Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 : ”माझ्या डिवोर्सचं का बोलास…”, बिग बॉसच्या घरात राकेश आणि विशालमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी

स्पर्धकांना असा टास्क दिला आहे, ज्यामुळे कोणाचे फिनालेत जाण्याचं स्वप्न तुटणार हे स्पर्धकांच्याच निर्णयाने ठरणार होतं. या प्रोमोत दोन स्पर्धकांमध्ये मोठा राडा होताना दिसत आहे. ज्यामध्ये बिग बॉसला हस्तक्षेप करावा लागला.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 30, 2026 | 01:08 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बिग बॉस मराठीचा ६ वा सीझन शेवटच्या टप्प्यात आला आहे. या शोमध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येक स्पर्धक जोरदार तयारी करत आहे. बिग बॉसच्या घरात ८० दिवस घालवल्यानंतर नॉमिनेट न होण्याचा सदस्य प्रयत्न करत आहेत. गेल्या आठवड्यात दोन स्पर्धक घराबाहेर गेले यानंतर आता घरातील खेळ रंजक होत चालला आहे. अशातच या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये बिग बॉसने एक मोठा टास्क दिला.

कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, स्पर्धकांना असा टास्क दिला आहे, ज्यामुळे कोणाचे फिनालेत जाण्याचं स्वप्न तुटणार हे स्पर्धकांच्याच निर्णयाने ठरणार होतं. या प्रोमोत दोन स्पर्धकांमध्ये मोठा राडा होताना दिसत आहे. ज्यामध्ये बिग बॉसला हस्तक्षेप करावा लागला.

कलर्सने शेअर केलेल्या प्रोमोला Nomination टास्कमध्ये घरातील TV फुटणार…Finale च्या entry ticket वरुन विशाल आणि राकेशमध्ये जोरदार भांडण होणार! असं कॅप्शन देण्यात आले आहे.बिग बॉसने घरातील सदस्यांना नॉमिनेशन टास्क दिला. त्यात घरातील स्पर्धकांना त्या स्पर्धकाचा टीव्ही फोडायचा होता. ज्या स्पर्धकाला फिनालेला जाऊ द्यायचे नाही. या प्रोमोत राकेशने विशालचे नाव घेतलं.

‘Dhurandhar 2’ ने पहिल्या भागाचा मोडला रेकॉर्ड; Ranveer Singh च्या चित्रपटाची छप्परफाड कमाई

राकेश या टास्क दरम्यान म्हणाला, ‘मी विशालचं नाव घेतो, तो लोकांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलतो, या गोष्टी मला चुकीच्या वाटतात. ” हे ऐकताच बाहेरून विशाल भडकला. ” तू जेव्हा माझ्या वयाबद्दल बोलतो तेव्हा हे पर्सनल नाही होत का? तुझा घटस्फोट काय झालाय…” विशालचे हे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच राकेश संतापतो आणि ” तू माझा घटस्फोट कशाला काढतोय, ” असं विचारतो.

 

वडील बनताच केलेल्या कृत्यावर अनुराग डोभालला पश्चात्ताप; रातोरात बदलले सूर, पत्नी रितिका आणि कुटुंबासोबत पॅचअप?

यानंतर या दोघांमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ते एकमेकांना भिडतात आणि घरातील इतर सर्व सदस्य या दोघांना दूर करण्याचा प्रयत्न करतात. या दोघांचा वाद इतका वाढतो की बिग बॉसला यात पडावे लागतं. बिग बॉस मराठीच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एकाने कमेंट केली, ”विशाल राकेशवर जळतो..”, दुसऱ्याने लिहिले, एकच नंबर राकेश, तर राकेशकडे दुसरा मुद्दाच नसचो एकाच मुद्द्यावर तो खेळतो, विशास बाहेर जाणार, बाकीचे सदस्य जेव्हा विशालच्या पर्सनल लाईफबद्दल बोलतात त्याचं काय..” अशा अनेक कमेंट या पोस्टवर आल्या आहेत

Web Title: Why did you bring up my divorce clash reignited between raqesh bapat and vishal kotian inside the house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Entertainemnt News
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Onkar Bhojane: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अचानक का सोडली? ओंकार भोजनेने केला मोठा खुलासा, म्हणाला- ‘माझ्यामुळे त्यांना…’
1

Onkar Bhojane: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अचानक का सोडली? ओंकार भोजनेने केला मोठा खुलासा, म्हणाला- ‘माझ्यामुळे त्यांना…’

Shruti Marathe: ‘कलावंत’च्या वादनावर विद्याधर जोशींचा प्रश्न; अभिनेत्याच्या पोस्टवर श्रुती मराठेचं सणसणीत उत्तर, म्हणाली..
2

Shruti Marathe: ‘कलावंत’च्या वादनावर विद्याधर जोशींचा प्रश्न; अभिनेत्याच्या पोस्टवर श्रुती मराठेचं सणसणीत उत्तर, म्हणाली..

Drishyam 3: २ ऑक्टोबरला ‘दृश्यम 3’ पाहा अन् फ्रीमध्ये पावभाजी खा; जाणून घ्या ‘या’ ऑफरसाठी नेमकं काय करावं लागणार?
3

Drishyam 3: २ ऑक्टोबरला ‘दृश्यम 3’ पाहा अन् फ्रीमध्ये पावभाजी खा; जाणून घ्या ‘या’ ऑफरसाठी नेमकं काय करावं लागणार?

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट
4

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.