Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi Season 6: चहावरून अनुश्रीने केली प्रभूशी कट्टी! म्हणाला ‘चहाचा फक्त वास देईन…’

‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात रोज नव्या वादांची ठिणगी पडत असतानाच आज मात्र वेगळंच गोंडस चित्र पाहायला मिळालं. अनुश्री आणि प्रभू यांच्यात चहावरून छोटासा वाद झाला आणि दोघांनी एकमेकांशी ‘कट्टी’ घेतल्याचं प्रोमोमध्ये दिसलं.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 11, 2026 | 05:47 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस मराठी ६ वेगवेगळ्या वळणावर वळण घेत आहे. येथे दररोज नवीन वाद होत आहेत आणि खटके उडत आहेत. वादाला कधी मोठे कारण आहे तर कधी शुल्लक कारणे आहेत पण बिग बॉसच्या घरात आज काही वेगळंच चित्र पाहायला मिळाले. प्रेक्षकांना हे चित्र पाहून नक्कीच त्यांना त्यांचे बालपण आठवेल. मुद्दा भांडण्यासारखा असूनही आज पहिल्यांदा अनुश्रीने भांडल्याशिवाय मुद्दा संपवलेला दिसून येत आहे. हे चित्र नक्की आहे तरी काय? जाणून घ्या.

“तुरु तुरू” गाण्याने फक्त 2 दिवसात पार केला 1 मिलियन व्ह्यूजचा टप्पा; सई गोडबोलेचा सुमधूर आवाज चर्चेत

बिग बॉसने जाहीर केलेल्या प्रोमोमध्ये अनुश्रीने प्रभूशी कट्टी घेतल्याचे दिसून येत आहे. हा बालिशपणा म्हणावा की फक्त मनोरंजन? याचे उत्तर प्रेक्षकांना एपिसोडमध्येच मिळणार आहे. अनुश्री प्रभूला चहा बनवायला सांगते पण प्रभू तिला स्पष्ट शब्दात नाही सांगतो आणि म्हणतो की चहाचा फक्त वास घे. तू काहीच कामे करत नाहीस. तेव्हा अनुश्री प्रभूला म्हणते की हा भात मीच बनवला आहे आणि तुलाही तो मी देणार नाही. आणि दोघे एकमेकांशी कट्टी करून घेतात.

हे संभाषण ऐकायला जरा गोंडस तर वाटते कारण यामध्ये दोघांचेही लहान रूप दिसून येते. पण अनुश्रीचे असे वागणे पाहून प्रेक्षकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रेक्षक म्हणत आहेत की “ही तीच अनुश्री आहे ना जी कालच्या भागात समोरची टीम प्रभूला नोकर म्हणून वागवतो असा आरोप करत होती.” अनेक जणं म्हणत आहेत की ‘समोरची टीम प्रभूला कामे सांगते मग आता अनुश्री तू स्वतः काय करत आहेस असं वेगळं?”

‘मला धर्म बदलायचा… ‘, कोरिओग्राफर रेमोने पालकांना सांगितले, वडिलांच्या एका अटीने बदललं आयुष्य

कालच्या भागात नॉमिनेशन टास्क झाला आहे. या टास्कमध्ये प्रत्येकाच्या गळ्यात दात अडकवण्यात आले होते आणि त्या दातावर घरातील एका सदस्याचा फोटो होता. आपल्या गळ्यात असणाऱ्या सदस्यांच्या फोटोला नॉमिनेट करण्याचा टास्क होता. ज्याचा फोटो आहे तो व्यक्ती त्या व्यक्तीला समजावून आपले नॉमिनेशन वाचवू शकत होता.

Web Title: Bigg boss marathi season 6 anushree fought with prabhu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6

संबंधित बातम्या

Top 5 Bigg Boss Contestant: ओमकारच्या मते टोळी हुशार! घराच्या बाहेर येऊन घेतला आपल्याच मित्रांचा समाचार
1

Top 5 Bigg Boss Contestant: ओमकारच्या मते टोळी हुशार! घराच्या बाहेर येऊन घेतला आपल्याच मित्रांचा समाचार

Bigg Boss Marathi 6 :’कानात बोटे घाल आणि गप बस!’ हे काय बोलून गेली अनुश्री? सकाळसकाळी राखी सावंतशीच घातला वाद
2

Bigg Boss Marathi 6 :’कानात बोटे घाल आणि गप बस!’ हे काय बोलून गेली अनुश्री? सकाळसकाळी राखी सावंतशीच घातला वाद

Bigg Boss Marathi 6 : विशालच्या निर्णयाने घरात उफाळणार नवा वाद! कोणाची Power Key होणार बाद?
3

Bigg Boss Marathi 6 : विशालच्या निर्णयाने घरात उफाळणार नवा वाद! कोणाची Power Key होणार बाद?

Bigg Boss Marathi 6: घरात पार पडणार नॉमिनेशन कार्य, कोण सेफ? कोण नॉमिनेट? आजच्या भागात उघड होणार का सदस्यांचे खरं चेहरे
4

Bigg Boss Marathi 6: घरात पार पडणार नॉमिनेशन कार्य, कोण सेफ? कोण नॉमिनेट? आजच्या भागात उघड होणार का सदस्यांचे खरं चेहरे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.