Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raja Shivaji : अबबब्… अफझल पात्रासाठी संजय दत्तने घेतले इतके मानधन! सिनेमात Bollywood अवतरलं, पण किती घेतला पैसा?

Raja Shivaji : सध्या गाजत असलेल्या ‘Raja Shivaji’ सिनेमात हिंदीतील अनेक दिग्गज कलाकार पहिल्यांदाच मराठीत झळकले आहेत. Sanjay Dutt यांनी अफझल खान तर Vidya Balan यांनी बडी बेगमची भूमिका साकारली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 06, 2026 | 06:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • हिंदी सिनेविश्वातील अनेक दिग्गज अगदी पहिल्यांदाच मराठी सिनेमात अभिनय करत आहेत
  • अभिनेता संजय दत्त याने आदिलशाही सुभेदार अफझल खान याची भूमिका साकारली
  • रितेशने अखेर स्पष्टच केले आहे
Raja Shivaji : सिनेमागृहात सध्या Raja Shivaji सिनेमाने तुफान आणले आहे. सिनेमा पाहण्यासाठी सिनेचाहते आणि छत्रपती शिवरायांचे प्रेमी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. सिनेमा मराठी तसेच हिंदी आणि तेलगू या तिन्ही भाषेत जरी प्रदर्शित करण्यात आला असला तरी सिनेमाने मराठी भाषेत मुसंडी मारली आहे. सिनेमाला मराठी भाषेत जास्त पहिले जात आहे. हिंदी सिनेविश्वातील अनेक दिग्गज अगदी पहिल्यांदाच मराठी सिनेमात अभिनय करत आहेत. हिंदी सिनेक्षेत्रातील कलाकार अभिनेता संजय दत्त, अभिनेत्री विद्या बालन, अभिनेता अभिषेक बच्चन, अभिनेता बोमन इराणी, अभिनेता फरदीन खान तसेच अभिनेता सलमान खान यांनी या सिनेमात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. पण इतका मोठा स्टार कास्ट, तर त्यांनी नक्कीच रक्कमही मोठी घेतली असेल, असा अंदाज अनेकांनी नक्कीच बांधला असेल.

Success Story : शेतकरी पुत्राची सीबीआयमध्ये भरारी! मोहित यादवची ही प्रेरणादायी गोष्ट वाचली का?

Raja Shivaji चित्रपटासाठी हिंदी कलाकारांनी घेतले इतके मानधन!

Raja Shivaji चित्रपटात Bollywood मधील अनेक मोठ्या दिग्गजांनी अभिनय केला आहे आणि महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनेता संजय दत्त याने आदिलशाही सुभेदार अफझल खान याची भूमिका साकारली आहे तर अभिनेत्री विद्या बालन हिने बडी बेगमची भूमिका साकारली आहे. अभिषेक बच्चन थोरले संभाजीराजे यांची भूमिका साकारली आहे तर भाईजान सलमान छत्रपती शिवाजी महाराजांचा अंगरक्षक जीवा महाले यांच्या भूमिकेत दिसून आला होता.

या सगळ्या कलाकारांनी किती मानधन घेतले असावा? असा तर्क अनेक प्रेक्षकांनी तसेच माध्यम व्यक्तिमत्वांनीही लावला. पण सिनेमाचा दिग्दर्शक आणि अभिनेता रितेश देशमुखने या सगळ्या तर्कांना पूर्णविराम दिला आहे. त्याने प्रतिक्रिया दिली आहे की , “अभिषेक बच्चन याने चित्रपटात मोफत काम केलं आहे. सलमान खान, विद्या बालन, बोमन इराणी, फरदीन खान यांनी मोफत काम केलंय चित्रपटात. ही महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे. त्यामुळे मानधनाचे तर्क कृपया लावू नका.”

Digital Journalism Career : बारावीनंतर गोंधळला आहात? डिजिटल पत्रकारितेतील ‘या’ करियरच्या संधी जाणून घ्या एका क्लिकवर!

एकंदरीत, राजा शिवाजी सिनेमात दिसणाऱ्या Bollywood च्या प्रत्येक दिग्गज कलाकाराने सिनेमात अगदी मोफत काम केले आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारचे मानधन स्वीकारले नाही याबाबत रितेशने अखेर स्पष्टच केले आहे.

Web Title: How much remuneration did bollywood actors charge for the film raja shivaji

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • Riteish Deshmukh
  • sanjay datta

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.