Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत ‘आप’चा मोठा निर्णय; मविआला फायदा होणार की फटका बसणार?

लवकरच विधानसभा निवडणूका रंगणार आहेत. निवडणूका जाहीर केल्या असून आदर्श आचारसंहिता देखील लागली आहे. यामध्ये आपने निवडणूकाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 17, 2024 | 02:13 PM
AAP arvind kejriwal in maharashtra vidhansabha elections 2024

AAP arvind kejriwal in maharashtra vidhansabha elections 2024

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये पुढील महिन्यामध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. नोव्हेंबर महिन्यामध्ये 20 तारखेला मतदान तर 23 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. राज्यात आदर्श आचारसंहिता लागली असून सर्व पक्षांची जोरदार तयारी देखील सुरु झाली आहे. यामध्ये प्रमुख लढत महायुती व महाविकास आघाडीमध्ये होणार आहे. दोन्ही युती या पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. तसेच बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या या निवडणुकीकडे देशभराचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने विधानसभेबाबत निर्णय जाहीर केला आहे.

यंदाच्या विधानसभेसाठी महाविकास आघाडी जोरदार तयारी करताना दिसत आहे. शरद पवार हे जोरदार राजकारण करत असून त्यांच्यामध्ये अनेक नेत्यांचे पक्षांप्रवेश देखील होत आहे. इंडिया आघाडी म्हणून महाविकास आघाडी आणि आम आदमी पार्टी हे एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेले होते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या हरयाणा विधानसभा निवडणुकीमध्ये हरयाणामध्ये कॉंग्रेस व आप एकमेकांविरोधात उभे राहिले. याचा फटका कॉंग्रेसला देखील बसला. हरयाणामध्ये भाजपने विजयश्री खेचून आणून ऐतिहासिक असा विजय मिळवला. यानंतर आता महाराष्ट्रमध्ये अशा पद्धतीचा फटका बसू नये म्हणून महाविकास आघाडीकडून पूर्ण तयारी केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आप आणि कॉंग्रेस हे पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना दिसणार नाहीत.

हे देखील वाचा : जयंत पाटील हे मविआचे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? फडणवीसांच्या आव्हानावर शरद पवारांचे सूचक विधान

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आम आदमी पक्षाने न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आम आदमी पक्ष महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार नाही. दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीवर फोकस करण्यासाठी आपने हा निर्णय घेतला आहे. आपने इंडिया आघाडीत असतानाही काही राज्यांमध्ये निवडणूक लढवल्याने भाजपला फायदा झाला होता. यामुळे आता महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणूक लढवणार नाहीत. असा आपने मोठा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र. हा निर्णय इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या दबावामुळेच आपने घेतल्याचंही बोलले जात आहे. मात्र सध्या तरी आप हे महाराष्ट्राच्या निवडणूकांच्या रिंगणामध्ये नसणार हे समोर आले आहे. याचा महाविकास आघाडीला फायदा होताना दिसणार आहे. आपचे प्रबळ हे दिल्लीमध्ये असून त्यांचे महाराष्ट्रमध्ये पक्ष संघटन म्हणावे तितकेचे प्रभावी नाही. तसेच आपची मतं विभाजन होणार नसल्यामुळे भाजपला फटका बसणार आहे.

Web Title: India alliance aap leader arvind kejriwal decision on maharashtra assembly elections 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2024 | 02:13 PM

Topics:  

  • AAP
  • Vidhansabha Elections 2024

संबंधित बातम्या

Rekha Gupta EVM Hacked : भाजप करतंय EVM मशीन हॅक? दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिली थेट कबुली, व्हिडिओ व्हायरल
1

Rekha Gupta EVM Hacked : भाजप करतंय EVM मशीन हॅक? दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिली थेट कबुली, व्हिडिओ व्हायरल

IND vs PAK : “सूर्यकुमार यादव जर तुमच्यात हिंमत असेल तर…”, भारत-पाकिस्तान सामन्यानंतर ‘आप’ने दिले मोठे आव्हान
2

IND vs PAK : “सूर्यकुमार यादव जर तुमच्यात हिंमत असेल तर…”, भारत-पाकिस्तान सामन्यानंतर ‘आप’ने दिले मोठे आव्हान

INDvsPAK : भारत-पाकिस्तान सामन्यावरून राजकीय गदारोळ! केजरीवाल म्हणाले- पाकिस्तानशी सामना हा देशाशी विश्वासघात…
3

INDvsPAK : भारत-पाकिस्तान सामन्यावरून राजकीय गदारोळ! केजरीवाल म्हणाले- पाकिस्तानशी सामना हा देशाशी विश्वासघात…

‘आप’चा आमदार पोलिसांवर गोळीबार करून फरार, बलात्काराच्या आरोपाखाली अटक
4

‘आप’चा आमदार पोलिसांवर गोळीबार करून फरार, बलात्काराच्या आरोपाखाली अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.