महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मध्ये सुधारणा करण्यात आल्या असून 16 ऑगस्ट…
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात सलग सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने ७.७० मीटरची धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरातील मटण-मच्छी मार्केटपर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून खेड बाजारपेठेवर पुन्हा पुराचे…
सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून रस्ते आणि पूल खचल्याने १६ गावांचा संपर्क तुटला आहे. भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून चार दिवसांपासून वीजपुरवठा व मोबाईल नेटवर्क खंडित असल्याने…
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली शेलारवाडीत भीषण भूस्खलन होऊन चार घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत २१ तासांच्या अथक शोधकार्यानंतर दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर एका महिलेची सुखरूप…
गेल्या २४ तासांत लोणावळा, मावळ, खेड, लोहगाव आणि लोणी काळभोर या भागांत राबवलेल्या धडक मोहिमेत शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात प्रशासनाला यश आले आहे.
Maharashtra Driving License Rules: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी (७ जुलै २०२६) सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत या नवीन आणि कठोर नियमाबाबतची माहिती दिली. या उपाययोजनेमुळे राज्यातील वाहनचालकांच्या…
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चैत्र, आषाढी, कार्तिकी आणि माघ यात्रांसह वर्षभरात एक कोटींहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः यात्राकाळात लाखो वारकरी आणि भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने दर्शनासाठी अनेक तास प्रतीक्षा…
पंढरपूर वारीनिमित्त फिनोलेक्स पाईप्स आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे लाखो वारकऱ्यांसाठी पाच लाख जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय शिबिरे आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वाई नगरपरिषदेच्या ₹२२.८४ कोटींच्या एसटीपी प्रकल्पातील ६५% काम पूर्ण झाले असले, तरी परवानग्यांचा अभाव, निधीची टंचाई आणि नदीपात्रातील पाइप वाहून गेल्याने हा प्रकल्प भ्रष्ट व भोंगळ कारभारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला…
अन्न व औषध प्रशासन आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी गुप्तवार्तेच्या आधारे पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे या पाच जिल्ह्यांत कृत्रिम दूध भेसळ रॅकेटवर राज्यातील सर्वात मोठी संयुक्त कारवाई केली. या…
चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचलेल्या भागांची नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधत पाण्याचा निचरा, नाले साफसफाई आणि तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देत प्रशासनाला…
खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील मुसळधार पाऊस, पूर आणि मुंबई-पुणे मार्ग बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यात आणीबाणी जाहीर करण्याची मागणी केली आहे.
कल्याण तालुक्यातील टिटवाळा-बल्ल्यानी मार्गावर मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड पडल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने पूर्वीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी मयूर पाटील…
Nashik Rain Update News : अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थान, सप्तश्रृंगी देवस्थान तसेच दुगारवाडी धबधबा, हरिहर गडसह सर्व पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी…
Engineering Admission Ban 2026: इंजिनीअरिंग आणि तांत्रिक शिक्षण क्षेत्रात अचानक खळबळ का उडाली आहे? विद्यार्थ्यांची घटती संख्या आणि प्राध्यापकांची कमतरता यांमुळे AICTE ने ५८ कॉलेजेस आणि ९५० हून अधिक कोर्सेस…
पावसामुळे पुणे–मुंबई एक्सप्रेसवे, जुना पुणे–मुंबई महामार्ग, रेल्वे मार्ग तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.
ऑन ड्यूटी नेमप्लेट झाकून (लपवून) ठेवणे अथवा उलटी लावणे तसेच मुद्दाम खिशात मोबाईल ठेवून नेमप्लेट दिसणार नाही, याची काळजी घेण्याच्या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता गंभीर दखल घेतली आहे.
मिरा-भाईंदरमधील काशीमीरा परिसरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यादरम्यान निर्माणाधीन विघ्नहर्ता इमारतीच्या २४व्या मजल्यावरून सिमेंटचा पेव्हर ब्लॉक खाली कोसळून लगतच्या चाळीच्या घरावर पडल्याने महिलेसह चार जण जखमी झाले.
Karjat–Khopoli Route Suspended Due to Track Damage : कोकणासह मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मध्य रेल्वेच्या कर्जत-खोपोली मार्गावरील लोकल सेवांवर झाला आहे. रुळांवरून पाणी वाहिल्याने खडी वाहून गेल्यामुळे या…