Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

System : मराठमोळा अभिनेता आता सिस्टम हलवणार! आदिनाथ कोठारे झळकणार महत्वाच्या भूमिकेत

‘डिटेक्टिव्ह धनंजय’ या वेब सीरिजमुळे चर्चेत असलेल्या आदिनाथची या नव्या कोर्टरूम ड्रामामधील झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 21, 2026 | 08:22 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • मराठमोळा अभिनेता लवकरच ‘System’ या हिंदी वेब सिरीजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार
  • Sonakshi Sinha एका महत्त्वाकांक्षी वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे
  • Ashutosh Gowariker तिच्या वडिलांच्या भूमिकेत
आदिनाथ कोठारे सध्या त्याच्या ‘डिटेक्टिव्ह धनंजय’ या वेब Series मुळे चांगलाच चर्चेत आहे. मराठी प्रेक्षकांकडून या मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच आता आदिनाथ आपल्या चाहत्यांसाठी आणखी एक खास सरप्राईज घेऊन आला आहे. मराठमोळा अभिनेता लवकरच ‘System’ या हिंदी वेब सिरीजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून, काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये त्याची झलक पाहायला मिळाली आहे.

Tumbadchi Manjula : तुंबाडची मंजुळा चा ट्रेलर रिलीज! रहस्य, भीती आणि भन्नाट कॉमेडीचा तडका

‘System’ या कोर्टरूम ड्रामाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. न्याय, सत्ता, पैसा आणि महत्त्वाकांक्षा यांच्या संघर्षाभोवती फिरणारी ही कथा प्रेक्षकांना एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होतं. Ashwiny Iyer Tiwari दिग्दर्शित ही मालिका २२ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

या मालिकेत Sonakshi Sinha एका महत्त्वाकांक्षी वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे. स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी ती आपल्या वडिलांच्या लॉ फर्ममध्ये एक मोठी केस हाताळताना दिसते. Ashutosh Gowariker तिच्या वडिलांच्या भूमिकेत असून, ही केस तिच्या करिअरसाठी निर्णायक ठरणार असते. तर Jyotika एका हुशार कोर्टरूम स्टेनोग्राफरच्या भूमिकेत झळकणार आहे, जी सोनाक्षीला या प्रकरणात मदत करताना दिसते.

Tharala Tar Mag Marathi Serial : 25 सेकंदाच्या प्रोमोसाठी तारेवरची कसरत; मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरीने शेअर केला BTS व्हिडीओ 

ट्रेलरमध्ये दाखवलेली “गरीबांचा आवाज श्रीमंतांच्या गोंधळात हरवतो” ही ओळ प्रेक्षकांच्या मनाला भिडताना दिसत आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. विशेषतः Jyotika, Sonakshi Sinha आणि Ashutosh Gowariker यांच्या भूमिकांबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Web Title: Addinath kothare to star in hindi web series system

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 08:22 PM

Topics:  

  • adinath kothare
  • latest movies

संबंधित बातम्या

‘दर्याभवानी’ मधून उलगडणार शिवरायांच्या सागरी सामर्थ्याचा इतिहास; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
1

‘दर्याभवानी’ मधून उलगडणार शिवरायांच्या सागरी सामर्थ्याचा इतिहास; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.