अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने तिचा साखरपुडा जाहीर करत मुलाखतीत तिची आणि शंभूराज यांची अपघातातून सुरू झालेली प्रेमकहाणी उघड केली. अनेक नकारांनंतरही शंभूराजच्या प्रयत्नांमुळे हे नातं लग्नाच्या उंबरठ्यावर पोहोचलं आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहचा चार वर्षांपूर्वी संजना गणेशनसोबत विवाह झाला होता. गोव्यामध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. 15 मार्च 2025 ला त्यांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत.
नवरा, बायको अन् त्यात एक्स गर्लफ्रेंडची सरप्राइज एंट्री! लग्नाच्या वाढदिवशी पत्नीने पाटील अशी गोष्ट गिफ्ट केली की पाहून सर्वच हादरले. व्हिडिओतील मेलोड्रामा पाहून तुम्ही डोक्याला हात लावाल. घटनेचा व्हिडिओ व्हायरल.
कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बी-टाऊनच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांची प्रेमकहाणी रोमँटिक चित्रपटापेक्षा कमी नाही. धर्माच्या भिंती तोडून आणि वयातील फरक बाजूला ठेवून कतरिना आणि विकीने २०२१ मध्ये…
प्रिय नवरोबा, माझ्या जीवनाचा आधार, तू मला तुझ्या सुंदर आयुष्यासाठी निवडलेस त्याबद्दल मी तुझे आभारी आहे, अशी इन्स्टावर पोस्ट करीत प्रसिद्ध अभिनेत्री सागरिकाने लग्नाचा वाढदिवसा साजरा केला आहे.
सोनाक्षी सिन्हा गेल्या महिनाभरापासून तिच्या लग्नाच्या चर्चेत आहे. झहीर इक्बालसोबत लग्न केल्याने काही लोक अजूनही तिच्यावर टीका करणे सोडत नाही आहेत. दरम्यान, ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करून अभिनेत्री झहीरसोबत लाइफ एन्जॉय करताना…
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. या जोडप्याच्या सात जन्मांच्या प्रवासाला 49 वर्षे पूर्ण होऊन 50 व्या वर्षात पदार्पण झाले आहे.