Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhuri Dixit Comeback : २४ वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक; ‘धकधक गर्ल’च्या रिअॅलिटी शोची घोषणा

Madhuri Dixit Comeback: २४ वर्षांनंतर माधुरी दीक्षित छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या सीझनचं सूत्रसंचालन माधुरी करणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 11, 2026 | 11:01 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Madhuri Dixit Comeback: ‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमाचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या पर्वात मात्र एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. या शोचा प्रोमो काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला असून, ‘कोण होणार करोडपती’च्या होस्टच्या खुर्चीत यंदा कोण बसणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. अखेर या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे. (Madhuri Dixit Comeback )

२४ वर्षांनंतर माधुरी दीक्षितचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

याआधीच्या पर्वांमध्ये स्वप्नील जोशी, नागराज मंजुळे आणि सचिन खेडेकर यांनी ‘कोण होणार करोडपती’चं सूत्रसंचालन केलं आहे. मात्र, यंदाच्या पर्वासाठी निर्मात्यांनी एका वेगळ्या चेहऱ्याची निवड केल्याची चर्चा होती. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित तब्बल २४ वर्षांनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘कोण होणार करोडपती’चा नवा सीझन माधुरी दीक्षित होस्ट करणार असल्याच्या वृत्तावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं आहे.

Jacqueline Fernandez Birthday Special: ‘चिट्टियां कलाइयां’ ते ‘गेंदा फूल’! जॅकलिन फर्नांडिसचे ‘हे’ 7 डान्स आजही हिट

हिरवी पैठणी, नथ अन् हिरवा चुडा; माधुरीचा मराठमोळा अंदाज

नुकताच या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये माधुरी दीक्षितची झलक पाहायला मिळते. प्रोमोमध्ये माधुरीने हिरव्या रंगाची पैठणी नेसली असून, नाकात पारंपरिक नथ आणि हातात हिरवा चुडा असा तिचा खास मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे.

माधुरीचा हा लूक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. नव्या प्रोमोसोबत वाहिनीने शेअर केलेलं कॅप्शनही सध्या चर्चेत आहे.

“जे कधीही घडलं नाही ते घडणार… महाराष्ट्राच्या घराघरांत चर्चा रंगणार… कारण आता खेळ बदलणार…!” असं कॅप्शन वाहिनीने दिलं आहे. त्यामुळे नव्या पर्वाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Rakhandar First Look: सिंह, रक्ताचे शिंतोडे अन् ..,गश्मीर महाजनीच्या ‘राखणदार’चं पोस्टर चर्चेत

फिल्मफेअर सोहळ्यात मिळाली होती माधुरीची पहिली झलक

नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अनेक मराठी कलाकार आणि मान्यवर उपस्थित होते. अमृता फडणवीस, रेणुका शहाणे, अभिजीत सावंत, वैभव तत्त्ववादी, भरत जाधव, दिलीप प्रभावळकर यांच्यासह अनेक कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांना ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या होस्टची पहिली झलक दाखवण्यात आल्याचं समोर आलं. ही झलक पाहिल्यानंतर उपस्थित कलाकारांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सुकता पाहायला मिळाली.

‘कोण होणार करोडपती’मध्ये यंदा काय बदलणार?

माधुरी दीक्षितसारखी लोकप्रिय अभिनेत्री पहिल्यांदाच ‘कोण होणार करोडपती’च्या होस्टच्या खुर्चीत दिसणार असल्याने यंदाच्या पर्वाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. तिचा मराठमोळा लूक आणि प्रोमोमधील खास अंदाज पाहता नव्या पर्वात प्रेक्षकांना काहीतरी वेगळं पाहायला मिळणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

Web Title: Madhuri dixit comeback actress to host kon honar crorepati season

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • madhuri dixit
  • marathi show

संबंधित बातम्या

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला
1

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
2

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत
3

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत
4

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.