Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुरक्षित प्रवासासाठी नितीन गडकरींचा महत्त्वपूर्ण निर्णय; अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्यांना मिळणार मोठ बक्षीस

देशातील रस्ते व वाहतूक सुधारवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक प्रयत्न केले आहे. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या लोकांसाठी केंद्र सरकारने नवीन निर्णय घेतला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 12, 2025 | 11:52 AM
Union Minister Nitin Gadkari increases reward amount for those helping accident victims

Union Minister Nitin Gadkari increases reward amount for those helping accident victims

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली :  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील रस्ते आणि वाहतूक सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले आहेत. नवनवीन प्रकल्प हाती घेत त्यांनी वाहतूकीचा दर्जा सुधरवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये केंद्र सरकारने अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याबाबत मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले जात आहे.

रस्त्यांवर अपघात झाल्यानंतर अनेकदा ज्याने अपघात केला आहे तो चालक कारवाईच्या भीतीने पळून जातात. तर इतर वाहन चालक वेळ जाईल म्हणून निघून जातात. तर काहीजण पोलिसांना देखील अपघाताची माहिती देत नाहीत. पोलीस आपलीच कसून चौकशी करत बसतील आणि मनःस्ताप सहन करावा लागेल, पोलीस आपल्यालाच या अपघातात अडकवतील या भीतीने लोक अपघातग्रस्तांची मदत करणं टाळतात. यामुळे अपघातामध्ये लवकर मदत न मिळाल्यामुळे अनेकांचे प्राण देखील जातात. यामुळे केंद्रीय सरकारने अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना मोठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्या लोकांसाठी आता केंद्र सरकारने तिजोरी उघडली आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे. गडकरी म्हणाले की, “रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात नेणाऱ्या लोकांसाठी सरकार बक्षिसाची रक्कम २५,००० रुपये करणार आहे. सध्या ही रक्कम पाच हजार रुपये इतकी आहे. म्हणजेच बक्षिसाची रक्कम पाच पटींनी वाढवली जाणार आहे”. अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या एका क्लिकवर

रस्ते सुरक्षेबाबत बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांच्याबरोबर एका टीव्हीवरील कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, “मी रस्ते वाहतूक मंत्रालयाला बक्षिसाची रक्कम वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. आत्ता देखील अशा प्रकारचं बक्षीस दिलं जात आहे. परंतु, त्या बक्षिसाची रक्कम खूप कमी आहे.अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीला ५,००० रुपये बक्षीस म्हणून दिले जातात. मात्र मी बक्षिसाची रक्कम वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. रस्त्यावर कोणीही एखादा अपघात पाहिला तर एका तासाच्या आत अपघातग्रस्ताला रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीला हे बक्षीस दिलं जाईल.

Web Title: Union minister nitin gadkari increases reward amount for those helping accident victims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 11:51 AM

Topics:  

  • Nitin Gadkari
  • Road Accident

संबंधित बातम्या

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
1

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Nitin Gadkari on Voter List : अखेर नितीन गडकरींनीही केलं मान्य; महाराष्ट्रामध्ये मतांची चोरी; कॉंग्रेस नेत्यांकडून VIDEO शेअर
2

Nitin Gadkari on Voter List : अखेर नितीन गडकरींनीही केलं मान्य; महाराष्ट्रामध्ये मतांची चोरी; कॉंग्रेस नेत्यांकडून VIDEO शेअर

समृद्धी महामार्गावर अवघ्या 7 महिन्यांत ‘इतक्या’ अपघातांची झाली नोंद; मृतांसह जखमींचा आकडाही आहे जास्त
3

समृद्धी महामार्गावर अवघ्या 7 महिन्यांत ‘इतक्या’ अपघातांची झाली नोंद; मृतांसह जखमींचा आकडाही आहे जास्त

वाहन चालकांसाठीआनंदवार्ता! आता केवळ 15 रुपयांत पास करता येणार टोल प्लाझा; नेमकं कसं ते एकदा वाचाच
4

वाहन चालकांसाठीआनंदवार्ता! आता केवळ 15 रुपयांत पास करता येणार टोल प्लाझा; नेमकं कसं ते एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.