Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मारकडवाडी मतदान प्रकरणावर कारवाईचा बडगा;आमदार उत्तम जानकर यांच्यासह 88 ग्रामस्थांवर गुन्हा दाखल

मारकडवाडीमध्ये केलेले मतदान व लागलेला निकाल यामध्ये फरक आढळून आल्याने गावकऱ्यांनी पुन्हा एकदा बॅलेटपेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 05, 2024 | 10:24 AM
Case registered against MLA Uttam Jankar and villagers in Markadwadi ballot paper voting case

Case registered against MLA Uttam Jankar and villagers in Markadwadi ballot paper voting case

Follow Us
Close
Follow Us:

अकलूज : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये जोरदार राजकारण रंगले. मात्र सोलापूरमधील मारकडवाडीमध्ये ईव्हीएमद्वारे पार पडलेल्या मतदानावर संशय व्यक्त करण्यात आला होता.  गावाने केलेल्या मतदानात आणि लागलेल्या निकालात तफावत आढळून येत आहे. त्यामुळे संपूर्ण गावाने आपल्या खात्रीसाठी पुन्हा एकदा मतदान घ्यायचे ठरवले होते. विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतमोजणीवर शंका घेत मारकडवाडी गावातील काही ग्रामस्थांनी आपल्या गावापुरते फेर मतदान घेण्याचा घाट घातला होता.  याला पोलीस प्रशासनाकडून जोरदार विरोध करण्यात आला होता.  गावात मतदान होऊ नये यासाठी गावात 144 कलम लावण्यात आले होते. आता या प्रकरणातील संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारकडवाडीमध्ये बॅलेट पेपरवर पुन्हा एकदा मतदान घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या अनुषंगाने उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस विभाग यांनी दि. 02 डिसेंबर ते 05 डिसेंबर २०२४ या दरम्यान भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम १६३ अन्वये मौजे मारकडवाडी या गावात जमावबंदी करण्यात आली होती. परंतु सदर गावातील ग्रामस्थ यांनी मारकडवाडी गावात सकाळी 7 वाजल्यापासून सुमारे २५० ते ३०० अंदाजे लोकांचा बेकायदेशीर जमाव जमवून बॅलेट पेपरवर मतदान करण्याची प्रक्रीया राबवण्याची तयारी केली होती.

या गावात उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलुज यांचे आदेशान्वये कायदा व सुव्यवस्था कामी महसुल नायब तहसिलदार सिद्धिनाथ विठठल जावीर यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्या फिर्यादीवरून १) गौतम आबा माने रा. कन्हेर ता. माळशिरस, २) बाबा माने रा कन्हेर, ३) मारुती देशमुख रा माळशिरस, ४) युवराज झंजे रा मेडद ५) विष्णु नारणवर रा उंबरे दहिगाव ६) शामराव बंडगर रा तिरवंडी ७) कालिदास रुपनवर, ८) भानुदास सालगुडे रा सदाशिवनगर, ९) तुकाराम ठवरे रा खुडुस १०) बाजी माने रा कन्हेर, ११) दादा माने रा कन्हेर, १२) हनुमंत सरगर रा कचरेवाडी, १३) पांडुरंग वाघमोडे रा माळशिरस, १४) सोमनाथ पिसे रा पुरंदावडे १५) माणिक एकनाथ वाघमोडे रा माळशिरस, १६) हनुमंत ठवरे रा खुडुस, १७) तुकाराम देशमुख रा माळशिरस, १८) जावेद मुलाणी, १९) अजय सकट २०) आनंदा विष्णु मारकड रा मारकडवाडी २१) रणजित सरवदे, २२) रजनिश बनसोडे २३) साजन माने देशमुख २४) संतोष माने २५) अभिजीत साठे, २६) हनुमंत वायदंडे २७) हनुमंत भाऊ शेंडगे २८) बापु मुंगुसकर २९) स्वप्निल पवार सर्वे रा. वेळापुर ३०) स्वप्निल दत्तात्रय वाघमारे रा बागेचीवाडी अकलुज. ३१) रामा शेंडगे रा वेळापुर, ३२) बापु गायकवाड रा पिसेवाडी, ३३) बाबा तुपे रा वेळापुर, ३४) जब्बार मुलाणी रा वेळापुर, ३५) मामा पांढरे रा नातेपुते, ३६) नाथा रुपनवर रा डोंबाळवाडी, ३७) नाना शिंदे रा पिरळे, ३८) प्रकाश कदम रा कदमवाडी ३९) सुनिल भालचंद्र पाटील रा फोंडशिरस ४०) बंडु पाटील रा फॉडशिरस ४१) संतोष सोपान वाघमोडे रा माळशिरस ४२) माऊली पाटील रा नातेपुते ४३) भिमराव नरुटे रा तामशिदवाडी ४४) विक्रम पाटील रा माळसिरस ४५) मनोज दडस रा बांगडे ४६) आप्पासाहेब देशमुख रा माळशिरस ४७) सचिन सावंत रा दहिगाव ४८) सर्जेराव जानकर रा माळशिरस ४९) संतोष देशमुख रा माळशिरस ५०) संतोष बंडगर रा खुडुस ५१) पिनु पाटील रा फोंडशिरस ५२) रोहिदास रणदिवे रा फॉडशिरस, ५३) किसन ढोबळे रा फोंडशिरस, ५४) रामा रणदिवे रा. फोंडशिरस, ५५) दादा लाळगे रा नातेपुते ५६) वैभव दादा रणदिवे रा फोंडशिरस ५७) दिपक दादा रणदिवे रा फोडशिरस ५८) दिपक रामा रणदिवे रा फोंडशिरस, ५९) अशोक बंडगर रा पाटील वस्ती अकलुज ६०) मोहण बापुराव झंजे रा मेडद, ६१) आप्पासाहेब पंढरीनाथ वाघमोडे रा मारकडवाडी ६२) सागर तानाजी मारकड रा मारकडवाडी ६३) रामदास शिवाजी काळे रा माळशिरस ६४) समादान भाऊ भोसले रा माळशिरस ६५) जिवन बाळासाहेब देवकाते रा धानोरे वेळापुर ६६) आण्णा मारुती हाक्के रा धानोरे वेळापुर ६७) नाथा सुरेश देवकाते रा धानोरे वेळापुर ६८) काकासाहेब पांडुरंग घुले रा वटपळी माळशिरस ६९) रामभाऊ आण्णा शेंडगे रा वटपळ माळशिरस (७०) बाजी पंढरीनाथ वाघमोडे वटपळी माळशिरस ७१) हनुमंत ज्ञानेश्वर लाळगे रा नातेपुते ७२) राहुल बाबासो बंडगर रा तिरवंडी ७३) पोपट बाबुराव विर रा अकलुज ७४) शशिकांत मेघराम दिक्षीत रा अकलुज ७५) प्रविण रमेश बागल रा अकलुज ७६) संतोष बाबुराव वाघमोडे रा फॉडशिरस ७७) योगेश नारायण ढोबळे रा फोंडशिरस ७८) संतोष लक्ष्मण वाघमोडे रा फोडशिरस ७९) सचिन मधुकर जाधव रा पुरदावडे ८०) दादा ज्ञानदेव चव्हाण रा पुरदावडे ८१) राजेश विष्णु चव्हाण रा पुरदावडे. ८२) गणेश विजय मारकड रा मारकडवाडी. ८३) सागर बिचुकले रा नातेपुते ८४) प्रेम देवकाते रा नातेपुते. ८५) राजाभाऊ रुपनवर रा एकशिव. ८६) आमदार उत्तमराव शिवदास जानकर रा वेळापुर ८७) रणजित मारकड रा मारकडवाडी. ८८) तेजस पाटील रा धर्मपुरी ८९) शहाजी बाळु वाघमोडे रा मारकडवाडी ता. माळशिरस जि. सोलापुर असे व इतर काही लोक यांचेविरूध्द बेकायदेशीर जमाव जमवुन आदेशाचा भंग केला आहे म्हणुन नातेपुते पोलीस ठाणे गु.र.नं. ३९९/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३चे कलम बी.एन.एस. सन २०२३ चे कलम ,१८९(१),१८९(२),१९०, २२३ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Case registered against mla uttam jankar and villagers in markadwadi ballot paper voting case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2024 | 10:24 AM

Topics:  

  • Maharashtra CM
  • Maharashtra Election

संबंधित बातम्या

ZP Elections2025: जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकांसाठी नवी आरक्षण पद्धत; काय आहे नवा फॉर्म्युला?
1

ZP Elections2025: जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकांसाठी नवी आरक्षण पद्धत; काय आहे नवा फॉर्म्युला?

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर जोरदार टीका; म्हणाले, “सलीम जावेद यांच्याशी संपर्क…’
2

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर जोरदार टीका; म्हणाले, “सलीम जावेद यांच्याशी संपर्क…’

Rahul Gandhi Press : राहुल गांधी यांनी थेट दाखवले पुरावे! निवडणूक आयोगावर मत चोरीचा गंभीर आरोप
3

Rahul Gandhi Press : राहुल गांधी यांनी थेट दाखवले पुरावे! निवडणूक आयोगावर मत चोरीचा गंभीर आरोप

मिनीमंत्रालयासाठी आराखडा; करवीर, कागल तालुक्यांत जिल्हा परिषदेचा नव्याने एक गट वाढला
4

मिनीमंत्रालयासाठी आराखडा; करवीर, कागल तालुक्यांत जिल्हा परिषदेचा नव्याने एक गट वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.