Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Panchayat Season 5: १ कोटी झेंडूंचा हार घाला, मगच रिलीज डेट सांगणार! बनराकसने प्राइम व्हिडिओसमोर ठेवली भन्नाट अट

Panchayat Season 5:‘पंचायत सीझन ५’च्या रिलीज डेटची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी खास बातमी! बनराकसने प्राइम व्हिडिओसमोर १ कोटी झेंडूंच्या फुलांचा हार अर्पण करण्याची अनोखी अट ठेवली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 16, 2026 | 03:45 PM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘पंचायत सीझन ५’च्या रिलीज डेटसाठी बनराकसचा अनोखा हट्ट
  • प्राइम व्हिडिओसमोर ठेवली १ कोटी झेंडूंच्या हाराची अट
  • चाहत्यांना पूर्ण करावं लागणार खास ऑडियन्स चॅलेंज
Panchayat Season 5: ‘पंचायत’ या लोकप्रिय वेब सीरिजच्या पाचव्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता मालिकेच्या नव्या सीझनबाबत एक भन्नाट ट्विस्ट समोर आला आहे. फुलेराच्या नव्या प्रशासनाने थेट प्राइम व्हिडिओसमोर एक अनोखी अट ठेवली आहे. ही अट दुसरी-तिसरी कोणती नसून तब्बल १ कोटी झेंडूंच्या फुलांचा भव्य हार अर्पण करण्याची आहे. विशेष म्हणजे, ही अट पूर्ण झाल्यानंतरच ‘पंचायत सीझन ५’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाणार आहे.

बनराकसने घेतली फुलेराच्या नव्या प्रशासनाची सूत्रे हाती

‘पंचायत’च्या मागील सीझनमध्ये फुलेराच्या राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. क्रांती देवी (सुनीता राजवर) यांनी नव्या प्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बनराकस अर्थात दुर्गेश कुमार यानेही त्यांना साथ दिली आहे. त्यामुळे फुलेराच्या नव्या प्रशासनाने आता स्वतःचेच नियम तयार केले आहेत. याच पार्श्वभूमीवर बनराकसने ‘पंचायत सीझन ५’च्या रिलीज डेटबाबत चाहत्यांसमोर एक मजेशीर आव्हान ठेवलं आहे.


Mamachya Govyala Jauya: ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ ओटीटीवर दाखल! अंकुश चौधरी-कुशल बद्रिकेचा धमाल चित्रपट कुठे पाहाल?

१ कोटी झेंडूंच्या हाराची अनोखी अट काय?

एका खास ऑडियन्स चॅलेंजच्या माध्यमातून चाहत्यांना एकत्र येऊन फुलेराच्या नव्या प्रशासनाला १ कोटी झेंडूंच्या फुलांचा भव्य हार अर्पण करायचा आहे. हे आव्हान पूर्ण झाल्यानंतरच ‘पंचायत सीझन ५’च्या रिलीज डेटचा खुलासा केला जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या अनोख्या चॅलेंजची चर्चा रंगली आहे.

Mamachya Govyala Jauya: ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ ओटीटीवर दाखल! अंकुश चौधरी-कुशल बद्रिकेचा धमाल चित्रपट कुठे पाहाल?

‘पंचायत सीझन ५’ची रिलीज डेट कधी जाहीर होणार?

‘पंचायत’च्या नव्या सीझनची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी हे आव्हान खास ठरणार आहे. आता १ कोटी झेंडूंच्या हाराची अट पूर्ण करण्यासाठी चाहते कसा प्रतिसाद देतात आणि बनराकस रिलीज डेट कधी जाहीर करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे चाहत्यांनो, फुलेराच्या नव्या प्रशासनाला हार अर्पण करा आणि ‘पंचायत सीझन ५’च्या पुनरागमनाची तारीख अनलॉक करण्यात आपला वाटा उचला!

येथे सहभागी व्हा: https://panchayatdate.com

Web Title: Panchayat season 5 release date banrakas prime video 1 crore marigold garland

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • entertainment
  • Web Series

संबंधित बातम्या

Actress Nimmi: जुहूमध्ये दोन आलिशान फ्लॅट, कोट्यवधींची FD अन् सोन्या-चांदीचे दागिने! अभिनेत्रीच्या निधनानंतर संपत्तीवरून वाद सुरू
1

Actress Nimmi: जुहूमध्ये दोन आलिशान फ्लॅट, कोट्यवधींची FD अन् सोन्या-चांदीचे दागिने! अभिनेत्रीच्या निधनानंतर संपत्तीवरून वाद सुरू

Suraj Chavan Daughter Name: सूरज चव्हाणच्या लेकीच्या नामकरणाची जोरदार चर्चा! ठेवलं अनोखं नाव, जाणून घ्या या नावाचा सुंदर अर्थ
2

Suraj Chavan Daughter Name: सूरज चव्हाणच्या लेकीच्या नामकरणाची जोरदार चर्चा! ठेवलं अनोखं नाव, जाणून घ्या या नावाचा सुंदर अर्थ

Mamachya Govyala Jauya: ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ ओटीटीवर दाखल! अंकुश चौधरी-कुशल बद्रिकेचा धमाल चित्रपट कुठे पाहाल?
3

Mamachya Govyala Jauya: ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ ओटीटीवर दाखल! अंकुश चौधरी-कुशल बद्रिकेचा धमाल चित्रपट कुठे पाहाल?

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यावर गोळीबार करण्याचा कट; दोन शूटर अटकेत, कारण आलं समोर!
4

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यावर गोळीबार करण्याचा कट; दोन शूटर अटकेत, कारण आलं समोर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.