आजच्या कार्यशाळेत पुराव्यावर आधारित वृत्तांकनासाठी आवश्यक चौकस मुल्यांकन कौशल्य आणि किशोरवयीन आरोग्याविषयी नियोजनबद्ध प्रभावी वार्तांकन करण्यावर भर देण्यात आला.
Saudi Arabia Road Accident Update : सौदी अरेबियात एक दु:खद घटना घडली आहे. मक्काहून मदीनाला जाणाऱ्या एका बसचा अपघात झाला असून यामध्ये ४२ भारतीय प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
अमळनेरात रेल्वे उड्डाणपुलावरील खड्यांच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी पाठपुरावा केला असता रेल्वे बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट दाखवत धन्यता मानत आहेत.
Nepal Road Accident : नेपाळमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. एक जीप खोल दरीत कोसळली असून यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाल आहे. या घटनेने नेपाळमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
US Truck Carash : अमेरिकेत एक भयानक अपघात घडला आहे. एका भारतीय ट्रक चालकाने मद्यधुंद अवस्थेत कारला धडक दिली आहे. या घटनेचा भयावह व्हिडिओ देकील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Uganda Road Accident : युगांडाची राजधानी कंपाला येथे एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. या अपघातामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. एका बस चालकाचा ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात लॉरीला धडक बसली…
Italy Road Accident : युरोपीय देश इटलीमध्ये एक भयानक अपघात झाला आहे. या अपघातात चार भारतीयांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. कार आणि ट्रकची भयानक धडक…
मलकापूर येथील दत्तशिवम कॉलनीत राहणारा इंद्रजीत कणसे हा युवक मंगळवारी दुपारी कराड-ढेबेवाडी मार्गावरून चचेगाव या ठिकाणी गेला होता. तेथून परत येत असताना पंचरत्न पार्क इमारतीसमोर अचानक कुत्रे आडवे आले.
रिक्षा समोर उभ्या असलेल्या अन्य कारवर जाऊन आदळली. यात रिक्षातील प्रवासी व बलेनो कारमधील दोघे असे तिघेजण गंभीर जखमी झाले. त्याना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे .
पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगत रविवारी सकाळी हा अपघात झाला. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दररोज सकाळी ८ ते १२ व संध्याकाळी ४ ते १० या वेळेत जड वाहनांना बंदी आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातांच्या संख्येत घट झाल्याचा दावा महामार्ग पोलिसांनी केला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि आर्वी तालुक्यांमधून जातो.
रस्ते सुरक्षतितेच्यादृष्टीने या ठिकाणी लघुकालीन तसेच दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक असून, अशा ठिकाणी जाण्यास प्रतिबंध किंवा ठराविक कालावधीसाठी निर्बंध लादण्याची गरज आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाचा अपघात झाला. रविवारी (दि. १८ मे) रात्री १२.३०-१ वाजेच्या दरम्यान वाशी तालुक्यातील पारगाव टोलनाक्यावर अपघात झाला.
Nitin Gadkari News: रस्ते अपघातात जखमी झालेल्या लोकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी केंद्र सरकारने मोठी मदत जाहीर केली आहे. याचपार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे.
दारू जास्त होताच त्या मित्रांना तिथेच सोडून भरधाव वेगाने पंढरपूरला येऊन मंगळवेढा या दिशेने आला. सिद्धेवाडीच्या गावानजीक असणाऱ्या सिद्धनाथ सभामंडपात भरधाव वेगाने आपली स्विफ्ट डिझायर गाडी सभा मंडपात घातली.
ट्रक आणि दुचाकी यांच्यातील जोरदार धडकेत खंडाळा येथील तरुण किरण पागदे, खंडाळा, वाटद या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिल्याचे समोर आले.
भरपाई केवळ पती/पत्नी, पालक किवा मुलांपुरती मर्यादित नाही तर मृत व्यक्तीमुळे प्रभावित झालेल्या सर्व व्यक्तींना लागू होते. सर्वोच्च न्यायालयाने भरपाईची रक्कम १७,५२,५०० रुपये निश्चित केली.
मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. अनेक टेलिव्हिजन मालिकांमधून महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्ध झालेल्या अभिनेता संतोष हणमंत नलावडे याचं निधन झालं आहे.