Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aishwarya Khare : ‘स्वप्न पाहिलं आणि सत्यातही आणलं’ भोपाळच्या राणीचा मुंबईप्रवास! मराठमोळ्या अभिनेत्रीने मुंबईत घेतले हक्काचे घर

मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या खरे हिने वयाच्या 31 व्या वर्षी मुंबईत स्वतःचे नवे घर खरेदी करून स्वप्न पूर्ण केले आहे. तिच्या कुटुंबीयांनी गृहप्रवेश सोहळ्याची झलक सोशल मीडियावर शेअर केली असून चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 09, 2026 | 06:29 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • विशेष कौतुक करण्यात आले आहे.
  • ऐश्वर्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
  • ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर थोडी बैचैनी जाणवते.
Aishwarya Khare : हिंदी मालिका क्षेत्रामध्ये सगळ्यांच्याच परिचयाचा चेहरा असणारी मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या खरेने मायभूमी मुंबईत स्वतःचे हक्काचे घर घेतले आहे. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी तिने तिचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. ही आनंदाची बातमी ऐश्वर्याच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँड्लच्या माध्यमातून शेअर केली आहे. त्या पोस्टखाली अभिनेत्रीच्या चाहत्यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. ऐश्वर्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत तसेच तिचे अभिनंदनही केले आहे. या यशासाठी तिचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.

Pooja Sawant Car Accident : मोठी दुर्घटना टळली! “कपबशी” चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मोठा अपघात, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

ऐश्वर्याच्या कुटुंबीयांनी नव्या घराची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याचबरोबर घराच्या गृहप्रवेशाची झलक ऐश्वर्याच्या चाहत्यांकडून विशेष पाहिली जात आहे. शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे. मुळात, नव्या घरात पहिले पाऊल ठेवतानाच क्षण शेअर करण्यात आले आहेत. ऐश्वर्या स्वतःच्या हाताने दारावर असलेली रिबीन कापते आणि गृहप्रवेश करते. या दरम्यान, ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर थोडी बैचैनी जाणवते परंतु तिच्या कुटुंबीयांनी तिला प्रोत्साहित करण्यामध्ये कोणतीही कमी ठेवली नाही.

आडनावाने मराठी भासणारी ऐश्वर्या खरे मूळची मराठी जरी असली तरी तिचे मूळ हे भोपाळचे आहे. भोपाळ सारख्या लहान शहरातून मुंबईकडे येणे आणि येथे येऊन मोठे नाव कमावणे, असा संघर्षाचा तिचा प्रवास आहे. तिच्या या आनंदाच्या क्षणी तिच्या सहकलाकारांनीदेखील तिचा उत्साह वाढवला आहे.

अभिनेत्री सध्या ‘डॉ. आरंभी’ या हिंदी भाषी मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. Life Ok या वाहिनेवर झळकणाऱ्या ‘जाने क्या होगा रामा रे’ या मालिकेतून अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. पुढे ती ‘लाल इष्क’, ‘ये है चाहते’ तसेच ‘यह शादी है या सौदा?’ या मालिकांमध्ये झळकून आली.

Anagha Atul : स्टार प्रवाहच्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये नव्या वळणाची चाहूल; अभिनेत्री अनघा अतुलची एण्ट्री

भोपाळसारख्या महाराष्ट्रा बाहेरच्या शहरामध्ये मराठी मूळ कशी?

मराठा साम्राज्याच्या काळात अटक (अफगाणिस्तान) ते कटक (ओडिशा), तसेच पेशावर (पाकिस्तान) ते तंजावर (तामिळनाडू) या भागात मराठा शासकांचे वर्चस्व होते. त्याकाळात मराठी प्रदेशाच्या बाहेरच्या वतनदाऱ्या तसेच संस्थानदेखील मराठा शासकांच्या अधिपत्याखाली होते. त्याकाळी अनेक मराठी मावळ्यांना मराठा शासकांनी त्यांच्या संस्थानात सैनिक म्हणून नेले. त्या मावळ्यांचे वंशज आजही त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. त्यामुळे भोपाळसारख्या शहरात आजही मराठी बांधव मोठ्या संख्येने आढळतात.

Web Title: Aishwarya khare bought new house in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 06:29 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.