Samay Raina: समय रैना आणि ‘12th Fail’ फेम मेधा शंकर डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा होती. आता समयने या अफवांवर मजेशीर अंदाजात प्रतिक्रिया दिली आहे.
Samay Raina On Nawazuddin: वादग्रस्त काळानंतर कॉमेडियन समय रैनाने ‘इंडियाज गॉट लेटेंट’मधून कमबॅक केलं असून नेटफ्लिक्सवरील नव्या एपिसोडची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या एपिसोडमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, भुवन बाम, मुकेश…
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लॅटेंट’च्या नव्या एपिसोडमधील बिहार आणि काश्मीरवरील वक्तव्यांमुळे समय रैना आणि शेरॉन शर्मा वादात सापडले. राजकीय नेत्यांनीही टीका केली.
'इंडियाज गॉट लेटंट सीझन २'मधील वादग्रस्त वक्तव्यांनंतर साक्षी झा सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. नोकरीतून निलंबित केल्याच्या चर्चांदरम्यान समय रैनाने तिचा बचाव केला. जाणून घ्या नेमकं काय घडलं.
India's Got Latent 2 : समय रैनाच्या india got latent या लोकप्रिय शोमध्ये एका स्त्री स्पर्धकाने पुरुषांचा तिरस्कार असल्याचे म्हणत वादग्रस्त वक्तव्य केलं. यामुळे सोशलमीडियावर जोरदार चर्चा होते आहे.
Samay Raina News: इंडिया गॉट लेटेंट वादात कॉमेडियन समय रैनाला सुप्रीम कोर्टाने ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या अवमानप्रकरणी सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने रैनाच्या आचरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
'बिर्याणी' वादानंतर समय रैनाचा आणखी एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हार्ट अटॅक आणि संमतीवर केलेल्या विनोदामुळे सोशल मीडियावर तीव्र टीका होत असून नवा वाद निर्माण झाला आहे.
'इंडियाज गॉट लेटंट 2'मध्ये आपल्या भावनिक सादरीकरणाने सर्वांचं लक्ष वेधून घेणारा मराठमोळा सुकृत देव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या व्हायरल व्हिडीओने समय रैनालाही निःशब्द केलं असून लाखो नेटकऱ्यांची मनं…
'इंडियाज गॉट लेटेंट 2'ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यानंतर रॅपर Badshah याने Samay Raina याला मिश्कील टोला लगावला. 'अच्छा एडिटर रखना' या कमेंटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
'India's Got Latent' च्या एपिसोडदरम्यान ज्यांनी ज्यांनी त्याच्यावर बोट उचलले होती, त्या सर्वांची त्याने आपल्या शैलीत खिल्ली उडवली. आता, यूट्यूबर आणि विनोदवीर समयने आपल्या प्रेयसीचा चेहरा जगासमोर आणला आहे.
स्टँड-अप कॉमेडियन आणि युट्यूबर समय रैनाने तब्बल 1.20 कोटी रुपयांची Toyota Vellfire खरेदी केली आहे. ही लक्झरी एमपीव्ही अनेक प्रभावी फीचर्सने परिपूर्ण आहे.
आता भारताचा कॉमेडियन समय आणि चहलची मैत्रीण आरजे महवश यांचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. भारताचा कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.