Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JP Vaswani Jayanti : दादा जे. पी. वासवानी यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त विशेष कीर्तन; निर्वाण बिर्लांचे भावपूर्ण सादरीकरण

JP Vaswani Jayanti : दादा जे. पी. वासवानी यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त साधू वासवानी मिशनतर्फे विशेष कीर्तन जॅमिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गायक निर्वाण बिर्ला यांनी आपल्या भावपूर्ण सादरीकरणातून उपस्थितांना भक्तिमय वातावरणाचा अनुभव दिला

  • By अमृता यादव
Updated On: Aug 04, 2026 | 11:38 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • दादा जे. पी. वासवानी यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त विशेष कीर्तन
  • साधू वासवानी मिशनतर्फे कीर्तन जॅमिंग कार्यक्रमाचे आयोजन
  • लंगर प्रसादाने कार्यक्रमाची सांगता
JP Vaswani Jayanti: दादा जे. पी. वासवानी यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त साधू वासवानी मिशनतर्फे विशेष कीर्तन जॅमिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उद्योगपती आणि गायक निर्वाण बिर्ला यांनी आपल्या भावपूर्ण सादरीकरणातून उपस्थितांना भक्तिमय वातावरणाचा अनुभव दिला.

निर्वाण बिर्लांच्या सादरीकरणाने रंगला भक्तिमय सोहळा

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक कीर्तनाने झाली. त्यानंतर विविध भक्तिगीते आणि नामस्मरणाच्या सुरांनी संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्साहाने या संगीतमय सोहळ्यात सहभाग घेतला. संगीताच्या माध्यमातून दादा जे. पी. वासवानी यांनी दिलेला प्रेम, करुणा आणि क्षमाशीलतेचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. (JP Vaswani Jayanti)

निर्वाण बिर्लांनी व्यक्त केला आनंद

यावेळी बोलताना निर्वाण बिर्ला म्हणाले, “साधू वासवानी मिशनसोबतचे हे माझे तिसरे कीर्तन आहे. दादा जे. पी. वासवानी यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचा भाग होता आल्याचा मला विशेष आनंद आहे. दादा आणि दीदी कृष्णा यांनी सुरू केलेली ही परंपरा प्रत्येकाला स्वतःशी आणि ईश्वराशी जोडण्याची संधी देते. येथे येणाऱ्या प्रत्येकाने काही क्षण संगीतासोबत घालवावेत आणि त्या माध्यमातून मनःशांतीचा अनुभव घ्यावा, हीच माझी इच्छा आहे. त्या काही क्षणांत जरी कोणाला अंतर्मनातील आनंद मिळाला, तरी माझ्यासाठी तेच या कीर्तनाचं यश आहे.”

Salman Khan Jail Experience: 50-70 जण, एकच बाथरूम अन्.., तुरुंगातील कठीण काळाबद्दल सलमान खानचा धक्कादायक खुलासा

कार्यक्रमाच्या शेवटी पारंपरिक लंगर प्रसादाचे आयोजन करण्यात आले. भक्ती, संगीत आणि सामूहिक सहभागाचा सुंदर संगम अनुभवायला मिळालेल्या या कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दादा जे. पी. वासवानी यांच्या विचारांचा संदेश संगीताच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम यशस्वी ठरला.

Gaurav Khanna Viral Photos: रबर बुलेट लागून गौरव खन्ना जखमी; ‘खतरों के खिलाडी 15’मधील स्टंटवर नेटकऱ्यांचा संताप

Web Title: Jp vaswani jayanti 108th birth anniversary special kirtan nirvaan birla

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Famous Singer

संबंधित बातम्या

Kishor Kumar Song Ban : 01 वर्षे सरकारी माध्यमांवर बंदी करण्यात आली होती गाणी ? कोण होता तो गायक , कोणत्या गायकाची गाणी होती बंद
1

Kishor Kumar Song Ban : 01 वर्षे सरकारी माध्यमांवर बंदी करण्यात आली होती गाणी ? कोण होता तो गायक , कोणत्या गायकाची गाणी होती बंद

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
2

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल
3

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल
4

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.