Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deool Band 2 : सिनेमाचा ट्रेलर लाँच! “दुर्योधन पहिला, रावण पहिला… आता शेतकरी” देव परीक्षा घेणार नाही, देणार!

Deool Band 2 : ट्रेलरमध्ये एका नास्तिक महिलेची आणि स्वामींची संघर्षमय कथा दाखवण्यात आली आहे. “मी लिहून देते की तुम्ही कधी शेतकरी नसेल पाहिला!” हा संवाद विशेष चर्चेत आला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 07, 2026 | 03:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सिनेमा ‘देऊळबंद 2’ चा अधिकृत ट्रेलर दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार होता
  • ‘एखादा नास्तिक आणि स्वामी’ ही भक्तिलीला पुन्हा मोठ्या पडद्यावर आणण्याचे माध्यम हा सिनेमा आहे
  • महिला स्वामींना म्हणते की “मी लिहून देते की तुम्ही कधी शेतकरी नसेल पाहिला!
Deool Band 2 : दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे याने काल त्याच्या आगामी सिनेमा ‘देऊळबंद 2’ बद्दल महत्वाची माहिती जाहीर केली होती. गुरुवारच्या मुहूर्तावर स्वामींच्या महेमीवर आधारित सिनेमा ‘देऊळबंद 2’ चा अधिकृत ट्रेलर दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार होता. मुळात Deool Band 2 Official Trailer प्रदर्शित करण्यात आले आहे. प्रवीण तरडे यांच्या अधिकृत Instagram Handle वर चाहत्यांना ट्रेलर पाहता येत आहे. ट्रेलर प्रदर्शित होण्याच्या अगदी दोन तासांच्या आत जवळजवळ 18 हजार जणांनी या पोस्टवर Likes चा भरमसाठ केला आहे तसेच स्वामीभक्तांनी स्वामिनामसहीत कमेंट्स Box मध्ये प्रतिसादाचा वर्षाव केला आहे.

Milind Soman : युरोपात पाण्यात घेतली झेप, पोहत गाठलं आफ्रिका! Indian Fashion Icon ची नवी कामगिरी

नेमका काय आहे Trailer?

Deool Band 2 मध्येही स्वामींची भूमिका मनोहर जोशी यांनी साकारली आहे. ‘एखादा नास्तिक आणि स्वामी’ ही भक्तिलीला पुन्हा मोठ्या पडद्यावर आणण्याचे माध्यम हा सिनेमा आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये आपल्या नवऱ्यासोबत दररोजच्या होणाऱ्या वादाला कंटाळली नास्तिक महिला दिसत आहे. झालेल्या वादात एकदा तिचा आस्तिक नवरा स्वामीरायांचे देऊळ बंद करून निघून जातो. तेव्हा ती नास्तिक महिला रागाने वटवृक्षाखाली जाऊन स्वामींना हाक देते. स्वामी तिच्या हाकेला सादही देतात आणि तिच्यासमोर प्रकट होतात. या दरम्यान, स्वामी त्या महिलेला म्हणतात की “प्रत्येक युगात मी तुझ्यासारखे कित्येक रावण आणि कित्येक दुर्योधन पाहिलेत, ज्यांनी देवाची परीक्षा पाहिली!” तेव्हा ती महिला स्वामींना म्हणते की “मी लिहून देते की तुम्ही कधी शेतकरी नसेल पाहिला!”

या ट्रेलरच्या उत्तरार्धात महिला स्वामींना ओरडून येथून निघून जाण्यासाठी म्हणते पण स्वामी तिला उत्तर देतात की “परीक्षेला बसवलं आहेस ना आता मला, परीक्षा दिल्याशिवाय आता काय मी जात नसतो!” एकंदरीत, एका नास्तिकेने घेतलेली देवाची परीक्षा या सिनेमात दाखवली आहे आणि अशा नास्तिक माणसासाठी देव स्वतःला कसा सिद्ध करतो? या गोष्टी यात दाखवण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे ट्रेलरमध्ये स्वतः श्री कृष्ण दाखवण्यात आले आहे.

Ajay Atul : लोकांना आवडणारे संगीतकार ‘अजय-अतुल’ यांचे आवडते संगीतकार कोण? खेडेकरांनी विचारलं थेट प्रश्न

सिनेमात झळकणार ‘हे’ मराठी कलाकार

सिनेमात स्वतः सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे, स्वामीरूपात मनोहर जोशी, महेश मांजरेकर, ओम भुतकर, मंगेश देसाई या सुप्रसिद्ध मराठी कलाकारांनी काम केले आहे.

Web Title: Latest marathi film deool band 2 trailer launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • latest movies
  • pravin tarade

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.