Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान कोट्यवधींचा घोटाळ अन् कारवाई म्हणत असताना उपमुख्यमंत्री केलं…; ओमराजे निंबाळकर यांचा एल्गार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये नेत्यांमध्ये वाद विवाद सुरु आहे. सोलापूरमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 14, 2024 | 07:26 PM
Omraje Nimbalkar target ajit pawar and narendra modi

Omraje Nimbalkar target ajit pawar and narendra modi

Follow Us
Close
Follow Us:
पंढरपूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आला आहे. त्यामुळे नेत्यांचे आरोप प्रत्यारोप देखील वाढले आहेत. माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ मानेगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, “पंतप्रधानांनी अजित पवार यांना कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यांनी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर त्यांना थेट उपमुख्यमंत्री करून अर्थ खाते देण्यात आलं. 70  हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या अजित पवारांवर जर पंतप्रधान कारवाई करणार असे म्हणत असताना त्यांना उपमुख्यमंत्री करत असतील तर कोणावर विश्वास ठेवायचा असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपा सदबुद्धीने कारवाई करत आहे. पक्ष फोडीचे राजकारण केले. मराठा समाज शांततेत आंदोलन करत असताना लाठी चार्ज केला. आता ते म्हणतात ‘बटेंगे तो कटेंगे’ याला माझे एकच उत्तर आहे. ‘जुडेंगे तो जितेंगे’ असे म्हणत त्यांनी मोदी पंतप्रधान असताना ‘हिंदू खतरे में’ असा सवाल उपस्थित केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना जीएसटी लावला जातो. मात्र धन दांडग्यांना सूट दिली जाते. शेतमालाला भाव मिळत नाही असा सवाल उपस्थित केला.
हे देखील वाचा : सत्ता गेली…पक्षही गेला अन् चिन्ह सुद्धा गेलं! आता का केली जातीये बॅगांची तपासणी?
यावेळी त्यांनी मतदार उमेदवारांची तुलना करत असतो दडपशाहीचे राजकारण लोकांना मान्य नसते राजकारणात कामाची स्पर्धा महत्त्वाची असते त्याच पद्धतीने अभिजीत पाटील यांनी विठ्ठल कारखाना शेवटच्या घटका मजत असताना तो चांगल्या पद्धतीने सुरू करून शेतकऱ्यांना चांगला दर दिला. कोरोनाच्या महामारीत आर्थिक नुकसान करून नागरिकांचा जीव वाचवला हीच पुण्याई त्यांना निवडून देईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी अभिजीत पाटील यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना म्हणाले की; अनेक वर्षांपासून रखडलेली विकास कामे पूर्ण करून मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान रूपी आशीर्वाद देऊन निवडून द्यावे असे आवाहन केले.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आबांना उमेदवारी कशी मिळाली हा प्रश्न उपस्थित करत त्यांनी प्रस्थापितांनी शेकडो तरुणांच्या उताऱ्यावर कर्ज काढून त्यांचे भविष्य उध्वस्त केले. त्यांच्या आश्रूंच्या हुंकरामधून आबांना उमेदवारी मिळाली आहे. पांढऱ्या शुभ्र कापडात गणेश कुलकर्णींचा मृतदेह घरी आला त्यांच्या लहान मुलांच्या हंबरड्या मधून आबांची उमेदवारी आली आहे. अशा शब्दात विद्यमान आमदार यांचा समाचार घेतला.
हे देखील वाचा : राजस्थान, मध्यप्रदेशचा प्रयोग महाराष्ट्रातही? मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं मोठं विधान
यावेळी माढा सकल मराठा समाज आणि जिल्हा दुध संघाचे संचालक व माढा नगरपंचायत नगरसेवक राजाभाऊ चवरे तसेच कुर्मदास साखर कारखान्याचे माजी संचालक हिंदुराव आरे, अमरसिंह साठे व जामगाव विद्यमान सरपंच सोनाली हरिदास सरवदे, हरिदास नागनाथ सरवदे,  बुद्रुकवाडीचे विद्यमान सरपंच पूजा गणेश माने यांनी अभिजीत पाटील यांना प्रवेश करून पाठिंबा दिला..शेकडो अनेक कार्यकर्त्यांसह अभिजीत पाटील यांना पाठिंबा देण्यात आला.

Web Title: Omraje nimbalkar targets ajit pawar in madha assembly constituency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 07:26 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
1

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार
2

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार

सूरज चव्हाण ‘रिटर्न’! फ्री स्टाईल हाणामारीनंतर थेट मिळाली पदोन्नती; अजित पवारांच्या निर्णयावर टीका
3

सूरज चव्हाण ‘रिटर्न’! फ्री स्टाईल हाणामारीनंतर थेट मिळाली पदोन्नती; अजित पवारांच्या निर्णयावर टीका

Ajit Pawar on Meat ban: १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी…! अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले श्रद्धेचा प्रश्न असल्यास..
4

Ajit Pawar on Meat ban: १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी…! अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले श्रद्धेचा प्रश्न असल्यास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.