Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

J&K and Haryana Assembly Election 2024: हरयाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकीवर केजरीवालांची प्रतिक्रिया; म्हणाले…

जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेस आणि नॅशनल कॉँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्रित आघाडीमध्ये लढले आहेत. दरम्यान या राज्यात कॉँग्रेस आणि नॅशनल कॉँग्रेस  आघाडीचे सरकार येताना दिसत आहे. तर हरयाणामध्ये भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 08, 2024 | 09:47 PM
J&K and Haryana Assembly Election 2024: हरयाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकीवर केजरीवालांची प्रतिक्रिया; म्हणाले...

J&K and Haryana Assembly Election 2024: हरयाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकीवर केजरीवालांची प्रतिक्रिया; म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

काही दिवसांपूर्वी हरयाणा आणि जम्मू काश्मीर राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आज दोन्ही राज्यांचे निकाल समोर आले आहेत. हरयाणामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपचे सरकार येणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. दरम्यान हरयाणाची निवडणूक अनेक पक्षांमध्ये पार पडली. कारण भाजप, कॉँग्रेस यांच्यात मुख्य लढत होती. मात्र यंदा आम आदमी पक्षाने देखील हरयाणामध्ये विधानसभा निवडणूक लढवली. संध्याकाळपर्यंत बरेचसे चित्र स्पष्ट होईल. मात्र सध्या असलेल्या स्थितीवर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हरयाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेच्या निकालांवर बोलताना दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, ” कोणत्याही निवडणुकीला सहजतेने घेऊ नये. अतिआत्मविश्वास असू नये हीच मोठी शिकवण आजच्या निवडणुकीतून शिकण्यासारखी आहे. प्रत्येक निवडणूक, प्रत्येक जागा जिंकणे हे कठीण असते. अंतर्गत लढाई असून चालणार नाही.”

पुढे बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, “जनतेला चांगल्या प्रकारे कामे व्हावीत ही अपेक्षा असते. त्या दृष्टीने विचार करून निवडणूक लढल्यास निवडणूक नक्कीच  जिंकू. निवडणूक जिंकणे हेच आपले मुख्य ध्येय असले पाहिजे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे खाते  उघडले आहे. अशा प्रकारे पाचव्या राज्यात आम आदमी पक्षाचे खाते उघडले आहे.”

डोडा से आम आदमी पार्टी के उम्मीदवार मेहराज मलिक द्वारा बीजेपी को हराकर शानदार जीत हासिल करने के लिए बहुत बहुत बधाई। आप बहुत अच्छा चुनाव लड़े।

पांचवें राज्य में MLA बनने पर पूरी आम आदमी पार्टी को बधाई।

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) October 8, 2024

जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेस आणि नॅशनल कॉँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्रित आघाडीमध्ये लढले आहेत. दरम्यान या राज्यात कॉँग्रेस आणि नॅशनल कॉँग्रेस  आघाडीचे सरकार येताना दिसत आहे. तर हरयाणामध्ये भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. तसेच आम आदमी पक्षाने देखील जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत डोडा मतदारसंघातून आपल्या विजयाचे खाते उघडले आहे. त्यामुळे देशातील पाचव्या राज्यात आम आदमी पक्षाने खाते उघडले आहे.

Web Title: Former cm arvind kejriwal statement on haryana and jammu kashmir assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 09:47 PM

Topics:  

  • AAP Arvind Kejriwal
  • haryana assembly election 2024
  • Jammu kashmir Assembly Election 2024

संबंधित बातम्या

मुलीच्या लग्नात बायकोसह अरविंद केजरीवाल यांनी मारला ठुमका; पुष्पा 2 गाण्यावर केला धम्माल डान्स; Video Viral
1

मुलीच्या लग्नात बायकोसह अरविंद केजरीवाल यांनी मारला ठुमका; पुष्पा 2 गाण्यावर केला धम्माल डान्स; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.