Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयुष्यातील मोठ्या टप्प्यांनंतर नात्यांमध्ये काय बदलते? अभिनेता उमेश कामत नात्यांच्या काळानुसार होणाऱ्या बदलांवर झाला व्यक्त !

नाती ही आयुष्याप्रमाणेच काळानुसार विविध टप्प्यांतून जातात आणि ती काळानुसार कशी बदलतात यावर अभिनेता उमेश कामत याने भाष्य केले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 06, 2026 | 04:43 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी मनोरंजनविश्वात कायम चर्चेत राहणारे जोडपे उमेश कामत आणि प्रिया बापट आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘हे काय नवीन?’ या आगामी वेब सीरिजमधून हे दोघेही एक वेगळ्या टप्प्यावर पोहोचलेल्या नात्याची गोष्ट उलगडताना दिसणार आहे. हलक्याफुलक्या रोमँसपासून वास्तवाच्या छटांपर्यंतचा प्रवास दाखवणारी ही मालिका प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता निर्माण करत आहे.

हे काय नवीन? हा मराठी ZEE5 वरील शो आयुष्यातील मोठ्या टप्प्यांनंतर नात्यांमध्ये काय बदल होतात याचा हृदयस्पर्शी आणि वास्तवदर्शी आढावा घेतो. उबदारपणा, विनोद आणि वास्तव यांचा सुंदर मिलाफ करत, हा शो दीर्घकालीन नात्यांमधील न बोलल्या जाणाऱ्या चिंतेचा, नव्याने सुरुवात करण्यासाठी लागणाऱ्या धैर्याचा आणि सोबतीच्या शांत बळाचा वेध घेतो. संघर्ष, आत्मपरीक्षण आणि पुन्हा जुळणाऱ्या नात्यांच्या क्षणांतून ही मालिका दाखवते की जेव्हा जोडीदार ‘कम्फर्ट’पेक्षा ‘ग्रोथ’ची निवड करतात, तेव्हा प्रेम कसे बदलत जाते.

नाती ही आयुष्याप्रमाणेच काळानुसार विविध टप्प्यांतून जातात. माणसं जसजशी वयानुसार पुढे जातात आणि आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांतून प्रवास करतात, तसतसे त्यांचे प्राधान्यक्रम, दृष्टिकोन आणि अपेक्षा नैसर्गिकरित्या बदलतात. नात्याच्या सुरुवातीच्या काळात जोडीदार एकमेकांकडून जे अपेक्षित ठेवतात, ते पुढे जबाबदाऱ्या, अनुभव आणि वैयक्तिक वाढ यामुळे बदलत जाते. काळानुसार, नाती स्थिर नसून सतत बदलणारी असतात, हे समजून घेत जोडपी त्या बदलांशी जुळवून घेतात.

‘मला भीती होती…’ दीपज्योती मध्ये पूर्वा कौशिक चा नवा अवतार, मालिकेतील भूमिकेबद्दल अभिनेत्रीने केला खुलासा

यावर अधिक भाष्य करत उमेश सांगतो “नात्यांमध्येही आयुष्यासारखे वेगवेगळे टप्पे असतात. काळ जसजसा पुढे जातो, तसतसे माणसं बदलतात, त्यांचे प्राधान्यक्रम बदलतात आणि नैसर्गिकरित्या एकमेकांकडून असलेल्या अपेक्षाही बदलतात. आयुष्यातील एका टप्प्यावर आपण नात्याकडून जे काही अपेक्षित ठेवतो, ते पुढे तसेच राहीलच असे नाही, कारण अनुभवांमुळे प्रेम, सोबत आणि आयुष्याबद्दलचा आपला दृष्टिकोन सतत बदलत राहतो.”

‘चिंता, रिकामेपणा, अस्वस्थता’ वयाच्या 83 व्या वर्षीही बिग बींचं लागत नाही घरात मन; ब्लॉगपोस्टने वेधले लक्ष

Web Title: Actor umesh kamat opens up about how relationships evolve over time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • Priya Bapat
  • Umesh Kamat
  • Web Series

संबंधित बातम्या

‘८ वाजून १३ मिनिटे’ पहिल्यांदाच सुनील बर्वे ऐश्वर्या नारकर एकत्र, वेब सिरीजचे Poster पाहून अंगावर येईल काटा
1

‘८ वाजून १३ मिनिटे’ पहिल्यांदाच सुनील बर्वे ऐश्वर्या नारकर एकत्र, वेब सिरीजचे Poster पाहून अंगावर येईल काटा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.