Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akansha Chamola : घटस्फोटानंतर आकांशा चामोलाचं भविष्य काय? दुसऱ्या लग्नाबाबतचे विचार केले स्पष्ट

टीव्ही अभिनेत्री आकांक्षा चमोला सध्या 'लॉक अप २' या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. अभिनेता गौरव खन्ना याच्यापासून विभक्त झाल्यानंतर तिने स्वतःला 'असेक्शुअल' (Asexual) असल्याचे सांगत पुन्हा लग्न करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 15, 2026 | 07:52 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • स्वतःला ‘असेक्शुअल’ (Asexual) असल्याचेही सांगितले आहे.
  • “मी लग्नाबाबत गौरवचा सल्ला कधीच घेणार नाही,” असे सांगितले.
  • “आता मी आई-वडिलांच्या किंवा पतीच्या घरात नाही, तर स्वतःच्या घरात एकटी राहणार आहे,” असे ती म्हणाली.
टीव्ही अभिनेत्री आकांक्षा चमोला सध्या ‘लॉक अप २’ या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. अभिनेता गौरव खन्ना याच्यापासून विभक्त झाल्यानंतर तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत. शोमध्ये आकांक्षाने पुन्हा लग्न करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट करत स्वतःला ‘असेक्शुअल’ (Asexual) असल्याचेही सांगितले आहे.

Rinku Rajguru : विठ्ठल माझ्यासोबत आहे! रिंकूने आयुष्यात ‘या’ गोष्टीला समजायला केला उशीर; शेअर केला किस्सा

शोदरम्यान अभिनेता राम कपूर यांनी आकांक्षाला दुसऱ्या लग्नासाठी गौरव खन्नाचा सल्ला घेण्याचा सल्ला दिला. मात्र, आकांक्षाने तो स्पष्ट शब्दांत फेटाळत लावत, “मी लग्नाबाबत गौरवचा सल्ला कधीच घेणार नाही,” असे सांगितले.

त्यानंतर सहस्पर्धक पामेलासोबत संवाद साधताना आकांक्षाने सांगितले की, तिचे लग्न अवघ्या २४ व्या वर्षी झाले होते. मात्र, आता ती पुन्हा लग्न करणार नसून पहिल्यांदाच स्वतःच्या घरात स्वतंत्रपणे राहणार असल्याचे तिने सांगितले. “आता मी आई-वडिलांच्या किंवा पतीच्या घरात नाही, तर स्वतःच्या घरात एकटी राहणार आहे,” असे ती म्हणाली.

घटस्फोटामागील कारणाबाबत बोलताना आकांक्षाने सांगितले की, वैवाहिक आयुष्यात तिच्यात मातृत्वाची भावना (Maternal Instinct) कधीच निर्माण झाली नाही. सुरुवातीला ती त्यासाठी खुली होती, मात्र कालांतराने आपण आई होण्यासाठी तयार नसल्याचे तिला जाणवले. तिच्या मते, याच मुद्द्यावर कालांतराने दोघांच्या विचारांमध्ये बदल झाला.

Hemant Dhome : ‘सोनम वांगचुक यांच्या जीवावर…’ अभिनेत्याने सरकारवर साधला निशाणा! केली पोस्ट

याच शोमध्ये आकांक्षाने तिच्या लैंगिक ओळखीबाबतही भाष्य केले. “सध्या मला ना पुरुषांसोबत, ना महिलांसोबत कोणतेही रोमँटिक किंवा लैंगिक नाते ठेवायचे आहे. माझ्या आयुष्यातील हा एक वेगळा टप्पा आहे आणि मी त्याला ‘असेक्शुअलिटी’ मानते,” असे तिने सांगितले. दरम्यान, आकांक्षा चमोला आणि गौरव खन्ना यांनी २०१६ मध्ये विवाह केला होता. जवळपास दहा वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Akansha chamola about her second marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 07:52 PM

Topics:  

  • Gaurav Khanna

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.