Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hemangi Kavi : मातृदिनानिमित्त शेअर केली खास आठवण! म्हणाली, “किती ओरडतेस, चिडचिड करतेस…”

Tu Anolkhi Tari Sobati या मालिकेत ‘निलांबरी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री Hemangi Kavi हिने मातृदिनानिमित्त आईबद्दल खास भावना व्यक्त करत चाहत्यांना भावूक केले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 09, 2026 | 06:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • छोट्याशा सवयीमधूनही त्यांच्या नात्यातील भावनिक जवळीक दिसून येते.
  • आईला तिची काळजी वाटणं स्वाभाविक असल्याचेही तिने स्पष्ट केले.
  • Hemangi Kavi हिने ती इच्छा लवकरच पूर्ण करणार असल्याचे सांगितले.
Tu Anolkhi Tari Sobati या मालिकेत ‘निलांबरी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री Hemangi Kavi हिने मातृदिनानिमित्त आपल्या आईबद्दल मनातील खास भावना व्यक्त केल्या आहेत. आईसोबतच्या नात्याबद्दल बोलताना हेमांगी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तिच्या बोलण्यातून आई-मुलीतील जिव्हाळा आणि काळजी स्पष्टपणे जाणवत होती. हेमांगी म्हणाली, “आईबद्दल किती बोलू हेच कळत नाही. सध्या ती गावी असते आणि दिवसातून एकदा तरी फोन करून फक्त ‘हॅलो’ बोल असं ती नेहमी सांगते. माझा आवाज ऐकला की तिला खूप बरं वाटतं.” या छोट्याशा सवयीमधूनही त्यांच्या नात्यातील भावनिक जवळीक दिसून येते.

Sachin Pilgaonkar : सिनेमागृहातील आरामदायी खुर्च्या नापसंतीचे! पिळगावकरांनी सांगितलं ‘Theater मध्ये कोणत्या ठिकाणी बसने योग्य?’

मनोरंजन क्षेत्रात काम करण्याच्या सुरुवातीच्या काळात आईचा पाठिंबा नव्हता, असेही हेमांगीने सांगितले. मात्र तिचं काम आणि अभिनय पाहिल्यानंतर आईने तिला पूर्ण साथ दिली. “मालिकेत तू खूप ओरडतेस, चिडचिड करतेस… स्वतःची काळजी घे,” असे आई सांगत असल्याचे हेमांगीने नमूद केले.‘निलांबरी’ हे पात्र ग्रे शेडचं असल्यामुळे राग, चिडचिड आणि खोटे प्लॅन्स अशा विविध भावना साकाराव्या लागतात. त्यामुळे पडद्यावरची भूमिका पाहून आईला तिची काळजी वाटणं स्वाभाविक असल्याचेही तिने स्पष्ट केले.

“The Maharashtra Files” चित्रपटाचा भव्य म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न! सिनेतारकांनी वाढवली कार्यक्रमाची शोभा 

मदर्स डे विषयी बोलताना हेमांगी म्हणाली, “मदर्स डे हा फक्त एक दिवस असतो. पण आई मात्र आयुष्यभर आपल्यासाठी जगत असते.” लग्नानंतर मुलींना आईपासून दूर जावं लागतं, मात्र त्यांच्यातील प्रेम आणि नातं कधीच कमी होत नाही, असेही तिने सांगितले. आईला पहिल्यांदाच फ्लाईटमध्ये बसवून गोव्याला घेऊन जाण्याची इच्छा अजून अपूर्ण असल्याचे सांगत Hemangi Kavi हिने ती इच्छा लवकरच पूर्ण करणार असल्याचे सांगितले. तिच्या या भावनिक आठवणींनी चाहत्यांचेही मन जिंकले आहे.

Web Title: Hemangi kavi shares a special memory on the occasion of mothers day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 06:48 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.