Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘३७० ची बिर्याणी’ विवाद नडला! प्रणित मोरे आणि हिमांशूला राष्ट्रीय महिला आयोगाचे समन्स; डीजीपींना कडक कारवाईचे आदेश

'३७० रुपयांची बिर्याणी' या टिप्पणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणावरून वाद निर्माण झाला. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) आता प्रणित मोरे आणि ती टिप्पणी करणाऱ्या हिमांशू जांगरा यांना नोटीस बजावून आयोगासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 11, 2026 | 08:05 PM
'३७० ची बिर्याणी' विवाद नडला! प्रणित मोरे आणि हिमांशूला राष्ट्रीय महिला आयोगाचे समन्स (Photo Credit- X)

'३७० ची बिर्याणी' विवाद नडला! प्रणित मोरे आणि हिमांशूला राष्ट्रीय महिला आयोगाचे समन्स (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ‘३७० ची बिर्याणी’ विवाद नडला!
  • प्रणित मोरे आणि हिमांशूला राष्ट्रीय महिला आयोगाचे समन्स
  • डीजीपींना कडक कारवाईचे आदेश
Pranit More Controversy: स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे एका शोदरम्यान महिलेबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे गंभीर अडचणीत सापडला आहे. ‘३७० रुपयांची बिर्याणी’ या टिप्पणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणावरून वाद निर्माण झाला. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) आता प्रणित मोरे आणि ती टिप्पणी करणाऱ्या हिमांशू जांगरा यांना नोटीस बजावून आयोगासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
National Commission for Women (NCW) has taken suo motu cognizance of widely reported media coverage and viral video footage concerning an incident during a stand-up comedy show held in Gurugram, Haryana, where remarks allegedly glorifying sexual coercion and non-consensual… pic.twitter.com/StKOSo1ax9 — ANI (@ANI) June 11, 2026


आयोगाने प्रणित मोरे आणि हिमांशू जांगरा यांना २२ जून रोजी सायंकाळी ४ वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, NCW च्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी हरियाणाच्या पोलीस महासंचालकांना (DGP) पत्र लिहून एका निश्चित कालमर्यादेत त्वरित आणि कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. आयोगाने सात दिवसांच्या आत सविस्तर ‘केलेल्या कारवाईचा अहवाल’ (ATR) सादर करण्यास सांगितले आहे.

Malti Chahar On Pranit More:  प्रणित मोरेला मालती चहरने सुनावलं, ‘बिग बॉस 19’चा राग की आणखी काही? सोशल मीडियावर रंगली चर्चा

आयोगाने मागवलेली माहिती

आयोगाने भारतीय न्याय संहिता (BNS) आणि इतर लागू कायद्यांनुसार एफआयआर (FIR) नोंदवण्याच्या सद्यस्थितीबाबत, यात सहभागी असलेल्यांविरुद्ध केलेल्या कारवाईबाबत, व्हायरल व्हिडिओमधील पुराव्यांची पडताळणी आणि सत्यता तपासण्याबाबत, तसेच या घटनेत आयोजक, कलाकार आणि कार्यक्रमस्थळाचे व्यवस्थापन यांची भूमिका काय होती, याबद्दल माहिती मागवली आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

गुरुग्राममध्ये प्रणित मोरेच्या स्टँड-अप कॉमेडी शोदरम्यान, हिमांशू नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या ‘डेटिंग लाईफ’बद्दल (डेटिंगच्या अनुभवांबद्दल) बोलताना एका घटनेचा उल्लेख केला, ज्यात तो एका महिलेला डेटवर घेऊन गेला होता. त्याने त्या महिलेसाठी बिर्याणीवर ३७० रुपये खर्च केल्याचे सांगितले. त्याने पुढे असेही म्हटले की, पैसे खर्च केल्यामुळे त्याच्या काही अपेक्षा होत्या. त्याने त्या महिलेच्या संमतीशिवाय तिला एका अंधाऱ्या उद्यानात नेल्याची कबुलीही दिली. शोचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिमांशू आणि प्रणित वादाच्या भोवऱ्यात सापडले. शोदरम्यान त्या टिप्पणीला मध्येच थांबवणे किंवा त्यावर आक्षेप घेणे प्रणितला योग्य वाटले नाही आणि परिणामी, त्याला लोकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.

Pranit More Controversy: डेड बॉडीच्या Private Parts ची करायचे थट्टा, प्रणित मोरेच्या शोमध्ये महिला डॉक्टरचे धक्कादायक वक्तव्य

Web Title: Article 370 biryani controversy backfires national commission for women summons pranit more and himanshu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 08:05 PM

Topics:  

  • controversy
  • Pranit More

संबंधित बातम्या

Malti Chahar On Pranit More: प्रणित मोरेला मालती चहरने सुनावलं, ‘बिग बॉस 19’चा राग की आणखी काही? सोशल मीडियावर रंगली चर्चा
1

Malti Chahar On Pranit More: प्रणित मोरेला मालती चहरने सुनावलं, ‘बिग बॉस 19’चा राग की आणखी काही? सोशल मीडियावर रंगली चर्चा

Pranit More Controversy: डेड बॉडीच्या Private Parts ची करायचे थट्टा, प्रणित मोरेच्या शोमध्ये महिला डॉक्टरचे धक्कादायक वक्तव्य
2

Pranit More Controversy: डेड बॉडीच्या Private Parts ची करायचे थट्टा, प्रणित मोरेच्या शोमध्ये महिला डॉक्टरचे धक्कादायक वक्तव्य

Pranit More : अकाउंट डिऍक्टिव्हेट, त्यात मुंबई पोलिसांची ‘ती’ X पोस्ट! ‘बिर्याणी 370 ची, तोट्याला किंमत नाही’
3

Pranit More : अकाउंट डिऍक्टिव्हेट, त्यात मुंबई पोलिसांची ‘ती’ X पोस्ट! ‘बिर्याणी 370 ची, तोट्याला किंमत नाही’

Apurva Nemlekar : 370 रुपये बिर्याणी प्रकरणावरून तापली अभिनेत्री! प्रणितवर साधला निशाणा? म्हणाली ‘अशा टॉक्सिक लोकांना स्टार…’
4

Apurva Nemlekar : 370 रुपये बिर्याणी प्रकरणावरून तापली अभिनेत्री! प्रणितवर साधला निशाणा? म्हणाली ‘अशा टॉक्सिक लोकांना स्टार…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.