Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhurandhar Movie : शूटिंगदरम्यान रडला अक्षय खन्ना! “26/11 चा थरार…” R. Madhavan ने सांगितला ‘तो’ किस्सा

डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिससोबत OTT प्लॅटफॉर्मवरही मोठी लोकप्रियता मिळवली. या चित्रपटातील ‘Fa9la’ गाण्यावर सोशल मीडियावर ट्रेंड निर्माण झाला होता.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 22, 2026 | 06:17 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

डिसेंबर 2025 मध्ये जगभरात सर्वत्र प्रदर्शित झालेला सिनेमा ‘धुरंधर’ बॉक्स ऑफिसवरही धुरंधर ठरला. त्यानंतर या चित्रपटाने नेटफ्लिक्सवरही धुमाकूळ घातली. OTT वर मोठा प्रेक्षकवर्ग मिळवत असताना त्याचवेळी हा चित्रपट सिनेमागृहातही हिट होत होता. या सिनेमाने सोशल मीडियावर तर कहरच केली होती. या सिनेमातील ‘Fa9la’ हे अरबी गाणे भारतात पेटून उठले होते. या गाण्यावर तर महाराष्ट्री महिलांनी हळदी कुंकूचा ट्रेंड धरला होता. दरम्यान, या चित्रपटात अजय भंसाल हे पात्र साकारणारे सुप्रसिद्ध अभिनेते R. Madhavan यांनी सिनेमाच्या शुटिंगदरम्यानचा एक किस्सा शेअर केला आहे.

Zee Marathi Serial : अन्नपुर्णा आजी कामिनीच्या सणसणीत कानाखाली वाजवणार; कमळी मालिकेत नवीन ट्विस्ट, पाहा प्रोमो

एका वाहिनेला दिलेल्या मुलाखतीत R. Madhavan म्हणतात की “धुरंधर या चित्रपटात 2008 साली मुंबईत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचे काही कट दाखवले गेले आहेत. त्या कटवेळी रहमान डकैत (अक्षय खन्ना) आणि मेजर इकबाल (अर्जुन रामपाल) दाखवण्यात आले आहेत. पण हा कट शूट होताच, त्या दोघांच्याही डोळ्यात पाणी होते. शूटिंगनंतर अक्षरशः सेटवरचं वातावरणच बदललं होतं. जसं सीनचं शूटिंग पूर्ण झालं ते दोघेही रडले. असं वाटत होतं की दोघेही आतून पूर्णपणे तुटले आहेत. तो त्यांच्यासाठी फक्त अभिनय नव्हता. तर तो क्षण ते खरंच जगले होते.”

धुरंधर चित्रपटात फक्त 26 / 11 नव्हे तर संसदेवर झालेल्या हल्ल्याचेही खरे फुटेज दाखवण्यात आले आहेत. 26 / 11 दहशतवादी हल्ल्यात हल्लेकर्ते त्यांच्या वस्तादाशी कसे संवाद साधत होते… ती क्रूर बोलीही या सिनेमात दाखवण्यात आली आहे.

Boss तान्या मित्तल अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओ शेअर करत म्हणाली, “ह्यांना आवडेल का?” 

कधी प्रदर्शित होणार ‘Dhurandhar 2’

Dhurandhar: The Revenge (धुरंधर २ म्हणूनही ओळखला जाणारा) हा Ranveer Singh अभिनित आणि Aditya Dhar दिग्दर्शित अॅक्शन थ्रिलर चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदीसह तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड अशा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाचे टीझरही सध्या चर्चेत आहेत पण हल्लीच ‘टॉक्सिक’ सिनेमाने धुरंधरची चर्चा मोडून काढली आहे आणि हा चित्रपट धुरंधरच्या दुसऱ्या भागाला मोठी टक्कर देणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Web Title: Akshaye khanna cried after shooting of dhurandhar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 06:17 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.