Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Boy Viral Video: ‘इंडियाज गॉट लेटंट 2’मध्ये छाप पाडणारा हा मराठी मुलगा कोण? आलिया भट्टही झाली फॅन, समय रैना झाला निःशब्द

'इंडियाज गॉट लेटंट 2'मध्ये आपल्या भावनिक सादरीकरणाने सर्वांचं लक्ष वेधून घेणारा मराठमोळा सुकृत देव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या व्हायरल व्हिडीओने समय रैनालाही निःशब्द केलं असून लाखो नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 22, 2026 | 12:09 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

समय रैना त्याच्या ‘इंडियाज गॉट लेटंट २’ या शोच्या दुसऱ्या सीझनसह पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर परतला आहे. पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि शर्वरी प्रमुख पाहुण्या म्हणून दिसल्या. ‘इंडियाज गॉट लेटंट’चा पहिला सीझन बऱ्याच अडचणींनी भरलेला होता. आता, सीझन २ मधील अनेक व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सर्व क्लिप्समध्ये एका मराठी मुलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचा अभिनय सुरुवातीपासून शेवटपर्यंत इतका अप्रतिम होता की, स्वतः समय रैनादेखील चकित झाला.

समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झालेल्या एका मराठी तरुणाने आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले. सुरुवातीपासून शेवटपर्यंत, त्याने एका दारुड्याच्या भूमिकेत इतका जीव ओतला की शेवटपर्यंत तो जराही थांबला नाही. उपस्थित असलेल्या प्रत्येकाला वाटले की तो खरोखरच दारूच्या नशेत आहे. त्याने सर्वांना हसवले आणि अनेकांची चेष्टा केली. अखेरीस, सर्वांनी त्याला त्याचा खरा आवाज काढायला सांगितले. जेव्हा त्याने त्याचा खरा आवाज काढला, तेव्हा आलिया भट्ट, शर्वरी, समय रैना आणि संपूर्ण पॅनल उभे राहिले. हे सर्व पाहून तो अभिनेता खूप भावूक झाला.


रणबीर-आलियाच्या ‘Love and War’च्या सेटवर दुर्दैवी अपघात; 42 वर्षीय कामगाराचा मृत्यू, भन्साळी प्रोडक्शनने घेतला मोठा निर्णय

हा अभिनेता एक मराठी नाट्य कलाकार आहे. त्याचे नाव सुकृत देव असून, त्याने अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते संतोष पवार यांच्या ‘यादकदाचित रिटर्न्स’ या नाटकात त्याने एक महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेला सुकृत अनेक विनोदी रील्स शेअर करतो. त्याचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. त्याने ‘किस्मत’ आणि ‘मुहूर्त’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

सुकृतचा हा व्हिडीओ सध्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अनेकांनी त्याच्या संघर्षाला सलाम करत त्याच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘इंडियाज गॉट लेटंट 2’मधील या एका परफॉर्मन्समुळे सुकृत देव आता देशभरातील प्रेक्षकांसाठी प्रेरणेचं उदाहरण ठरत आहे.

Aasiya Kazi Welcome Baby Girl: टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, घरी छोट्या परीचं आगमन; चाहत्यांना दिली गुडन्यूज

Web Title: Indias got latent 2 marathi boy viral video who is this marathi boy who stole the spotlight and left samay raina speechless

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • aalia bhatt
  • Samay Raina
  • sharvari wagh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.