Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6: घरात पार पडणार नॉमिनेशन कार्य, कोण सेफ? कोण नॉमिनेट? आजच्या भागात उघड होणार का सदस्यांचे खरं चेहरे

आजच्या टास्कमध्ये फक्त नावं नाही, तर सदस्यांची खरी मतं, जुने राग आणि आतापर्यंत लपवलेली भूमिका सगळं उघड होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 10, 2026 | 01:07 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठीवरील रिआलिटी शो बिग बॉस मराठी सीझन ६ च्या ५ व्या आठवड्यात सुरूवात झाली आहे.नुकताच घरात पहिल्या वाइल्ड कार्ड सदस्याची एन्ट्री झाली आहे. राखी सावंतच्या एन्ट्रीने घरात एक वेगळच वातावरण पाहायला मिळत आहे.राखीला पाहून काही सदस्य आश्चर्यचकित झाले आहेत. पण राखील पाहून चाहते खूश आहेत.ड्रामा क्वीन घरात आहे म्हणजे राडा आणि मनोरंजन होणार हे फिक्स आहे.आज घरात आज घरात नॉमिनेशन कार्य पार पडणार असून यामध्ये सदस्य एकेमकांचे दात घालणार घश्यात असे बिग बॉस सांगताना दिसत आहेत. या नॉमिनेशन कार्यादरम्यान वातावरण प्रचंड तापणार आहे.

आजच्या टास्कमध्ये फक्त नावं नाही, तर सदस्यांची खरी मतं, जुने राग आणि आतापर्यंत लपवलेली भूमिका सगळं उघड होणार आहे. कोणाला हा टास्क आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय घ्यायला भाग पाडणार? कोण नॉमिनेट होणार ? आणि कोण सेफ हे आजच्या भागात कळेलच.

या टास्कमध्ये एका निर्णयामुळे घरातील समीकरणं बदलण्याची शक्यता असून, मैत्री, आघाड्या आणि विश्वास यांची कसोटी लागणार आहे. काही सदस्यांसाठी हा टास्क रणनीतीचा खेळ ठरणार, तर काहींसाठी भावनांचा उद्रेक. टोमणे, आरोप-प्रत्यारोप आणि दबलेल्या भावना यामुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण होणार आहे. नॉमिनेशन कार्यानंतर कोण सुरक्षित राहणार, कोण धोक्याच्या क्षेत्रात जाणार आणि कोणाचा मुखवटा गळून पडणार? प्रेक्षकांसाठी आजचा एपिसोड ठरणार आहे थरारक, अनपेक्षित आणि प्रचंड चर्चेचा विषय.

“दान नाही तर आदर आहे…” राजपाल यादव यांच्या मदतीसाठी धावून आला सोनू सूद; कोटींचं कर्ज फेडण्यास करणार मदत

या आठवड्यात राखीची एन्ट्री झाली आहे. यामुळे घरातील प्रत्येक सदस्याचा गेम पालटणार हे नक्की. घरात होणाऱ्या नॉमिनेशन कार्यात राखीचा समावेश नसणार आहे. आता या कार्यात स्पर्धकांचे खरे चेहरे समोर येणार आहेत. कोण सेफ होते आणि कोण नॉमिनेट हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Jana Nayagan बद्दल मद्रास उच्च न्यायालयाचा नवा आदेश; विजयच्या चित्रपटाला मिळणार प्रदर्शनाची नवी तारीख

Web Title: Bigg boss marathi 6 nomination task to take place inside the house who will be safe and who will be nominated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Entertainemnt News
  • Rakhi Sawant

संबंधित बातम्या

“१० वेळा चुकीच्या प्रकारे स्पर्श… ”, व्हायरल गर्ल मोनालिसाने दिग्दर्शक सानोज मिश्रावर केला लैंगिक छळाचा आरोप
1

“१० वेळा चुकीच्या प्रकारे स्पर्श… ”, व्हायरल गर्ल मोनालिसाने दिग्दर्शक सानोज मिश्रावर केला लैंगिक छळाचा आरोप

”500 रूपयांचे तिकिट काढणं परवडत नाही…”, ‘Dhurandhar 2’ मधील ‘या’ कलाकाराने अजूनही पाहिला नाही चित्रपट; व्यथा मांडत म्हणाला…
2

”500 रूपयांचे तिकिट काढणं परवडत नाही…”, ‘Dhurandhar 2’ मधील ‘या’ कलाकाराने अजूनही पाहिला नाही चित्रपट; व्यथा मांडत म्हणाला…

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेने रचला नवा रेकॉर्ड; पार्थ-काव्याच्या ‘या’ प्रोमोला २४ तासांत ५ मिलियनहून अधिक व्ह्यूज, पाहा Promo
3

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेने रचला नवा रेकॉर्ड; पार्थ-काव्याच्या ‘या’ प्रोमोला २४ तासांत ५ मिलियनहून अधिक व्ह्यूज, पाहा Promo

Bigg Boss Marathi 6 : सासूच्या निधनाची बातमी कळताच दिपाली सय्यदच्या अश्रूंचा बांद फुटला, बिग बॉस मराठीचा प्रोमो पाहिलात का?
4

Bigg Boss Marathi 6 : सासूच्या निधनाची बातमी कळताच दिपाली सय्यदच्या अश्रूंचा बांद फुटला, बिग बॉस मराठीचा प्रोमो पाहिलात का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.