Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवतीर्थावर मनसेची 17 तारखेला सभा होणार की नाही? मुंबईत राज ठाकरेंकडून मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबई वांद्रे येथील MIG क्लब येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जाहिरनाम्यातून मनसे आपली भूमिका महाराष्ट्रासमोर मांडण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 15, 2024 | 12:02 PM
मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने शुक्रवारी (15 नोव्हेंबर) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.  मुंबई वांद्रे येथील MIG क्लब येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जाहिरनाम्यातून मनसे आपली भूमिका महाराष्ट्रासमोर मांडली. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. हे जनतेचे प्रश्न असल्याने ते सोडवण्यासाठी आम्ही काम करु, असे राज ठाकरे यांनी आपल्या जाहीरनाम्यात प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेमका या जाहीरनाम्यातून महाराष्ट्राला आणि मतदाराला काय आश्वासन-दावे आहेत, ते जाणून घेऊया…

शिवतीर्थावर मनसेची 17 तारखेला सभा होणार की नाही

यावेळी जाहीरनामा प्रसिद्ध करताना राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला मनसेची सभा होणार की नाही यावर भाष्य केलं. सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. 18 नोव्हेंबर हा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे 17 नोव्हेंबरच्या संध्याकाळी होणारी बैठक महत्त्वाची होती. आता वांद्रे एमआयजी क्लबमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतरच सभा घेणार, नाही का? यावर भाष्य केलं. त्यांनी यावेळी सांगितले की, 17 तारखेला शिवाजी पार्कवरच सभा आहे. पण ती आता होती म्हणावी लागेल. करण त्यासाठी सरकारकडून जी परवानगी मिळणं आवश्यक असतं, ती अजून मिळालेली नाही. फक्त दीड दिवस सभेसाठी उरला आहे. त्यात सभा करणं कठिण झालं आहे. त्यामुळे 17 नोव्हेंबरची सभा रद्द करत आहोत” असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं.

‘ही निवडणूक म्हणजे तुमच्या-माझ्या स्वाभिमानाची लढाई’; धर्मराज काडादी यांचं विधान

प्रसिद्ध जाहीरनाम्यात काय?

मनसेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात पहिल्या भागात मूलभूत गरजा आणि जीवनमान या गोष्टींचा समावेश आहे. महिला, आरोग्य, प्राथमिक शिक्षण, रोजगार आहे. तर दुसऱ्या भागामध्ये दळणवळण, पाण्याचे नियोजन, मोकळ्या जागा,पर्यावरण, इंटरनेट इ. तर प्रगतीच्या संधी, राज्याचं औद्योगिक धोरण, आर्थिक धोरण, कृषी पर्यटन हे विषय आहे. चौथा मराठी अस्मिता, मराठीचा दैनंदिन वापर, डीजिटल युगात मराठी, गड किल्ले संवर्धन आदी विषयांना आम्ही हात लावला आहे. या गोष्टी कशा सोडवू शकतो त्याचा उपायही दिला आहे. आम्ही डिटेल्समध्ये काम केलं आहे, ते देखील पाहा असे राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

इतर पक्षांनी जाहीरनामे प्रकाशित केले आहेत. त्यांना खात्री आहे का ते विजयी होतील. बाकीचे लोकांनी माझ्या पेक्षा कमी उमेदवार उभे केले. कोणती युती घेऊन बसला. त्या युतीत वेगवेगळे पक्ष वेगवेगळे होर्डिंग्ज लावत आहेत. त्याचा विचार करा, असंही ठाकरे यावेळी बोलताना म्हणालेत.

‘जनतेच्या पुण्याईवर अभिजीत पाटील विजय होतील’; खासदार ओमराजे निंबाळकर यांचं विधान

Web Title: Raj thackeray mns manifesto mns jahirnama 15 november 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2024 | 11:42 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Raj Thackeray : जेव्हा कानेटकरांच्या ‘सुख पाहता’ पुस्तकाचे मुखपृष्ठ रेखाटलं …; राज ठाकरेंनी जागवल्या खास आठवणी
1

Raj Thackeray : जेव्हा कानेटकरांच्या ‘सुख पाहता’ पुस्तकाचे मुखपृष्ठ रेखाटलं …; राज ठाकरेंनी जागवल्या खास आठवणी

राज ठाकरेंच्या शिंदे भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा? चर्चांवर मात्र दोघांचेही मौन
2

राज ठाकरेंच्या शिंदे भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा? चर्चांवर मात्र दोघांचेही मौन

Maharashtra Politics : राजकारणात कायमस्वरुपी काहीही नसतं…; राज ठाकरेंच्या सूचित वक्तव्याने चर्चांना उधाण
3

Maharashtra Politics : राजकारणात कायमस्वरुपी काहीही नसतं…; राज ठाकरेंच्या सूचित वक्तव्याने चर्चांना उधाण

Maharashtra Politics: राजकारणात भूकंप होणार? राज ठाकरे-एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंधू नाराज?
4

Maharashtra Politics: राजकारणात भूकंप होणार? राज ठाकरे-एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंधू नाराज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.