तीन पिढ्यांच्या विचारांचा आणि जीवनशैलीतील फरकांचा वेध घेणारं ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ हे नवं मराठी नाटक येत्या ९ मे रोजी रंगमंचावर दाखल होणार आहे.
अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या दोघांसोबत हर्षदा खानविलकर आणि सुनील बर्वे हे देखील या नवीन नाटकात एकत्र झळकणार आहेत.
ZEE5 मराठीवरील ‘हे काय नवीन?’ ही वेबसीरिज दैनंदिन आयुष्यातील नात्यांचा वास्तववादी आणि भावनिक प्रवास दाखवते. या मालिकेत अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
Priya Bapat आणि Umesh Kamat यांनी नवराष्ट्र वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत नात्यांतील बदलांवर भाष्य केले. “तू आधीसारखा वागत नाहीस?” हा प्रश्न त्यांच्या नात्यातही आला असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी इंडस्ट्रीमध्ये नेहमीच चर्चेत असलेली जोडी उमेश कामत आणि प्रिया बापट पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर चमकले आहे. या जोडप्यांची नुकतीच प्रदर्शित झालेली वेब सीरिज ‘हे काय नवीन?’ चर्चेत आली आहे.
प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत हे सध्या त्यांच्या 'हे काय नवीन?' या वेब सिरीजमुळे चर्चेत आहेत. प्रिया बापटने अलिकडेच नवराष्ट्रला दिलेल्या मुलाखती काही गोष्टींबद्दल मत मांडली आहेत.