Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mulshi Pattern 2 : पुन्हा ती क्रूरता रंगणार! ‘मुळशी पॅटर्न 2’ चे दिले संकेत, दिग्दर्शक प्रवीण तरडे अखेर बोललाच

प्रवीण तरडे सध्या त्याच्या ‘देऊळबंद 2’ या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत या सिनेमाने अवघ्या आठ दिवसांत तब्बल 32 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशातच आता प्रवीण तरडेने त्याच्या पुढील बहुचर्चित सिनेमाची घोषणाही करून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 29, 2026 | 04:35 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रवीण तरडेने त्याच्या आगामी सिनेमाची घोषणाही करून टाकली आहे.
  • चर्चेदरम्यान ‘मुळशी पॅटर्न 2’ सिनेमाच्या संवादाने रंगत आणली होती.
  • चित्रपटाचं नावही जाहीर करतो.
दिग्दर्शक व अभिनेता प्रवीण तरडे सध्या त्याच्या नव्या सिनेमा ‘देऊळबंद 2’ साठी चर्चेत आहे. सिनेमाने एका आठवड्यात जवळजवळ 28 कोटींची कमाई केली आहे, जी अतिशय उत्कृष्ट आहे. अशामध्ये चर्चेदरम्यान ‘मुळशी पॅटर्न 2’ सिनेमाच्या संवादाने रंगत आणली होती. मराठी सिनेरसिक ‘मुळशी पॅटर्न 2’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, एका चर्चेत प्रवीण तरडेने त्याच्या आगामी सिनेमाची घोषणाही करून टाकली आहे.

“200 अफेअर्स…”, पूजा भट्टने वडील महेश भट्ट यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल केला मोठा खुलासा; चर्चेला उधाण

काय म्हणाला दिग्दर्शक प्रवीण तरडे?

एका चर्चेदरम्यान, दिग्दर्शक प्रवीण तरडेने त्याच्या आगामी सिनेमाविषयी खुलासा केला आहे. जेव्हा मुलाखतदार ‘मुळशी पॅटर्न 2’ सिनेमाविषयी विचारते, तेव्हा प्रवीण तरडे त्याविषयी सपष्टच खुलासा करतो. प्रवीण म्हणतो की, “‘मुळशी पॅटर्न 2’ हा सिनेमा आपल्या घराचं स्वप्न इतकं महागलं का आहे? याचं उत्तर देणारं आहे.” एकंदरीत, तो चित्रपटाचं नावही जाहीर करतो. प्रवीण म्हणतो की “या चित्रपटाचं नाव असेल, ‘मुळशी पॅटर्न 2 : गोष्ट आपल्या घरातल्या भितींतल्या वाळूची'”.

नाव ऐकून त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहत्यांनी ते मुळशी पॅटर्न 2 सिनेमासाठी आतुर असल्याचे सांगितले आहे. एकंदरीत, नावावरून असा अंदाज लावता येऊ शकतो की, “सिनेमा वाळू माफिआवर आधारित आहे.” वाळू क्षेत्रात वाढणारे गुन्हे आणि तस्करी आणि त्यामुळे वाळूच्या किमतीत होणारी वाढ, परिणामी घरांची वाढलेली किंमत, या सगळ्यांचा थरार या सिनेमात दाखवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Latest Marathi Movie : डोळ्यावर 500 ची नोट, भीतीने हसून व्हाल लोटपोट! करण सोनावणेसह ‘या’ भन्नाट कलाकारांची पाऊले सिनेमाक्षेत्राकडे

काय म्हणतंय ‘Deool Band 2’?

प्रवीण तरडे यांच्या ‘देऊळबंद 2’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आठ दिवसांत तब्बल 32 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्रभर अनेक शो हाऊसफुल होत आहेत. ग्रामीण पार्श्वभूमी, भावनिक कथा आणि प्रवीण तरडे यांच्या अभिनयामुळे सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे.

याच चर्चेदरम्यान प्रवीण तरडे यांनी ‘Mulshi Pattern 2’ विषयी संकेत दिल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेला ‘Mulshi Pattern’ हा मराठीतील सर्वात प्रभावी क्राइम ड्रामांपैकी एक मानला जातो. त्यामुळे आता दुसऱ्या भागाची शक्यता व्यक्त होत असून मराठी सिनेसृष्टीत नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Web Title: Pravin tarde shared a glimpse of his upcoming film mulshi pattern 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 04:35 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.