Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sankarshan Karhade : रंगणार अभिनयाचा मेळा! अशोक मामांच्या जोडीला, संकर्षण कऱ्हाडे आला; शेअर केली पोस्ट, दिली खुशखबर

“द ग्रेट अशोक...” असे कॅप्शन देत त्याने नव्या प्रोजेक्टची हिंट दिली आहे. हा सिनेमा, मालिका की नाटक असेल, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 23, 2026 | 04:40 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • अशोक सराफांसारख्या दिग्गजांसोबत संकर्षणसारखा सुरेख नट काय जादू करणार?
  • Sankarshan Karhade ने जेष्ठ मराठी अभिनेते Ashok Saraf यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला
  • संकर्षणने पोस्टखाली कॅप्शनमध्ये नमूद केले आहे की, “द ग्रेट अशोक…”
अभिनेता संकर्षण कऱ्हाडे नेहमीच आपल्या कविमय शब्दांच्या माध्यमातून चाहत्यांना सुखद धक्के देत असतो. अभिनेत्याने नुकताच एक नवा धक्का दिला आहे. सिनेरसिकांसाठी तसेच नाट्यरसिकांसाठी खास पर्वणी असणार आहे. कारण जेष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे एकत्र झळकणार आहेत. आता हा सिनेमा असेल की मालिका असेल की नाटक की अजून काही? याबद्दल कुणी अद्याप स्पष्ट केले नाही. पण, अशोक सराफांसारख्या दिग्गजांसोबत संकर्षणसारखा सुरेख नट काय जादू करणार? हे पाहणे फार महत्वाचे ठरणार आहे.

Governor 1st Look: OTTचा ‘फॅमिली मॅन’ आता पुन्हा मोठ्या पडद्यावर, ‘गव्हर्नर: द सायलेंट सेवियर’चा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज

संकर्षण कऱ्हाडेने त्याच्या अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी दिली. Sankarshan Karhade ने जेष्ठ मराठी अभिनेते Ashok Saraf यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. ही पोस्ट ती आनंदाची बातमी देण्यामागचा केवळ निमित्त आहे. संकर्षणने पोस्टखाली कॅप्शनमध्ये नमूद केले आहे की, “द ग्रेट अशोक सरांसोबत मी काम केलं तर; आम्हाला दोघांना एकत्रं पहायला आवडेल का हो तुम्हाला…??? आधी तुम्ही खरं सांगा… मग मी तुम्हाला सगळं खरं खरं काय ते सांगतो…”. याचार्थ दोघेही नट नव्या प्रोजेक्टखाली एकत्र झळकणार आहेत. तसेच दोघांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक किती उत्सुक आहेत याची विचारणा संकर्षणने पोस्टच्या माध्यमातून केली आहे. मुळात, खरी बातमी त्याने नमूद केलेल्या “#new #project #comingsoon #with #legend” या Hashtags मधून कळून येत आहे.

रहस्य आणि थराराची नवी मालिका! ‘मराठी ZEE5 ची गूढकथा “डिटेक्टिव्ह धनंजय” ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला


काय आहेत चाहत्यांच्या प्रतिक्रिया?

सिनेरसिकांना अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडेच्या आगामी प्रोजेक्टसाठी भरभरून उत्सुकता दाखवली आहे. एका सिनेचाहत्याचे म्हणणे आहे की “हो! त्यात प्रशांत दामले असतील तर आणखीन मज्जा वाढेल”, तर दुसऱ्या चाहत्याने “हो नक्कीच! दोन हिरे एका मंचावर म्हणजे भरपूर मज्जा” असे कमेंट केले आहेत. असे असंख्य कमेंट्स आणि शुभेच्छा दोघांच्या आगामी प्रोजेक्टसाठी मिळाले आहेत. “project काय असणार?, त्याचे नाव काय असणार?, ते कधी प्रदर्शित होणार?” असे असंख्य प्रश्न चाहत्यांना पडले आहेत, त्याची उत्तरे संकर्षण येत्या काही दिवसांत देईल.

Web Title: New project of sankarshan karhade with the legendary actor ashok saraf

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 04:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.