Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 : सगळ्यांना खळखळून हसवणारा ‘कॉमेडी किंग’ घराबाहेर! रितेशचे ते प्रश्न? आणि गेम पालटला!

Bigg Boss Marathi चा खेळ अंतिम टप्प्यात पोहोचताच स्पर्धा अधिक रंगतदार झाली आहे. या आठवड्यात सागर कारंडे यांचा अनपेक्षित Eviction झाला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 05, 2026 | 09:50 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • अनेक नॉमिनेशनच्या फेऱ्यांनंतर खेळाला आता रंगत आली आहे.
  • एकेक करून घरातले बाजीगर घर खाली करत आहेत.
  • मन जरी दाटलेले असले तरी निघताना चेहऱ्यावर समाधानाचे हसू!
बिग बॉस मराठी 6 अनेक वळणांनंतर शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबला आहे. अनेक नॉमिनेशनच्या फेऱ्यांनंतर खेळाला आता रंगत आली आहे. खेळ आता काहीच आठवड्यात संपणार आहे. खेळातील महत्वाचे आणि Powerful सदस्य सध्या एकमेकांशी लढा देत आहेत. दरम्यान, या लढ्याला खिंड पडत आहे कारण एकेक करून घरातले बाजीगर घर खाली करत आहेत. आज आठवड्यातला शेवटचा दिवस! आजच्या दिवशी घरातून एक सदस्य घराबाहेर जातो आणि खेळातून हद्दपार होतो. यंदाच्या आठवड्यात खेळाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात पोहचून सागर कारंडे Evict झाला आहे.

एका सिनेमासाठी घेतो कोटींची रक्कम! सलमान खान दिसून आला फाटक्या बुटात; चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण

सागरचे घराबाहेर जाणे त्याच्या चाहत्यांसाठी फार मोठा धक्का आहे. परंतु, महाराष्ट्राचा कौल हेच सांगत होता. सागरचा बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वातील प्रवास आज थांबला आहे. घराबाहेर होताना घरातील अनेक सदस्य भावुक दिसून आले. सागर कारंडे खेळाच्या उत्तरार्धात टोळीच्या सोबत दिसून येत होते. त्यामुळे सागरला निरोप देताना टोळीतील सदस्य फार भावुक झाले. अनुश्रीच्या डोळ्यांचा पाझर फुटला तर विशालने अश्रू ढाळले. परंतु, मन जरी दाटलेले असले तरी सागरच्या चेहऱ्यावर निघताना समाधानाचे हसू होते आणि घरातल्या सदस्यांसाठी कृतज्ञता आणि आभार होते.

Dhurandhar 2 : स्वतः पंतप्रधानांनी केली सिनेमाची स्तुती? धुरंधरसह ‘या’ दोन सिनेमांना मोदींचे समर्थन


रितेशचे ते प्रश्न? आणि गेम पालटला!

Eviction पूर्वी मंचावर विशाल कोटियन आणि सागर कारंडे उभे होते. त्यावेळी रितेशने घरातील सदस्यांचा कौल कुणाकडे? हे पाहण्यासाठी त्यांना प्रश्न केला की, “काय वाटतं? कोण असेल Safe” तेव्हा घरातील बहुतेक सदस्यांना वाटले की यंदा विशाल कोटियन घराबाहेर जाईल. गेल्या आठवड्यात राकेशसोबत झालेल्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचा कौल विशालच्या बाजूने नसेल असे घरातील बहुतेक सदस्यांना वाटत होते पण जेव्हा Eviction ची वेळ आली तेव्हा सागर कारंडे घराबाहेर पडले. यावेळी महाराष्ट्राचा कौल विशालकडेच होता. घरातील सदस्यांना एक आश्चर्याचा धक्का बसला.

Web Title: Bigg boss marathi 6 sagar karande evicted on 5th april 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 09:50 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • bigg boss marathi 6
  • sagar karande

संबंधित बातम्या

सूरज उतरला मनातून! एका पॉडकास्टमध्ये पुन्हा उकरून काढला फर्निचर वाद; DP दादांच्या मनात अजूनही राग?
1

सूरज उतरला मनातून! एका पॉडकास्टमध्ये पुन्हा उकरून काढला फर्निचर वाद; DP दादांच्या मनात अजूनही राग?

Sagar Karande Emotional Post For Anushri Mane: “स्त्रीनं ठरवलं तर जग जिंकू शकते!” अनुश्री मानेसाठी सागर कारंडेची भावुक पोस्ट
2

Sagar Karande Emotional Post For Anushri Mane: “स्त्रीनं ठरवलं तर जग जिंकू शकते!” अनुश्री मानेसाठी सागर कारंडेची भावुक पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.