Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाऊच्या धक्क्यावर 1 नाही तर 2 धक्के बसणार! ‘या’ दोन सदस्यांचा bigg boss च्या घरातील प्रवास थांबणार? पाहा PROMO

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनच्या पाचव्या आठवड्यात वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात एक नाही तर दोन सदस्यांचा घरातील प्रवास थांबणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 15, 2026 | 02:51 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बिग बॉस मराठी सीझन ६ मध्ये आज डबल एव्हिक्शन होणार आहे. रविवार आला की बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांना उत्सुकता असते ती घरातील कोणत्या सदस्याचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपणार हे पाहण्याचा. कारण यादिवशी एव्हिक्शन होतं. पण यावेळ एक नाही तर दोन स्पर्धक घराबाहेर जाणार आहे. त्यामुळे सदस्यांसह प्रेक्षकांनाही हा मोठा धक्का बसणार आहे.

कलर्स मराठीने आजच्या एपिसोडमधील एलिमिनेशनचा एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यात आज या घरातून कोण दोन स्पर्धक बाहेर जाणार, याची झलक प्रोमोत दसत आहे. या शेअर केलेल्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.

या आठवड्यात सचिन कुमावत, राकेश बापट, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, आयुष संजीव, करण सोनावणे हे सहा स्पर्धक नॉमिनेट आहेत. कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये जे सदस्य एलिमिनेट झाले आहेत ते इतर सदस्यांची भेट घेताना दिसत आहेत. आता या सहा स्पर्धकांपैकी कोण बिग बॉसच्या घराबाहेर जाणार हे आज कळेल.

प्रोमोमध्ये रितेश देशमुख म्हणतो, “महाराष्ट्राचा महाफैसला म्हणजेच डबल एव्हिक्शन. यावेळेस एका वेगळ्या प्रकारे एलिमिनेशन होणार आहे. दार उघडणार आणि नशिबाचा गेम पालटणार. आता उघडणार आहे मुख्य द्वार आणि एंट्री करतील सेफ सदस्य.” रितेशने असं म्हटल्यावर घराचं मुख्य द्वार उघडतं, पण त्यातून कोण आत आलं ते दाखवण्यात आलेलं नाही.

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनच्या पाचव्या आठवड्यात वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. खरं तर दोन दिवसांपासून सोशल मीडियावर करण सोनावणे आणि आयुष संजीव यांचा घरातील प्रवास संपणार अशी चर्चेा रंगत आहे. शेअर केलेल्या प्रोमो वर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. कमेंट्स करत प्रेक्षकांनी आपली मतं मांडली आहेत.


‘धुरंधर’ मधील ‘रहमान डकैत’ची भूमिका अक्षय आधी ‘या’ साऊथ अभिनेत्याला केली ऑफर? अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला ‘काश…’

बिग बॉस मराठी सहाव्या सीझनमध्ये एकूण 17 स्पर्धकांना घेण्यात आलं. त्यापैकी राधा पाटील, सोनाली राऊत, दिव्या शिंदे, ओमकार राऊत हे 4 सदस्य घराबाहेर पडले आहेत. आता घरात 13 सदस्य उरले आहेत. यात दिपाली सय्यद, रुचिता जामदार, अनुश्री माने, राकेश बापट, रोशन भजनकर, करण सोनावणे, प्राजक्ता शुक्रे, प्रभू शेळके, आयुष संजीव, तन्वी कोलते, सचिन कुमावत, सागर कारंडे, विशाल कोटियन यांचा समावेश आहे.

O’Romeo ची धडाकेबाज एन्ट्री! Border 2 आणि Mardaani 3 च्या कमाईला ब्रेक; व्हॅलेंटाईनला Shahid Kapoor ची बॉक्स ऑफिसवर कमाल

Web Title: Will the journey of these two contestants in the bigg boss house come to an end watch the promo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Reality Show
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Bigg Boss 20 Trailer : ‘बिग बॉस २०’चा ट्रेलर रिलीज; सलमान खानने सांगितला नवा ट्विस्ट, स्पर्धकांना मिळणार ‘एक्स्ट्रा जीवनदान’!
1

Bigg Boss 20 Trailer : ‘बिग बॉस २०’चा ट्रेलर रिलीज; सलमान खानने सांगितला नवा ट्विस्ट, स्पर्धकांना मिळणार ‘एक्स्ट्रा जीवनदान’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.