Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

2026-27 Upcoming Movies: 2026-27 मध्ये बॉक्स ऑफिसवर राज्य करणार या अभिनेत्री; आलिया, तमन्ना, श्रद्धामध्ये कोणाची जादू चालणार?

2026-27 Upcoming Movies 2026-27 मध्ये बॉक्स ऑफिसवर हॉरर, ऐतिहासिक, थ्रिलर, अॅक्शन आणि बायोपिक अशा वेगवेगळ्या शैलीतील चित्रपटांमधून आलिया भट्ट, तमन्ना भाटिया, श्रद्धा कपूर, कियारा अडवाणी आणि जान्हवी कपूर या अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 04, 2026 | 01:39 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

2026-27 Upcoming Movies: भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री 2026-27 मध्ये मोठ्या पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. हॉरर, ऐतिहासिक, थ्रिलर, अॅक्शन आणि बायोपिक अशा वेगवेगळ्या शैलीतील चित्रपटांमधून या अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आलिया भट्ट, तमन्ना भाटिया, श्रद्धा कपूर यांच्यासह अनेक अभिनेत्रींचे आगामी प्रोजेक्ट्स सध्या चर्चेत आहेत. आता प्रश्न आहे तो म्हणजे 2026-27 मध्ये कोणत्या अभिनेत्रीच्या चित्रपटांची प्रेक्षकांना सर्वाधिक उत्सुकता आहे?

आलिया भट्टच्या खात्यात तीन मोठे प्रोजेक्ट्स

आलिया भट्ट आगामी काळात तीन वेगवेगळ्या शैलीतील मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. संजय लीला भन्साळी यांच्या ‘Love & War’ या चित्रपटात ती रणबीर कपूर आणि विकी कौशलसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट ऑगस्ट 2026 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

याशिवाय आलिया ‘तुम्बाड 2’ या चित्रपटाचा भाग असणार आहे. या चित्रपटात ती सोहम शाह आणि नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसणार आहे. तसेच ‘ब्रह्मास्त्र 2’ देखील तिच्या आगामी प्रोजेक्ट्सपैकी एक आहे.

श्रद्धा कपूरचा वेगळ्या शैलीतील कमबॅक

श्रद्धा कपूर 2026-27 मध्ये दोन वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ती ‘ईठा’ या चरित्रात्मक नाट्यपटात दिसणार असून हा चित्रपट ऑगस्ट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

याशिवाय श्रद्धाकडे ‘नागिन’ हा लोकप्रिय अलौकिक फ्रँचायझीवर आधारित चित्रपटही आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना गंभीर भूमिका आणि मनोरंजनात्मक चित्रपट अशा दोन्ही प्रकारांचा अनुभव मिळणार आहे.

तमन्ना भाटियाचे चार मोठे प्रोजेक्ट्स

तमन्ना भाटिया आगामी काळात चार वेगवेगळ्या शैलीतील चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ती हॉरर फ्रँचायझी ‘रागिनी 3’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

तसेच सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘The Vvaan – Force Of The Forrest’ या लोककथांवर आधारित थ्रिलर चित्रपटात ती झळकणार आहे. याशिवाय रोहित शेट्टी यांच्या ‘Maria IPS’ या अॅक्शन ड्रामामध्ये ती जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. अजय देवगणसोबतच्या एका अॅक्शन-अॅडव्हेंचर चित्रपटाचाही ती भाग आहे.

कियारा अडवाणी ‘Toxic’मधून दिसणार नव्या भूमिकेत

कियारा अडवाणी अभिनेता यशसोबत ‘Toxic’ या ऐतिहासिक गँगस्टर ड्रामामध्ये दिसणार आहे. मोठ्या बजेटचा हा चित्रपट 2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या रिलीजपैकी एक मानला जात आहे.

जान्हवी कपूरचे साऊथ आणि बॉलिवूड प्रोजेक्ट्स

जान्हवी कपूर ‘देवरा पार्ट 2’ या चित्रपटातून ज्युनिअर एनटीआर आणि सैफ अली खानसोबत पुन्हा दिसणार आहे. याशिवाय ती टायगर श्रॉफ आणि लक्ष्यसोबत ‘लग जा गले’ या अॅक्शन एंटरटेनर चित्रपटात झळकणार आहे.

2026-27 मध्ये अभिनेत्रींची मोठी स्पर्धा

हॉरर, बायोपिक, ऐतिहासिक गँगस्टर ड्रामा, थ्रिलर, अॅक्शन आणि अलौकिक मनोरंजन अशा विविध शैलींतील चित्रपटांमुळे 2026-27 हे वर्ष अभिनेत्रींसाठी खास ठरणार आहे. आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे ती कोणत्या अभिनेत्रीचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक गाजणार याची.

Web Title: 2026 27 upcoming movies alia tamannaah shraddha kiara advani janhvi big projects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • alia Bhatt
  • bollywood movies
  • Tamannaah Bhatia

संबंधित बातम्या

Movie Tickets To Get Cheaper : ‘या’ राज्यात स्वस्त होणार चित्रपटांची तिकिटे! हायकोर्टाच्या एका निर्णयामुळे दर थेट घसरले
1

Movie Tickets To Get Cheaper : ‘या’ राज्यात स्वस्त होणार चित्रपटांची तिकिटे! हायकोर्टाच्या एका निर्णयामुळे दर थेट घसरले

Haiwaan Box Office Collection: ‘हैवान’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप? दुसऱ्या दिवशी कमाईत मोठी घसरण; दोन दिवसांत ‘फक्त’ इतक्या कोटींची कमाई
2

Haiwaan Box Office Collection: ‘हैवान’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप? दुसऱ्या दिवशी कमाईत मोठी घसरण; दोन दिवसांत ‘फक्त’ इतक्या कोटींची कमाई

Haiwaan Movie Review: सायकॉलॉजिकल थ्रिलरचा नवा अध्याय: ‘हैवान’ चित्रपटाचा सविस्तर आढावा
3

Haiwaan Movie Review: सायकॉलॉजिकल थ्रिलरचा नवा अध्याय: ‘हैवान’ चित्रपटाचा सविस्तर आढावा

Drishyam 3: ‘धुरंधर’नंतर वाढली फीस अन् ‘दृश्यम 3’मधून अक्षय खन्नाचा पत्ता कट? जयदीप अहलावतने सांगितलं खरं सत्य
4

Drishyam 3: ‘धुरंधर’नंतर वाढली फीस अन् ‘दृश्यम 3’मधून अक्षय खन्नाचा पत्ता कट? जयदीप अहलावतने सांगितलं खरं सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.