9 ऑक्टोबर रोजी हरियाणाच्या निकालानंतर राहुल गांधींनी लिहिले की ते हरियाणाच्या अनपेक्षित निकालांचे विश्लेषण करत आहेत. अनेक जागांवरून येणाऱ्या तक्रारी निवडणूक आयोगाला कळवल्या जातील. अनेक जागांवर ईव्हीएममध्ये गडबड होण्याची शक्यता…
आम्ही स्थानिक पातळीवर खूप फिरलो. आमचे सहकारी मैदानावर होते, सर्वसामान्यांशी बोललो, त्या आधारे काँग्रेसला बहुमत मिळणार हे उघड झाले. सर्व रिपोर्टर, अँकर आणि चॅनलही एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल, असेच…
Rahul Gandhi Reaction : हरियाणा आणि जम्मू काश्मीर निकालांवर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. हरियाना काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे, भाजपने तिसऱ्यांदा राज्यात सत्ता मिळवली.
काल हरयाणा आणि जम्मू-कश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. निवडणुकीपूर्वी हरयाणात काँग्रेसचा विजय होईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. पण हरयाणात एक्झिट पोलचे सर्व अंदाज खोटे ठरवत भाजपने…
जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेस आणि नॅशनल कॉँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्रित आघाडीमध्ये लढले आहेत. दरम्यान या राज्यात कॉँग्रेस आणि नॅशनल कॉँग्रेस आघाडीचे सरकार येताना दिसत आहे. तर हरयाणामध्ये भाजप…
आज हरयाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालानुसार जम्मू काश्मीरमध्ये कॉँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स कॉँग्रेस या आघाडीचे सरकार स्थापन होईल हे जवळपास स्पष्ट झाले आहे. तर…
जनतेशी बेईमानी करून निवडून आलेल्या लोकांना जनता आता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार आहे. जे हरयाणामध्ये घडल तेच नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे.आजचा हरयाणाचा विजय हा भाजपचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास…
हरयाणामध्ये भाजपने तिसऱ्यांदा सत्ता प्राप्त केली आहे. आज आलेल्या निकालानुसार भाजप हरयाणामध्ये ५० जागा जिंकून सत्ता स्थापन करणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेस आणि नॅशनल…
हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. असे असताना ही विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे निवडणुकीच्या निकालात कोठेच चर्चा होताना दिसत नाही. यादरम्यान राहुल गांधी सध्या कुठे आहेत? असा सवाल…
जम्मू आणि काश्मीर निवडणुकीच्या निकालांमध्ये एनसी आणि काँग्रेसच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळालाचे पाहायला मिळत आहे. जम्मू-काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला असतील, अशी घोषणा एनसीचे उपाध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी केली आहे.…
हरयाणामध्ये आज मतमोजणी सुरू आहे. हरियाणात यावेळी कोणाचे सरकार स्थापन होणार याचा निर्णय आज काही तासांत लागणार आहे. एक्झिट पोलच्या निकालांनी उत्साही झालेल्या काँग्रेसला राज्यात १० वर्षांनंतर सरकार स्थापन करण्याचा…
जागावाटपावर बोलायचे झाले तर, भाजपचे जागावाटप हे केंद्रीय पार्लमेंट्री बोर्ड ठरवेल. तसेच महायुतीमधील जागावाटप हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्रितपणे निर्णय घेतील. तसेच काही…
Haryana Assembly Election Results 2024 : हरियाणात यावेळी कोणाचे सरकार स्थापन होणार याचा निर्णय आज काही तासांत लागणार आहे. एक्झिट पोलच्या निकालांनी उत्साही झालेल्या काँग्रेसला राज्यात 10 वर्षांनंतर सरकार स्थापन…
haryana and jammu Kashmir assembly election result 2024 : हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन्ही राज्यांत विधानसभेच्या ९०-९० जागांसाठी मतदान झाले. जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत (18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर)…
Election Result 2024 : जम्मू-काश्मीर आणि हरियाणा निवडणुकीचे निकाल उद्या, 08 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहेत. दोन्ही राज्यात सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तुम्ही निवडणूक निकालांचे थेट कव्हरेज…
सकाळी आठ वाजल्यापासून दोन्ही राज्यांच्या निवडणुकीच्या मतदान मोजणीस सुरूवात होणार आहे, सुरुवातीला पोस्टल बॅलेट मंतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मतमोजणीस सुरूवात होणार आहे. साधारणतः दुपारी तीन ते…
या जागेवर काँग्रेसने विनेश फोगाट तर भाजपने योगेश बैरागी यांना उमेदवारी दिली आहे. तर जेजेपीने अमरजीत धांडा यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या वेळी अमरजीत यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून ही…
हरयाणा विधानसभा निवडणूकीचा रणधुमाळी आता संपत आली आहे. काल मतदान पार पडले असून येत्या 8 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. यामध्ये कॉंग्रेसला यश मिळण्याची शक्यता असून कॉंग्रेसच्या नेत्यामध्ये यामुळे रस्सीखेच…
हरियाणा विधानसभेसाठी मतदान पार पडले असून आता एक्झिट पोल्स समोर येत आहेत. सध्या आलेल्या एक्झिट पोलनुसार कॉंग्रेसने हरयाणात जोरदार मुसंडी मारत भाजपला जोरदार धक्का दिला आहे.
हरयाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडावला आहे. मागील महिन्याभरापासून देशभरामध्ये हरयाणा आणि जम्मू - काश्मीर विधानसभा निवडणुकीची चर्चा होती. जोरदार प्रचार आणि सभा घेण्यात आल्या. भाजप व कॉंग्रेसने पक्षश्रेष्ठींच्या सभांसह, रॅलीमधून…