Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रितेश देशमुख यांचे चित्रपट धीरज देशमुख का पाहत नाहीत? लहान भावाने सांगितलं खास कारण

अभिनेते रितेश देशमुख आणि त्यांचे लहान भाऊ धीरज देशमुख यांचं एकमेकांशी असलेलं घट्ट कौटुंबिक नातं सर्वश्रुत असताना आमदार धीरज देशमुख यांनी लातूर जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान रितेश देशमुख यांच्या चित्रपटांबद्दल वक्तव्य केलं. “काकालाही वेळ नाही आणि मलाही वेळ नाही,” असं म्हणत त्यांनी कारण सांगितलं.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 08, 2026 | 04:55 PM

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:
1 / 5

अभिनेते रितेश देशमुख आणि त्यांचे लहान भाऊ, आमदार धीरज देशमुख यांच्यातील नातं सर्वश्रुत आहे. मात्र, नुकतंच धीरज देशमुख यांनी रितेश यांच्या चित्रपटांबद्दल केलेल्या एका विधानाची चर्चा रंगली आहे.

2 / 5

“रितेश देशमुख माझे भाऊ असले तरी आणि ते चित्रपट बनवत असले तरीही त्यांचेही चित्रपट मला पाहता येत नाहीत,” असं वक्तव्य धीरज विलासराव देशमुख यांनी केले आहे.

3 / 5

लातूर जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान धीरज विलासराव देशमुख यांनी हे विधान केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये आणि सोशल मीडियावर उत्सुकता निर्माण झाली आहे. स्वतःचा भाऊ अभिनेता आणि चित्रपट निर्माता असूनही त्याचे चित्रपट पाहता येत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

4 / 5

धीरज देशमुख यांनी यावेळी आपल्या भाषणात अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपटाचाही उल्लेख केला. या चित्रपटाचा पहिला भाग पाहिल्याचं सांगत त्यांनी त्यातील अजय देवगणने साकारलेल्या विजय साळगावकर या पात्राचं विशेष कौतुक केलं.

5 / 5

रितेशचे चित्रपट का पाहता येत नाहीत यामागचे कारणदेखील त्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की,''वेळच नाही ओ, काकालाही वेळ नाही आणि मलाही वेळ नाही.''

Web Title: Dhiraj deshmukh on riteish deshmukh movies viral statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 04:55 PM

Topics:  

  • entertainment
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या स्टंट डबलने दाखवली ‘रामायण’च्या सेटची भव्य झलक; वनवासातील दृश्य पाहून चाहते थक्क!
1

Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या स्टंट डबलने दाखवली ‘रामायण’च्या सेटची भव्य झलक; वनवासातील दृश्य पाहून चाहते थक्क!

Katrina Kaif-Vicky Kaushal: दिवाळीच्या खास दिवशी कतरिना-विकीने दिलं चाहत्यांना सरप्राइज; लेक विहानचा फोटो केला शेअर
2

Katrina Kaif-Vicky Kaushal: दिवाळीच्या खास दिवशी कतरिना-विकीने दिलं चाहत्यांना सरप्राइज; लेक विहानचा फोटो केला शेअर

Shahrukh Khan King Movie: ‘भगव्याचा अपमान सहन करणार नाही’; शाहरुखच्या ‘किंग’मधील दीपिकाच्या लूकवरून वाद पेटला
3

Shahrukh Khan King Movie: ‘भगव्याचा अपमान सहन करणार नाही’; शाहरुखच्या ‘किंग’मधील दीपिकाच्या लूकवरून वाद पेटला

Stranger Things Prequel: ‘स्ट्रेंजर थिंग्स’च्या चाहत्यांसाठी मोठी भेट; ‘Other Worlds’मधून उलगडणार वेक्नाच्या जन्माची कहाणी!
4

Stranger Things Prequel: ‘स्ट्रेंजर थिंग्स’च्या चाहत्यांसाठी मोठी भेट; ‘Other Worlds’मधून उलगडणार वेक्नाच्या जन्माची कहाणी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.