Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Film Festival : पुण्यात रंगणार मराठी मातीतला सोहळा! ‘या’ मराठी चित्रपटांचे होणार प्रदर्शन

पुण्यात २२ ते २४ मे २०२६ दरम्यान सहावा ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’ रंगणार असून, Red FM आयोजित हा महोत्सव E-Square येथे पार पडणार आहे. शॉर्ट फिल्म स्पर्धेसाठी Film Critics Guild आणि Anupama Chopra यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 16, 2026 | 04:56 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • Red FM आयोजित हा महोत्सव पुण्यातील E-Square येथे पार पडणार
  • Jait Re Jait, Tighi, Gondhal आणि Dashavatar या चित्रपटांचा समावेश
  • Film Critics Guild आणि Anupama Chopra यांचे विशेष सहकार्य
Marathi Film Festival : पुण्यात पुन्हा एकदा मराठी सिनेमाचा जल्लोष अनुभवायला मिळणार असून, लोकप्रिय ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’चे सहावे पर्व २२ ते २४ मे २०२६ दरम्यान रंगणार आहे. Red FM आयोजित हा महोत्सव पुण्यातील E-Square येथे पार पडणार असून, प्रेक्षकांसाठी विनामूल्य खुला असणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नवे प्रयोग, वैविध्यपूर्ण कथा आणि सर्जनशीलतेचा उत्सव साजरा करणाऱ्या या महोत्सवात यंदाही अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि सिनेरसिक सहभागी होणार आहेत.

Gharo Ghari Matichya Chuli : नानांच्या मृत्युपत्रामागचा तिढा कसा सुटणार? रणदिवेंच्या घरात पुन्हा एकदा नवं वादळ

गेल्या पाच वर्षांत या महोत्सवाने मराठी चित्रपटप्रेमींच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. प्रादेशिक कथाकथनाला नवे व्यासपीठ मिळवून देत मराठी सिनेमाच्या समृद्ध परंपरेला पुढे नेण्याचे काम या फेस्टिव्हलने सातत्याने केले आहे. त्यामुळेच हा महोत्सव आता राज्यातील महत्त्वाच्या सिनेमोत्सवांपैकी एक मानला जातो. यंदाच्या पर्वात समकालीन चित्रपटांसोबतच काही गाजलेल्या क्लासिक चित्रपटांचे विशेष प्रदर्शन होणार आहे. त्यामध्ये Jait Re Jait, Tighi, Gondhal आणि Dashavatar या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय कलाकार-दिग्दर्शकांसोबत संवाद, पॅनल डिस्कशन्स आणि बदलत्या प्रादेशिक कथनशैलीवर चर्चासत्रेही आयोजित करण्यात येणार आहेत.

या सोहळ्यात Mahesh Manjrekar, Amruta Subhash, Girish Kulkarni, Shivraj Waichal आणि Siddharth Jadhav यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या महोत्सवातील विशेष आकर्षण ठरणार आहे ज्येष्ठ अभिनेत्री Suhas Joshi यांना प्रदान करण्यात येणारा ‘लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’. रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत पाच दशकांहून अधिक काळ दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

फ्रान्सच्या मातीत येणार मराठमोळं वादळ! मराठी सिनेसृष्टीचे ‘हे’ सितारे झळकणार Cannes Film Festival 2026 सोहळ्यात

उदयोन्मुख दिग्दर्शक आणि नव्या पिढीतील कथाकारांना व्यासपीठ मिळावे यासाठी शॉर्ट फिल्म स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी Film Critics Guild आणि Anupama Chopra यांचे सहकार्य लाभले आहे. याबाबत बोलताना रेड एफएमच्या संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी Nisha Narayanan यांनी सांगितले की, प्रादेशिक कथा अधिक व्यापक सांस्कृतिक व्यासपीठावर पोहोचाव्यात हा त्यांचा कायम प्रयत्न राहिला आहे. मराठी सिनेमातील सर्जनशीलतेचा गौरव करत नव्या पिढीतील कथाकारांना प्रोत्साहन देण्याची संधी या महोत्सवातून मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Web Title: When will the marathi film festival be organized in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 04:55 PM

Topics:  

  • latest movies
  • Pooja Sawant
  • Pune

संबंधित बातम्या

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
1

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
2

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली
3

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद
4

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.