Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 : तन्वी कोलतेच्या कुटुंबीयांनी ग्रामदेवतेला घातलं गाऱ्हाणं… लेक ठरली TOP 5 ची मानकरी!

Bigg Boss Marathi 6 मध्ये तन्वी कोलते TOP 5 मध्ये पोहोचत पहिली Finalist ठरली आहे. तिच्या कुटुंबीयांनी देवरुख येथील ग्रामदेवतेला गाऱ्हाणं घालून विजयासाठी प्रार्थना केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 15, 2026 | 03:08 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘बिग बॉस मराठी पर्व 6’ चे Top 5 सदस्य मिळाले
  • चाहत्यांनी, आपला आवडता सदस्य जिंकावा म्हणून प्रयत्न सुरु केले आहेत
  • तन्वी कोलतेच्या कुटुंबीयांनी ग्रामदेवतेला गाऱ्हाणं घातलं आहे
Bigg Boss Marathi 6 पर्वातील पहिली Finalist तन्वी कोलते सध्या घरातील इतर 4 सदस्यांशी लढा देत आहे. ‘बिग बॉस मराठी पर्व 6’ चे Top 5 सदस्य मिळाले असून, यामध्ये तन्वी कोलते, राकेश बापट, दीपाली सय्यद, अनुश्री माने तसेच विशाल कोटियन यांनी बाजी मारली आहे. 100 दिवस आणि 17 स्पर्धकांच्या या खेळात कोण बाजी मारेल? कोण असेल तो एक स्पर्धक जो Bigg Boss Marathi 6 च्या Trophy चा मानकरी ठरेल? याकडे सर्व बिग बॉस प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. घरातील TOP 5 सदस्यांच्या कुटुंबांनी आणि चाहत्यांनी, आपला आवडता सदस्य जिंकावा म्हणून प्रयत्न सुरु केले आहेत. आपला आवडत्या सदस्यांना मोठ्या प्रमाणात Votes मिळावे म्हणून चाहते कामाला लागले आहेत. अशामध्ये तन्वी कोलतेच्या कुटुंबीयांनी ग्रामदेवतेला गाऱ्हाणं घातलं आहे.

‘Bhooth Bangla’ फिव्हर: ‘भूत बंगला’ची क्रेझ वाढली; अक्षय कुमारच्या क्वर्की स्टाईलने जिंकली मनं

मुळात, कोकणात गाऱ्हाणं घालण्याची पद्धत असते. एखाद्या शुभकार्याप्रसंगी सर्व नीट व्हावं म्हणून ग्रामदेवतेला गाऱ्हाणं घातलं जातं. मूळची कोकणातली असलेल्या तन्वी कोलतेच्या कुटुंबीयांनी रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथील त्यांच्या ग्रामदेवतेला गाऱ्हाणं घातलं आहे. तसेच त्यासंबंधित पोस्टही केले आहे. पोस्टमध्ये तन्वीचे कुटुंबीय ग्रामदेवतेला गाऱ्हाणं सांगत आहेत, त्यामध्ये तन्वीच यंदाच्या Trophy ची मानकरी व्हावी, अशी प्रार्थना करण्यात आली आहे. ग्रामदेवतेला श्रीफळ वाहण्यात आले आहे, तसेच “Tanvi Kolte Winner Bigg Boss Marathi 6” असे एका पाटीवर लिहून देवीच्या चरणी वाहण्यात आले आहे. शेअर करण्यात आलेल्या पोस्टखाली कॅप्शनमध्ये “ही शेवटची पायरी देवी आईच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू..!आपल्या #DhakkadGirl ची या क्षेत्रातील सुरुवात ज्यीच्या पासून झाली त्या देवरुख गावची ग्रामदेवता श्री देवी सोळजाई चरणी नतमस्तक होऊन गाऱ्हाणं घातलं आणि तन्वीला भरगोस मतं मिळवून जिंकून दे अशी तीच्या मित्र परिवाराने व घरातील सदस्यांनी प्रार्थना केली. सोळजाई माते की जय…! चला… फिनाले वोटींग सुरू करुया..!” असे नमूद करण्यात आले आहे.

Vote करण्याची पद्धत…

दोन पद्धतीने Voting करता येणार आहे.

App च्या माध्यमातून असे करावे Vote :

  • Play Store / App Store मधून JioCinema download करा
  • App open करून login करा (mobile number / OTP)
  • Bigg Boss Marathi search करा.
  • Vote असा option select करा.
  • आपल्या आवडत्या सदस्याला Vote करा
मंगळवार रात्री ९ः३० पासून शनिवार दुपारी ३ः३० पर्यंत रोज ९९ वोट करु शकता.

कुमार सोहोनी यांचं १२५वं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला; रंगभूमीवर ‘भुल भुलैय्या’चा अनोखा प्रयोग

Website च्या माध्यमातून असे करता येईल Vote :

  • Official website उघडा (उदा. JioCinema site)
  • Login करा
  • Bigg Boss section मध्ये जा
  • आपल्या आवडत्या सदस्याला Vote करा
मंगळवार रात्री 9:30 पासून शनिवार दुपारी 3:00 पर्यंत रोज ९९ वोट करु शकता.

Web Title: Bigg boss marathi 6 first finalist tanvi kolte family offered a prayer to the village deity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6 : मराठमोळा अय्यरभाई दिपालीच्या पाठिंब्यात उभा! म्हणाला “मी Vote केलं आता तुम्हीसुद्धा करा…”
1

Bigg Boss Marathi 6 : मराठमोळा अय्यरभाई दिपालीच्या पाठिंब्यात उभा! म्हणाला “मी Vote केलं आता तुम्हीसुद्धा करा…”

Bigg Boss Marathi 6: दारामागचं ट्विस्ट कोणाचं नशीब बदलणार? ‘सीझन 6’ची ट्रॉफी कोण जिंकणार? ग्रँड फिनालेची तारीख आताच नोट करा
2

Bigg Boss Marathi 6: दारामागचं ट्विस्ट कोणाचं नशीब बदलणार? ‘सीझन 6’ची ट्रॉफी कोण जिंकणार? ग्रँड फिनालेची तारीख आताच नोट करा

Bigg Boss Marathi 6 : Finale जवळ, त्यात नवीन अडचण! Game की Glitch? विशाल-रुचिताची Instgram ID दिसेनाशी
3

Bigg Boss Marathi 6 : Finale जवळ, त्यात नवीन अडचण! Game की Glitch? विशाल-रुचिताची Instgram ID दिसेनाशी

Bigg Boss Marathi 6: चौकात त्याचा बाजार मांडू..”, काटा गॅंग फूटणार? कोण कोणाच्या विरोधात जाणार; प्रोमोने वाढवली उत्सुकता
4

Bigg Boss Marathi 6: चौकात त्याचा बाजार मांडू..”, काटा गॅंग फूटणार? कोण कोणाच्या विरोधात जाणार; प्रोमोने वाढवली उत्सुकता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.