मतदानाच्या एकदिवसापूर्वी भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर आता देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभा निडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये राजकारण रंगले आहे. शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील यांच्या मतदारसंघामध्ये ठाकरे गट आक्रमक पवित्रा घेऊन प्रचार करत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या सर्व पक्षांनी आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केले. विरोधकांपेक्षा आकर्षक आश्वासनं देण्याचा प्रयत्न सर्व पक्षांनी केला आहे. महायुतीने देखील अनेक वचनं आणि आश्वासनं दिली आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळ मतदारसंघामध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. त्याचबरोबर महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांचा देखील जोरदार प्रचार सुरु आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी सुषमा अंधारे या प्रचाराच्या रिंगणात उतरल्या आहेत. अंबरनाथ येथील सभेमध्ये त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवारावर जोरदार टीका केली असून प्रश्न उपस्थित केले आहेत.
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यामुळे राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून उमेदवारांची नावं जाहीर केली आहे. आज (दि.24) गुरुपुष्यामृताचा योग साधून राजकीय नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.…
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार सुरु आहे. आप पक्ष देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एन्ट्री होणार असून अरविंद केजरीवाल हे प्रचार करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. नरहरी झिरवाळ यांना अजित पवार गटाकडून दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र त्यांनी शरद पवारांबाबत सूचक विधान केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांंची आणि पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. आज अनेक नेते शक्तीप्रदर्शन करणार असून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे राज्याचे राजकारण रंगले आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांचा पक्ष मनसे जोरदार तयारीने उतरला आहे. मनसेच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. त्यामुळे उमेदवारांनी तयारीला जोरदार सुरुवात केली आहे.
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सध्या अमित ठाकरे यांची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे. अमित ठाकरे यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र त्यांच्याविरोधामध्ये अनेक बड्या नेत्यांचे आव्हान असणार आहे.…
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये माहिम मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांच्याच नावाची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये उमेदवार जाहीर होत असून सांगोल्यामधून शहाजीबापू पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून इशारा दिला आहे.
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्व पक्ष जोरदार तयारी लागले आहेत. महायुतीचे अनेक उमेदवार जाहीर करण्यात आले असून त्यामुळे प्रचाराचा धडाका उडाला आहे. शिंदे गटाकडून अनेक घराणेशाहीमध्ये उमेदवारी दिली आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अनेक नेत्यांचे राजकीय नेत्यांचे वारसदार समोर आले आहेत.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पहिली उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 99 उमेदवार जाहीर करण्यात आले असून यामध्ये अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आता भाजपकडून त्यांची उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. 99 उमेदवार जाहीर करण्यात आले असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी होत आहेत. आता पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या आरोपीने शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यामुळे रोष व्यक्त केला जात आहे.
राज्यामध्ये निवडणूक जाहीर झाल्यामुळे आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भलमोठा ताफा पाहिल्यामुळे ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे नाराज झाले आहेत.