Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anshuman Vichare ने नव्या घरात केलं गणेशपूजन; पत्नी Pallavi Vichare ने शेअर केला खास व्हिडीओ

Anshuman Vichare याने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन घर घेतल्यानंतर आता त्या घरात गणेशपूजन करत नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 20, 2026 | 04:08 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • पूजेचा व्हिडीओ अंशुमन आणि त्याची पत्नी Pallavi Vichare यांनी सोशल मीडियावर शेअर केला
  • नव्या घराची झलक दाखवत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली
  • एफडी मोडून ५ लाख रुपये दिले, मित्रांनीही आर्थिक मदत केली
Anshuman Vichare याने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी काही दिवसांपूर्वी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता या नव्या घरात गणेशपूजन करून त्याने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. या खास पूजेचा व्हिडीओ अंशुमन आणि त्याची पत्नी Pallavi Vichare यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून चाहत्यांकडून त्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

“आम्हा बिहाऱ्यांची काळजी घ्या”; Shekhar Suman यांच्या वक्तव्यावर Nitin Gadkari यांची मिश्कील प्रतिक्रिया चर्चेत

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’मधून लोकप्रिय झालेल्या अंशुमनने आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेला हा अभिनेता अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो. यावेळी त्याने नव्या घराची झलक दाखवत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

अंशुमन विचारेचे हे तिसरे घर असल्याचे सांगितले जात आहे. पल्लवीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये, “आमच्या लेकी अन्वीने छोटेखानी चूल तयार केली होती. त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून गणेशपूजन केले. अधिक महिना सुरू होण्यापूर्वीच ही पूजा पार पडली,” असे म्हटले आहे. सध्या घरामध्ये इंटिरियरचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर विचारे कुटुंब नव्या घरात गृहप्रवेश करणार आहे.

या व्हिडीओवर चाहत्यांसह अनेक मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एका मुलाखतीत अंशुमनने त्याच्या पहिल्या घराचा संघर्षही सांगितला होता. पहिलं घर घेताना आठ दिवसांत २० लाख रुपये उभे करायचे होते. त्यावेळी पत्नीने एफडी मोडून ५ लाख रुपये दिले होते, तर काही मित्रांनीही आर्थिक मदत केली होती, असे त्याने सांगितले.

मानसिक ताण, नाट्यमय घडामोडी आणि स्पर्धेची रंगत; प्रेक्षकांना वेड लावणारे हे ५ रिअॅलिटी शो जरूर पाहा

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, Anshuman Vichare याने ‘पोश्टर बॉईज’, ‘धिंगाणा’, ‘संघर्ष’, ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ आणि ‘श्वास’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच रंगभूमीवरही त्याने आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली आहे.

Web Title: Anshuman vichare performed ganesh puja in his new home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • Anshuman Vichare

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.