी जा, मी तुला विकत घेऊ शकतो; अर्धनग्न अवस्थेत मनसेच्या नेत्याच्या मुलाची हुल्लडबाजी

डेटिंग अ‍ॅप्सवर फेक महिला प्रोफाईल तयार करून तरुणांना हॉटेलमध्ये बोलावून महागड्या ड्रिंक व अवाजवी बिलाच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण 22 जणांना अटक केली आहे. त्यामध्ये, 6 महिलांचाही समावेश आहे. या महिलांच्या ओळखीचे, चॅटिंगचे आमिष दाखवून तरुणांना आर्थिक गंडा घालण्यात येत असल्याचे पोलीस तपासातून समोर आलं आहे. ही टोळी Tinder, Bumble, OkCupid, MeetMe यांसारख्या अ‍ॅप्सवर बनावट महिला प्रोफाईल तयार करून चॅटिंग करत होते. भेटीसाठी ठराविक हॉटेलमध्ये बोलावून, हॉटेल मॅनेजरच्या मदतीने बनावट बिल तयार करून तरुणांकडून पैसे उकळले जात होते.

या प्रकरणी एका तरुणाने फिर्याद दिली होती. फिर्यादी तरुणाची TINDER अ‍ॅपवरून ओळख करण्यात आली त्यांनतर बोरीवलीतील एका हॉटेलमध्ये बोलावण्यात तरुणाला आले. ड्रिंक्सचा बहाणा करत त्याच्याकडून 14,700 रुपये QR कोडद्वारे ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. त्याला फसवणूक झाल्याचे समजताच त्याने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नवी मुंबईतील एका हॉटेलवर छापा टाकून दिल्ली, गाजियाबाद आणि उत्तर प्रदेश येथून आलेल्या 15 पुरुष आणि 6 महिलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या कारवाईत 27 मोबाईल, एक पोर्टेबल प्रिंटर, स्वाईप मशीन असा 3.74 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी मुंबई, नवी मुंबईसह ठाणे या परिसरात अश्या प्रक्रारे अनेकांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

यवतमाळमध्ये काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार उघड; मजुरांच्या खात्यातून 100 कोटींची उलाढाल, पोलिसांचा सहभाग

Web Title: Youths cheated through fake profiles on tinder bumble large fraud racket exposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 09:44 AM

Topics:  

  • crime
  • Dating App
  • Mumbai

संबंधित बातम्या

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज
1

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

१८ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं; विद्यार्थी एकतर्फी प्रेमात असल्याचे समोर
2

१८ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं; विद्यार्थी एकतर्फी प्रेमात असल्याचे समोर

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश
3

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
4

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.