Rahul Gandhi Reaction : हरियाणा आणि जम्मू काश्मीर निकालांवर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. हरियाना काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे, भाजपने तिसऱ्यांदा राज्यात सत्ता मिळवली.
जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेस आणि नॅशनल कॉँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्रित आघाडीमध्ये लढले आहेत. दरम्यान या राज्यात कॉँग्रेस आणि नॅशनल कॉँग्रेस आघाडीचे सरकार येताना दिसत आहे. तर हरयाणामध्ये भाजप…
हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. असे असताना ही विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे निवडणुकीच्या निकालात कोठेच चर्चा होताना दिसत नाही. यादरम्यान राहुल गांधी सध्या कुठे आहेत? असा सवाल…
जम्मू आणि काश्मीर निवडणुकीच्या निकालांमध्ये एनसी आणि काँग्रेसच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळालाचे पाहायला मिळत आहे. जम्मू-काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला असतील, अशी घोषणा एनसीचे उपाध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी केली आहे.…
जागावाटपावर बोलायचे झाले तर, भाजपचे जागावाटप हे केंद्रीय पार्लमेंट्री बोर्ड ठरवेल. तसेच महायुतीमधील जागावाटप हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्रितपणे निर्णय घेतील. तसेच काही…
haryana and jammu Kashmir assembly election result 2024 : हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन्ही राज्यांत विधानसभेच्या ९०-९० जागांसाठी मतदान झाले. जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत (18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर)…
Election Result 2024 : जम्मू-काश्मीर आणि हरियाणा निवडणुकीचे निकाल उद्या, 08 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहेत. दोन्ही राज्यात सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तुम्ही निवडणूक निकालांचे थेट कव्हरेज…
सकाळी आठ वाजल्यापासून दोन्ही राज्यांच्या निवडणुकीच्या मतदान मोजणीस सुरूवात होणार आहे, सुरुवातीला पोस्टल बॅलेट मंतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मतमोजणीस सुरूवात होणार आहे. साधारणतः दुपारी तीन ते…
जम्मू काश्मीरचे एक्झिट पोल समोर आले असून काही एक्झिट पोलनुसार नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेस आघाडी सत्तास्थापन करु शकते असे दिसत आहे. मात्र बऱ्याच एक्झिट पोलनुसार सत्तास्थापनेसाठी अपक्षांचे महत्व वाढणार आहे…
जम्मू काश्मीर विधानसभेसाठी तीनही टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दरम्यान निवडणुकीच्या काळात संपूर्ण राज्यात अत्यंत चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी दहशतवाद्यांनी कुरापती काढण्याचा प्रयत्न केला. मात्र…
J&K Assembly Polls 2024 Phase 2 : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 जागांसाठी एकूण 239 उमेदवार आहेत. दुसऱ्या फेरीत आज (25 सप्टेंबर) काश्मीर खोऱ्यातील 15 आणि जम्मू विभागातील 11…
जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 आणि 35A पुनर्स्थापित करण्याबाबत काँग्रेस यावेळी मौन बाळगून आहे. काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातही याचा उल्लेख केलेला नाही. मात्र काल राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याविषयी…
कलम ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच केंद्रशासित प्रदेशात तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यांतील २४ जागांवर मतदान पार पडले आहे. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर आणि गेल्या १०…
मतदान केंद्रांवरील लोकांच्या रांगा हे नवीन सरकार निवडण्यासाठी किती उत्सुक आहेत हे दिसून येते. निवडणूक आयोगाने दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था केली होती. दुसऱ्या टप्प्यासाठी २५ सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यासाठी १ ऑक्टोबरला…
जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीवर दहशतवादी अडचण निर्माण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्ण राज्यभरात चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सुरक्षेचे सर्व नियोजन करण्यात आले आहे. २३…
श्रीनगर: केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर मध्ये विधानसभा निवडणूक जाहीर केली आहे. कलम ३७० रद्द झाल्यानंतर प्रथमच या ठिकाणी विधानसभा निवडणूक होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध…
पंतप्रधान मोदी आज दोन राज्यांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचार करणार आहेत. पीएम मोदी जम्मू-काश्मीरच्या डोडा येथे सकाळी 11 वाजता रॅली घेणार आहेत. ४५ वर्षांनंतर पंतप्रधानांचा डोडा दौऱ्यावर असणार आहे. यानंतर ते…
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र राणा यांनीही गुरुवारी नगरोटा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. जम्मू जिल्ह्यातील नगरोटा येथून ते दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर…
जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीपूर्वी काश्मीरमध्ये दहशत निर्माण करण्याचा कट रचण्यात आला. मात्र भारतीय सुरक्षा दलांनी हा कट उधळून लावला. एम-4 कार्बाइनसह मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिले मतदान हे १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये एकूण ९० विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. तसेच…