Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Maharashtra Files : हरियाणवी धग आता मराठी मातीत उतरणार, ‘मार तू शिक्का’ गाण्यात सपना चौधरीचा भन्नाट डान्स

The Maharashtra Files मधील “मार तू शिक्का” हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत असून हरियाणवी आणि मराठी संस्कृतीचा भन्नाट संगम यात पाहायला मिळत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 14, 2026 | 07:01 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सपना चौधरी आता आपल्या खास अदा आणि आत्मविश्वासाने मराठी प्रेक्षकांनाही थिरकवण्यासाठी सज्ज!
  • Anand Shinde आणि Vaishali Mhade यांच्या गायकीने गाण्याची रंगत अधिक वाढवली
  • २९ मे रोजी The Maharashtra Files प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना एक वेगळाच सांस्कृतिक अनुभव मिळणार
The Maharashtra Files मधील “मार तू शिक्का” हे गाणं सध्या सोशल मीडियावर आणि मराठी सिनेसृष्टीत चर्चेचा विषय ठरत आहे. हरियाणवी डान्स क्वीन Sapna Choudhary आता मराठी प्रेक्षकांसाठी खास अंदाजात झळकणार असून, तिच्या दमदार परफॉर्मन्सची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Swamini Wadkar Marriage : अभिनेते जयवंत वाडकरांची लेक अडकली विवाहबंधनात! दाक्षिणात्य पद्धतीत लग्न झालं धुमधडाक्यात

२९ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातील “मार तू शिक्का” गाण्यात हरियाणवी स्टाईल आणि मराठी ठसक्याचा भन्नाट मेळ पाहायला मिळतो. “तेरी आँखों का ए काजल”, “घुंघट” आणि “काला चष्मा” यांसारख्या गाण्यांमधून चाहत्यांना वेड लावणारी सपना चौधरी आता आपल्या खास अदा आणि आत्मविश्वासाने मराठी प्रेक्षकांनाही थिरकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

या गाण्याला Adarsh Shinde यांचा जोशपूर्ण आवाज लाभला असून, त्यासोबत Anand Shinde आणि Vaishali Mhade यांच्या गायकीने गाण्याची रंगत अधिक वाढवली आहे. संगीतकार Nitin Sawant आणि अभिजीत यांनी दिलेला ठेका प्रेक्षकांना नकळत ताल धरायला भाग पाडतो. या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते Sanjeev Kumar Rathod यांनी हरियाणा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अनोखा संगम मोठ्या पडद्यावर उभा केला आहे. गीतकार दीपक आंगेवार, सुशील राठोड आणि विनायक पवार यांनी शब्दांमधून गाण्याला अधिक ऊर्जा दिली आहे.

Sandeep Khare : “अहो सासरेबुबा” ! संदिप खरेच्या जावयाची खास वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट, म्हणाला माझ्यासारखे…

विशेष म्हणजे Nagesh Bhosale यांचा या गाण्यातील हटके अंदाज प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे. “मार तू शिक्का” हे गाणं केवळ आयटम साँग न राहता लोकांच्या ओठांवर रुळणारं गाणं ठरण्याची चिन्हं दिसत आहेत. २९ मे रोजी The Maharashtra Files प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना एक वेगळाच सांस्कृतिक अनुभव मिळणार असून, सपना चौधरीची हरियाणवी धग आणि महाराष्ट्राचा ठसका यांचा तुफानी मिलाफ पाहायला मिळणार आहे.

Web Title: Sapna choudharys sensational dance in the song maar tu shikka from the movie the maharashtra files

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • Gautami patil
  • Gautami Patil Show

संबंधित बातम्या

Devghar On Rent Movie: मराठमोळ्या ठेक्यावर गौतमी पाटीलचा जलवा; ‘अगं आई गं…’ गाणं रिलीज
1

Devghar On Rent Movie: मराठमोळ्या ठेक्यावर गौतमी पाटीलचा जलवा; ‘अगं आई गं…’ गाणं रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.