Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 : विशालच्या निर्णयाने घरात उफाळणार नवा वाद! कोणाची Power Key होणार बाद?

विशालला मिळणार आहे गेम पालटवायची सुवर्णसंधी! विशाल घरातील एखाद्या सदस्याची ताकद काढून घेऊ शकतो. पण प्रश्न हा आहे विशाल कोणाची Power Key बाद करणार?

  • By अमृता यादव
Updated On: Feb 10, 2026 | 03:31 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी 6 ’च्या घरात आता खेळाला नवं वळण आलं आहे. बिग बॉस मराठीच्या ६ व्या सीझनचा हा पाचवा आठवडा सुरू झाला आहे. घरात प्रत्येक आठवड्याबरोबर खेळ अधिकच रोचक होत चालला आहे. या आठवड्यात घरातील पहिल्या वाइल्ड कार्ड सदस्याची एन्ट्री झाली आहे. राखी सावंतच्या एन्ट्रीने घरात एक वेगळच वातावरण पाहायला मिळत आहे.राखी आल्यामुळे काही सदस्याचे खेळ बदलणार का याची उत्सुकता आला प्रेक्षकांना आहे. आज घरात Power Key चा खेळ खेळला जाणार आहे. आता या खेळात येणार आहे एक अशी संधी, जी संपूर्ण समीकरणं बदलू शकते. विशालला मिळणार आहे गेम पालटवायची सुवर्णसंधी! विशाल घरातील एखाद्या सदस्याची ताकद काढून घेऊ शकतो. पण प्रश्न हा आहे विशाल कोणाची Power Key बाद करणार?

घरातील समीकरणं, मैत्री, मतभेद आणि रणनीती या सगळ्यांवर विशालच्या या एका निर्णयाचा मोठा परिणाम होणार आहे. विशालचा हा निर्णय कोणाला अडचणीत टाकणार? आणि कोणासाठी ठरणार धोक्याची घंटा? या गेम-चेंजिंग ट्विस्टमुळे घरात नवा वाद, नवी चर्चा आणि नवा ड्रामा पाहायला मिळणार आहे.

सध्या कॅप्टनसीठी उभ्या राहिलेले उमेदवार,प्रभू, तन्वी, करण, रोशन आणि अनुश्री यांच्याकडे पावर की आहे. नुकताच कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यात बिग बॉस विशालला स्पेशल ताकद देऊन पावर की असलेल्या स्पर्धकांपैकी एकाची की काढून घेण्याच्या सूचना देतात. आता विशाल यांच्यापैकी कोणाची पावर की काढून घेणार हे पाहणं म्हत्त्वाचे ठरणार आहे.

7 Dogs Trailer Release : 7 डॉग्स’चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर उडवली खळबळ, सलमान आणि संजय दत्तची झलक चर्चेत

कलर्स मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोवर प्रेक्षकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. या प्रोमोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा देखील रंगली आहे. अनेकांनी यात तन्वीचं नाव घेतलं आहे. आता विशाल खरंच तन्वीची पावर की काढून घेणार क? की टोळीतील सदस्याचाच घात करणार हे पाहणं मजेशीर ठरणार आहे. आता नेमकं या आजच्या भागात काय घडणार हे आज पाहायला मिळेल.

३०,००० लोकांच्या गर्दीत हरवलं मुलं, Sonu Nigamने लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान केलं असं काही की चकीत झाले चाहते; पाहा Video

Web Title: Vishals decision to spark a new controversy in the house whose power key will be eliminated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Entertainemnt News
  • Reality Show

संबंधित बातम्या

“आता परीक्षा देवाची!” अध्यात्म vs विज्ञान या संघर्षाचा नवा अध्याय; Deool Band 2 लवकरच, चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
1

“आता परीक्षा देवाची!” अध्यात्म vs विज्ञान या संघर्षाचा नवा अध्याय; Deool Band 2 लवकरच, चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

काळू डॉनचा आनंद गगनात मावेना! ‘तन्वीने दिलेला शब्द अगदी बिग बॉसच्या घरात बसूनच पाळला!’ प्रभूच्या घरी पोहचलं Special Gift
2

काळू डॉनचा आनंद गगनात मावेना! ‘तन्वीने दिलेला शब्द अगदी बिग बॉसच्या घरात बसूनच पाळला!’ प्रभूच्या घरी पोहचलं Special Gift

वामिका गब्बीच्या हस्ते बोरीवलीत ‘सेनको गोल्ड अँड डायमंड्स’चा शानदार शुभारंभ
3

वामिका गब्बीच्या हस्ते बोरीवलीत ‘सेनको गोल्ड अँड डायमंड्स’चा शानदार शुभारंभ

मालिकांच्या कथा महिलांचा आवाज! “मालिका स्त्री सशक्तीकरण्याचे माध्यम” काय म्हणाली एकता कपूर?
4

मालिकांच्या कथा महिलांचा आवाज! “मालिका स्त्री सशक्तीकरण्याचे माध्यम” काय म्हणाली एकता कपूर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.