Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 7: बिग बॉस मराठी ७ मध्ये कोणाची लागणार वर्णी? सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टने वाढवली उत्सुकता

Bigg Boss Marathi 7: बिग बॉस मराठी ७ च्या नव्या पर्वाची चर्चा सुरू झाली आहे. श्रीमान लेजंट, संजू राठोड, प्रणित मोरे आणि आकाश ठोसर यांची नावे संभाव्य स्पर्धक म्हणून व्हायरल पोस्टमध्ये चर्चेत आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 05, 2026 | 04:00 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Bigg Boss Marathi 7: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’च्या सातव्या पर्वाची चर्चा सुरू झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी बिग बॉस मराठीचा सहावा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या पर्वात स्पर्धकांनी आपल्या खेळाने आणि वादविवादांनी चांगलीच रंगत आणली होती. तन्वी कोलतेने या सीझनचे विजेतेपद पटकावले होते. आता चाहत्यांना बिग बॉस मराठीच्या सातव्या पर्वाची उत्सुकता लागली आहे. अशातच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून यामध्ये संभाव्य स्पर्धकांची नावेही समोर आली आहेत.

बिग बॉस मराठी सीझन ७ कधी सुरू होणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे या नव्या पर्वात कोणते कलाकार सहभागी होणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये अनेक मराठी कलाकारांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. हे कलाकार बिग बॉस मराठीच्या सातव्या पर्वात सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली आहे.


Salman Khan: सलमान खानच्या ‘मातृभूमी’चा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; रिलीज डेटबाबत महत्त्वाची माहिती समोर!

व्हायरल पोस्टमध्ये कोणत्या कलाकारांची नावे?

व्हायरल पोस्टनुसार, यूट्यूबर आणि गेमर श्रीमान लेजंट, लोकप्रिय गायक संजू राठोड, विवेक रुपेश, मनोज पाटील, कॉमेडियन प्रणित मोरे, अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेता विनायक माळी यांची नावे संभाव्य स्पर्धक म्हणून चर्चेत आहेत. या कलाकारांचे फोटो पोस्टमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हे कलाकार बिग बॉसच्या घरात दिसणार का, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितने उलगडलं ९० च्या दशकातील स्टारडमचं गुपित; आजच्या ट्रोलिंगबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?

अधिकृत घोषणेची चाहत्यांना प्रतीक्षा

मात्र, या व्हायरल पोस्टमधील नावांबाबत अद्याप निर्माते किंवा वाहिनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या कलाकारांचा बिग बॉस मराठी ७ मधील सहभाग निश्चित मानता येणार नाही. ही केवळ सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट आहे. आता बिग बॉस मराठीच्या सातव्या पर्वाची अधिकृत घोषणा कधी होते आणि यंदा कोणते स्पर्धक घरात प्रवेश करतात, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Bigg boss marathi 7 contestants list viral post ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • entertainment

संबंधित बातम्या

Miss Universe 2026: मिस युनिव्हर्स २०२६ मध्ये भारत-पाकिस्तानची टक्कर! काजिया लिझला आव्हान देणार पाकिस्तानची मिस्बाह अरशद
1

Miss Universe 2026: मिस युनिव्हर्स २०२६ मध्ये भारत-पाकिस्तानची टक्कर! काजिया लिझला आव्हान देणार पाकिस्तानची मिस्बाह अरशद

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितने उलगडलं ९० च्या दशकातील स्टारडमचं गुपित; आजच्या ट्रोलिंगबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?
2

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितने उलगडलं ९० च्या दशकातील स्टारडमचं गुपित; आजच्या ट्रोलिंगबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?

Salman Khan: सलमान खानच्या ‘मातृभूमी’चा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; रिलीज डेटबाबत महत्त्वाची माहिती समोर!
3

Salman Khan: सलमान खानच्या ‘मातृभूमी’चा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; रिलीज डेटबाबत महत्त्वाची माहिती समोर!

Raghav Juyal: रणबीर कपूरच्या ‘रामायण’मध्ये राघव जुयालची एन्ट्री! मेघनादच्या भूमिकेत अवघ्या ५ सेकंदांत जिंकली प्रेक्षकांची मनं
4

Raghav Juyal: रणबीर कपूरच्या ‘रामायण’मध्ये राघव जुयालची एन्ट्री! मेघनादच्या भूमिकेत अवघ्या ५ सेकंदांत जिंकली प्रेक्षकांची मनं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.