Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jana Nayagan : Vijay Thalapathy च्या शेवटच्या सिनेमाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन! सिनेमा करतोय राडा

सुपरस्टार थलपती विजयचा 'जन नायगन' हा चित्रपट २३ जुलै रोजी प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ४२ कोटी तर दुसऱ्या दिवशी २१ कोटी रुपयांची कमाई करत देशांतर्गत उत्तम पकड निर्माण केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 25, 2026 | 08:33 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • दुसऱ्या दिवशीही कमाईचा हा धडाका कायम आहे.
  • दुसऱ्या दिवशी देशांतर्गत २१ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
  • चित्रपटगृहांमध्ये चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार थलपती विजयचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘जन नायगन’ (Jana Nayagan) बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करत आहे. सुमारे ७ महिन्यांच्या उत्सुकतेनंतर २३ जुलै रोजी चित्रपटगृहांत धडकलेल्या या पॉलिटिकल अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपटाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. फारसे प्रमोशन न करताही केवळ विजयच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे या सिनेमाने पहिल्याच दिवशी धमाकेदार सुरुवात केली होती, आणि आता दुसऱ्या दिवशीही कमाईचा हा धडाका कायम आहे.

Dharmendra Pradhan Resignation: एक राजीनामा… आणि बॉलिवूडमध्ये खळबळ! प्रतिक्रियाांचा स्फोट! कोण काय म्हणालं?

दुसऱ्या दिवशी किती झाली कमाई?

गुरुवारी मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर शुक्रवारी (दुसऱ्या दिवशी) कमाईचा वेग काहीसा शांत झाला असला, तरीही चित्रपटाने मोठी कमाई केली आहे. पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर ४२ कोटींहून अधिकचा गल्ला जमवणाऱ्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी देशांतर्गत २१ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

परदेशातही डंका; जगभरात १०० कोटींचा टप्पा पार!

केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही (Overseas) ‘जन नायगन’ची जादू पाहायला मिळत आहे. दुसऱ्या दिवशी परदेशी बाजारातून चित्रपटाने १० कोटी रुपये कमावले. यासह दोन दिवसांत परदेशातील एकूण कमाई ३७.५० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

सध्या भारतात चित्रपटाचे नेट कलेक्शन ६३.८५ कोटी तर ग्रॉस कलेक्शन ७५ कोटी रुपये झाले आहे. भारत आणि परदेशातील कमाई मिळवून ‘जन नायगन’ने अवघ्या दोन दिवसांत जगभरात तब्बल ११२.५० कोटी रुपयांचे रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले आहे.

Dharmendra Pradhan Resignation : चिन्मय मांडलेकरांनी Gen Z ला केला सलाम! प्रधानांच्या राजीनाम्यानंतर केली विशेष पोस्ट

चित्रपटाची कथा काय आहे?

‘जन नायगन’ ही एक हाय-व्होल्टेज राजकीय अ‍ॅक्शन-थ्रिलर ड्रामा आहे. यात विजयने ‘वेट्री कोंडन’ नावाच्या माजी प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तुरुंगातून शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर तो आपल्या दिवंगत मित्राच्या मुलीचे रक्षण करतो. याच दरम्यान तो आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्रांचे तस्कर आणि भ्रष्ट राजकीय व्यवस्थेविरुद्ध लढा देतो. थलपती विजयचा हा अभिनय क्षेत्रातील शेवटचा चित्रपट मानला जात असल्याने, चित्रपटगृहांमध्ये चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

Web Title: Box office collection of vijay thalapathys final movie second day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 08:33 PM

Topics:  

  • Vijay Thalapathy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.