Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Saraf : 37 वर्षांचा सुखाचा संसार! जेष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांची रोमँटिक पोस्ट; म्हणाल्या ‘आजही माझं हृदय…’

लग्नाच्या ३७व्या वाढदिवसानिमित्त निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्यासाठी शेअर केलेली भावनिक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. 'अशोक मा.मा' मालिकेतील कोर्ट मॅरेजच्या दृश्यांमधील फोटो शेअर करत त्यांनी आपल्या वैवाहिक प्रवासातील आठवणींना उजाळा दिला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 27, 2026 | 03:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
  • अशोक सराफ यांनी न्यायालयात जाऊन कोर्ट मॅरेज केल्याचे दिसत आहे.
  • निवेदिता सराफ आणि अशोक सराफांनी एकत्र केलेले सिनेमे!
जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या पत्नी जेष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी केलेली सोशल मीडिया पोस्ट त्या दोघांच्या चाहत्यांना भावुक करणारी आहे. 37 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी अशोक सराफ यांनी निवेदिता सराफ यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. आजच्या दिवशी त्यांच्या लग्नाला 37 वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

K Bhagyaraj Passes Away : मनोरंजनविश्वात शोककळा! अभिनेते-दिग्दर्शक के. भाग्यराज यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन

पोस्टमध्ये अशोक मा. मा या मराठी मालिकेमधील काही फोटोज शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांनी न्यायालयात जाऊन कोर्ट मॅरेज केल्याचे दिसत आहे, हे मालिकेतील क्षण जरी असले तरी या क्षणाशी त्या दोघांच्या भावना जोडल्या आहेत. एकमेकांच्या गळ्यामध्ये वरमाला टाकण्याची संधी मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा चालून आली होती. हे क्षण निवेदिता सराफ यांनी शेअर केले आहेत. तसेच कॅप्शनमध्ये अशोक सराफांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी नमूद केले आहे की, “लग्नाला ३७ वर्षे पूर्ण झाली, तरी आजही तुला पाहिलं की माझ्या चेहऱ्यावर पहिल्यासारखंच हसू उमटतं. तू माझा सर्वात जवळचा साथीदार, माझी प्रेरणा आणि आयुष्यभराचं प्रेम आहेस. प्रत्येक सुख-दुःखात माझी साथ दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”

Gaurav Patki : ‘ऑफिसवाली प्रेम कहाणी’ Premala Conditions Apply सिरीजवर काय म्हणाला दिग्दर्शक?

निवेदिता सराफ आणि अशोक सराफांनी एकत्र केलेले सिनेमे!

लग्नाअगोदर आणि लग्नानंतर निवेदिता सराफ आणि अशोक सराफ एकत्र मोठ्या पडद्यावर झळकले आहेत. त्यांनी अशी ही बनवा बनवी, धूम धडाका, नवरी मिळे नवऱ्याला, मामला पोरीचा तसेच आमच्यासारखे आम्हीच अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

सध्या ही आयकॉनिक जोडी ‘अशोक मा.मा’ या मालिकेत नवरा-बायकोच्या रूपात झळकत होते.

Web Title: Veteran actress nivedita sarafs romantic post wedding anniversary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • ashok saraf
  • Nivedita Saraf
  • Wedding Anniversary

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.