Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टॉप १०० विद्यापीठांमध्ये आयआयटी मुंबई; राज्यातील १२ शैक्षणिक संस्थांचा समावेश

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क म्हणजेच देशभरातील शैक्षणिक संस्था, विद्यापीठांची शुक्रवारी रँकिंग जारी करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील आयआयटी मुंबईने देशात सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Jul 16, 2022 | 10:54 AM
टॉप १०० विद्यापीठांमध्ये आयआयटी मुंबई; राज्यातील १२ शैक्षणिक संस्थांचा समावेश
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) म्हणजेच देशभरातील शैक्षणिक संस्था, विद्यापीठांची शुक्रवारी रँकिंग जारी करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील आयआयटी मुंबईने (IIT Mumbai) देशात सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे. मागील वर्षी ही संस्था चौथ्या क्रमांकावर होती.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) रँकिंगमध्ये घसरण झाली असून २५ व्या स्थानी गेले असून विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) ४५ वे स्थान मिळवले आहे. राज्यातील एकूण १२ शैक्षणिक संस्थांनी देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत पहिल्या १०० मध्ये स्थान मिळवले आहे. दरवर्षी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून (Union Ministry Of Education) हे रँकिंग जाहीर केले जाते. एनआयआरएफ रँकिंगमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास (Indian Institute Of Technology Madras) या चेन्नईच्या संस्थेने प्रथम, तर बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने (Indian Institute Of Science) द्वितीय स्थान कायम ठेवले आहे.

ओव्हर ऑल रँकिंग
१. मुंबई आयआयटी – तिसरे स्थान (८२.३५)
२. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ- २५ वे स्थान (५६.९९)
३. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च-पुणे संस्था- २६ वे स्थान (५६.९१)
४. मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी- २८ वे स्थान (५६.१६)
५. मुंबईच्या होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटने ३३ वे स्थान (५४.८४)

Web Title: Iit mumbai in top 100 universities including 12 educational institutions in state nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2022 | 10:54 AM

Topics:  

  • Mumbai University
  • Savitribai Phule Pune University

संबंधित बातम्या

मुंबई विद्यापीठातील अनुकंपा नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवेला स्थायित्व; ८७ कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित
1

मुंबई विद्यापीठातील अनुकंपा नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवेला स्थायित्व; ८७ कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित

Pune News: पुणे विद्यापीठात ३०० कोटींची आर्थिक अनियमितता? अ‍ॅड. कौस्तुभ पाटील यांचा गंभीर आरोप
2

Pune News: पुणे विद्यापीठात ३०० कोटींची आर्थिक अनियमितता? अ‍ॅड. कौस्तुभ पाटील यांचा गंभीर आरोप

विदर्भाला का मिळत नाहीये संधी? मुख्यमंत्र्यांना दिली मुंबईला मिळाली पाच परदेशी विद्यापीठांची भेट
3

विदर्भाला का मिळत नाहीये संधी? मुख्यमंत्र्यांना दिली मुंबईला मिळाली पाच परदेशी विद्यापीठांची भेट

UGC: लोकपाल नियुक्त करण्यासाठी विद्यापीठांना युजीसीच्या सूचना
4

UGC: लोकपाल नियुक्त करण्यासाठी विद्यापीठांना युजीसीच्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.