Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi Season 6: मी फ्राईड राईज तू ट्रिपल शेजवान मंचूरियन ग्रेव्ही! तन्वी-आयुषचे ते संभाषण चर्चेत

‘बिग बॉस मराठी सीजन ६’मध्ये यंदाच्या आठवड्यात एकमेकांशी वाद घालणारे स्पर्धक जोडीत आले असून, त्यामुळे घरातील समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 04, 2026 | 05:23 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

‘बिग बॉस मराठी सीजन ६’ दररोज नव्यानव्या वळणावर वळण घेत आहे. आधीच्या दोन आठवड्यात एकमेकांशी कसून भांडलेले स्पर्धक आता एकमेकांची जोडी झाले आहेत. बिग बॉसने यंदाच्या आठवड्यात कदाचित एकमेकांशी कसून भांडणाऱ्या स्पर्धकांना एकत्र करत त्यांच्यातील वाद वाढतो का मिटतो? तसेच ते एकमेकांसोबत कसे राहतात? हे गोष्ट पाहण्यासाठी हा डाव केला असावा. पण प्रेक्षकांना मात्र हा खेळ पाहण्यात फार मज्जा येत असल्याच्या प्रतिक्रियांवरून कळत आहे.

‘धनुष माझ्या भावासारखा आहे…’, लग्नाच्या अफवांदरम्यान मृणालचे चकीत करणारे विधान; नेमकं सत्य काय? घ्या जाणून

दरम्यान, कलर्स मराठीने शेअर केलेल्या आजच्या प्रोमोमध्ये आयुष आणि तन्वीचे संभाषण शेअर करण्यात आले आहे. ही संपूर्ण चर्चा चर्चेत आली आहे. आयुषने स्वतःला ब्लॅड तर तन्वीला स्पायसी संबोधले आहे.

आयुष आणि तन्वीमध्ये रंगलेले संपूर्ण संभाषण पुढीलप्रमाणे:

तन्वी : “मी या बाबतीत खूप इमोशनल फुल आहे. मी जशी आहे, तसंच मी समोरच्याकडूनही एक्सपेक्ट करते. हे मला खूप लोकांनी समजावूनही सांगितलंय.”

आयुष : “पण प्रत्येक जण वेगळा आहे. आपण दोघंही एक्सट्रेमलै opposite आहोत. तू माझ्याकडून कमी अपेक्षा ठेव.

तन्वी : मी तुला हेच करू शकत नाही.”

आयुष : “मी सामान्यतः एक ‘ब्लँड’ माणूस आहे. आणि तू एक ‘स्पायसी डिश’ आहेस, ज्यात खूप फ्लेवर्स आहेत. मी तसा नाहीये. मी म्हणजे ‘व्हेज फ्राईड राइस’ आहे आणि तू ‘ट्रिपल शेजवान मंचूरियन ग्रेव्ही’ आहेस, ज्यावर ऑम्लेट आहे!”

महात्मा फुले–सावित्रीबाईंच्या क्रांतीचा वारसा मोठ्या पडद्यावर; ‘भिडेवाडा’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित 

हे ऐकून तन्वी गालातल्या गालातच हसली आहे. गेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये तन्वीने आयुषवर आरोप केले होते की जेव्हा माझ्याविषयी कुणी वाईट बोलत असेल तर तेव्हा तू त्यांना विरोध केला पाहिजे. दरम्यान, दोघांमध्ये पुन्हा हसीखेळीचे वातावरण तयार झाले आहे. दोघांमध्ये झालेलीही चर्चा प्रेक्षकांमध्येही चर्चेचे कारण ठरत आहे. दोघांची ही जोडी पुढे काय-काय कमाल करेल? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Web Title: Bigg boss marathi season 6 tanvi and aayush fried rise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • bigg boss marathi 6

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.