खासदार राघव चढ्ढा यांनी 'आम आदमी पक्ष' सोडून 'भारतीय जनता पक्षात' प्रवेश केला. पण आता असे दिसून येत आहे की, त्यांची ही राजकीय चाल तरुणांना विशेषतः Gen Z ला पटलेली…
आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी शुक्रवारी म्हणजेच २४ एप्रिल तारखेला एका पत्रकार परिषद घेत पक्षातून बाहेर पडण्याची घोषणा केली. या पत्रकार परिषदेदरम्यान आम आदमी…
'आप'चे खासदार संजय सिंह यांनी म्हटले की, भाजपचे 'ऑपरेशन लोटस' हा क्षुद्र राजकारणाचा खेळ असून, पंजाब सरकार करत असलेल्या चांगल्या कामात अडथळा आणण्यासाठी रचलेला हा एक कट आहे.
Raghav Chadha Breaking : राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्षातून राजीनामा दिला आहे. अनेक दिवसांपासून आप आणि राघव चढ्डा यांच्यामध्ये वाद-विवाद सुरु होते.
लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाले आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकही मंजूर होऊ शकले नाही. अरविंद केजरीवाल म्हणाले की, हा पंतप्रधान मोदींच्या अहंकाराचा पराभव आहे, जाणून घ्या
राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. पिक्चर अभी बाकी है म्हणत पंजाबच्या मुद्द्यावर त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
राज्यसभा गाजवणारे आणि जनतेमध्ये नेहमी चर्चेत असलेले राघव चड्ढा यांना आपने उपनेते पदावरुन काढून टाकले आहे. यानंतर आपमधील नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागले.
Raghav Chadha News : आम आदमी पक्षाचे माध्यम प्रमुख अनुराग ढांडा यांनी खासदार चड्ढांना तुम्ही पंतप्रधान मोदींच्या विरोधात बोलायला घाबरता असे म्हटल्याने वादात ठिणगी पडली आहे.
AAP Removes Raghav Chadha as Rajya Sabha Deputy Leader : आप पक्षाने राघव चढ्डा यांच्याकडून पद काढून घेतल्यानंतर त्यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. आणि पक्ष नेतृत्वाला प्रश्न विचारले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राघव चड्ढा संसदेत सातत्याने सार्वजनिक मुद्दे मांडत आहेत. विमानतळावरील १० रुपयांच्या चहापासून ते डिलिव्हरी बॉयपर्यंतचे सार्वजनिक मुद्दे संसदेत जोरदारपणे मांडत होते.
दिल्लीतील एका विशेष न्यायालयाने शुक्रवारी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि इतर सर्व आरोपींना कथित दारू धोरण घोटाळ्यातील दोषमुक्त केले. यानंतर त्यांनी भाष्य केले.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दारू घोटाळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने दोघांनाही या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले आहे.
Arvind Kejriwal Crying Video: सुमारे दोन वर्षांनंतर दारू घोटाळा प्रकरणातून निर्दोष सुटका झाल्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री ढसाढसा रडले. पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल भावुक झाले, त्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता केजरीवाल यांच्या लग्न समारंभाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालता आहे. यात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री पुष्पा 2 चित्रपटातील 'अंगारो का अंबर सा' गाण्यावर थिरकताना…
Delhi Assembly Election Result 2025: दिल्ली विधानसभेत भाजपने 70 पैकी 48 जागा जिंकल्या आहेत. आम आदमी पक्षाचा सुपडा साफ झाला आहे. अरविंद केजरीवाल यांचा दारुण पराभव झाला आहे.
Delhi Election Result 2025 Highlights Updates : दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान झाले होते. मतदानानंतर आम आमदी पार्टी आणि भाजपनेही विजयाचा दावा केला आहे. मात्र, एक्झिट पोलचे अंदाज…
2015 मध्येही झोपडपट्ट्या पाडल्या जाणार होत्या. पण जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी रात्री येऊन त्या पाडण्यापासून वाचवल्या. नाहीतर त्या तेव्हाच तोडल्या असत्या. त्यावेळी एका मुलीलाही आपला जीव गमवावा लागला.
मारकडवाडीमध्ये ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनच्या प्रणालीवर संशय व्यक्त केला. संपूर्ण गावाने मतदान व निकाल यामध्ये तफावत असल्याचा दावा केला होता. या गावाला इंडिया आघाडीचे नेते भेट देत आहेत.